1. तुम्हांमध्य प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे अशी मला खबर मिळाली आहे; तसल जारकर्म विदेशी लोकांत देखील आढळत नाहीं, अशा प्रकारच त आहे; म्हणजे तुम्हांतील कोणीएकान आपल्या बापाची बायको राखिली आहे.
2. तरी तुम्ही फुगलां आहां, त्यापेक्षां ह कर्म करणारा आपणांतून घालविला जावा अस म्हणून शोकाकुल व्हावयाच असत.
3. मी शरीरान अविद्यमान तरी आत्म्यान विद्यमान आहे आणि विद्यमान असल्यासारिखा मी निर्णय करुन चुकला आह.
4. तो असा कीं ज्यान अशा प्रकार कर्म केल त्या मनुश्याला तुम्ही व आपल्या प्रभु येशूच्या सामर्थ्यान युक्त असा माझा आत्मा यांनी एकत्र मिळून आपला प्रभु येशू याच्या नामान देहस्वभावाच्या नाशाकरितां सैतानाच्या स्वाधीन कराव, यासाठीं कीं आत्मा प्रभु येशूच्या दिवशी तरावा.
6. ह तुमच आढ्यता मिरविण शोभत नाहीं. थोड खमीर सगळîा गोळîाला फुगवित, ह तुम्हांस ठाऊक नाही काय?
7. तर जुन खमीर काढून टाका, यासाठीं कीं तुम्ही जस बेखमीर लोक आहां तस तुम्ही नवा गोळा व्हाव, कारण आपला वल्हांडणाचा ‘यज्ञपशु’ जो खिस्त त्याच ‘अर्पण झाल;’
8. यास्तव जुन्या खमिरान, अगर वाईटपणा व दुश्टपणा, यांच्या खमिरान नव्हे, तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरींनीं आपण सण करावा.
9. तुम्हीं जारकर्म्याची संगत धरुं नये, अस मीं तुम्हांस आपल्या पत्रांत लिहिल होत;
10. तथापि या जगाचे जारकर्मी, लोभिश्ट, वित्त हरण करणारे, व मूर्तिपूजक यांची संगत मुळीच धरुं नये अस माझ म्हणण नाहीं; कारण ती मुळींच न धराल तर तुम्हांस जगांतून निघून जाव लागेल.
11. यास्तव तुम्हांस ज लिहिल होत त्याचा अर्थ असा कीं, बंधु म्हटलेला असा कोणी जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी किंवा वित्त हरण करणारा असला तर तशाची संगत धरुं नये; त्याच्या पंक्तीस बसूं नये.
12. कारण जे बाहेर आहेत त्यांचा न्याय करण मजकडे कोठ आहे? जे आंत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करीत नाहीं काय?
13. जे बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करीत नाही काय? ‘तुम्ही आपणांमधून त्या दुश्टाला बाहेर घालवा.’
|