1. बंधुजनहो, मी तुम्हांकडे आला तो वक्तृत्वाच्या व ज्ञानाच्या श्रेश्ठतेन देवाच गूज आला अस नाहीं.
2. कारण येशू खिस्त, म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू खिस्त; याशिवाय तुम्हांमध्य दुसर कांही जमेस धरुं नये असा मीं निश्चय केला;
3. आणि मी तुम्हांजवळ अशक्त, भयभीत व अति कांपत असा झाला.
4. माझ भाशण व माझी घोशणा हीं ज्ञानयुक्त अशा मन वळणिा-या शब्दांचीं नव्हतीं तर आत्मा व सामर्थ्य यांच्या प्रतिपादनाचीं होतीं,
5. यासाठीं कीं तुमचा विश्वास मानवी ज्ञानान नव्हेे तर देवाच्या सामर्थ्यान असावा.
6. जे पोक्त आहेत त्यांमध्य आम्ही ज्ञान सांगता; पण त ज्ञान या युगाच नव्हे, आणि या युगाचे नाहींसे होणारे अधिकारी यांचंेहि नव्हे;
7. तर दैवी ज्ञानाच रहस्य आम्ही सांगता; त गुप्त ठेविलेल होत, त युगांच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवाकरितां देवान नेमिल;
8. त या युगांतल्या अधिका-यांतील कोणालाहि कळत नाही; त्यांना कळल असत तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधसतंभावर खिळिल नसत;
9. ह तर या शास्त्रलेखाप्रमाण आहेः डोळîान नाहिल नाहीं, कानान ऐकल नाहीं, व माणसाच्या मनांत आल नाही, त आपणांवर प्रीति करणा-यांसाठीं देवान सिद्ध केल आहे;
10. परंतु देवान त स्वतःच्या आत्म्याच्या द्वार आपल्याला प्रकट केल, कारण आत्मा हा सर्व गोश्टींचा व देवाच्या रहस्यांचाहि शोधक आहे.
11. मनुश्याचा आत्मा जो मनुश्यांत असतो, त्याशिवाय मनुश्यांतील गोश्टी कोण ओळखतो? तशा देवाच्या गोश्टी देवाच्या आत्म्याशिवाय कोणीहि ओळखत नाहीं.
12. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून जो आत्मा आहे तो मिळाला; यासाठीं कीं ज देवान आपल्याला कृपेन दिल त आपण ओळखून घ्याव.
13. त आम्ही मानवी ज्ञानान शिकविलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्यान शिकविलेल्या शब्दांनी, आध्यात्मिक गोश्टींबरोबर आध्यात्मिक गोश्टी जुळवून सांगता.
14. दैहिक मनुश्य देवाच्या आत्म्याच्या गोश्टी स्वीकारीत नाहीं, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात; आणि त्याच्यान त्या ओळखवत नाहींत कारण त्यांची पारख आत्म्याच्या योग होते.
15. जो आत्मिक आहे तो तर सर्व गोश्टी पारखितो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनहि होत नाहीं.
16. ‘प्रभूच मन अस कोणीं ओळखिल कीं त्यान त्याला शिकवाव?’ आपल्याला तर खिस्ताच मन आहे.
|