1. मी स्वतंत्र. नाहीं काय? मी प्रेशित नाहीं काय? आपला प्रभु येशू याला मीं पाहिल नाहीं काय? प्रभूमध्य माझ काम तुम्ही नाहीं काय?
2. जरी मी दुस-यांस प्रेशित नाहीं तरी निदान तुम्हांस तरी आह; कारण प्रभूमध्य माझ्या प्रेशितपणाचा शिक्का तुम्ही आहां.
3. माझी चौकशी करणा-यांस माझ उत्तर हच आहे.
4. आम्हांस खाण्यापिण्याचा हक्क नाहीं काय?
5. इतर प्रेशित, प्रभूचे भाऊ व केफा यांच्यासारिख आम्हांसहि आपली बायको झालेल्या खिस्ती बहिणीला बरोबर नेण्याचा हक्क नाहीं काय?
6. अथवा धंदा केल्यावांचून उपजीवन करण्याचा हक्क मला व बर्णबाला मात्र नाहीं काय?
7. आपल्या खर्चान शिपाईगिरी करितो, असा कोण आहे? द्राक्षमळा लावून त्याच फळ खात नाहीं असा कोण आहे? कळप पाळून कळपाच दूध खात नाहीं असा कोण आहे?
8. मी मनुश्याच्या रिवाजाप्रमाण ह बोलता काय? नियमशास्त्रहि हच सांगत नाहीं काय?
9. मोशाच्या नियमशास्त्रांत असें लिहिलें आहे कीं, ‘बैल मळणी करितो तेव्हां त्याला मुसकें घालूं नको;’ ही चिंता देव बैलांची करितो काय?
10. किंवा तो आपल्याकरितांच बोलतो? हो, ह आपल्याकरितां लिहिल होत; अशा अर्थान कीं जो नांगरतो त्यान आशेन नागंराव, आणि जो मळणी करितो त्यान ती उपभोग घेण्याच्या आशन करावी.
11. आम्हीं तुम्हांसाठी आध्यात्मिक वस्तूंची पेरणी केली तर आम्हीं तुमच्या ऐहिक वस्तंूची कापणी केल्यास त्यांत कांही मोठी गोश्ट आहे काय?
12. दुसर जर तुम्हांवरच्या या हक्काचा उपभोग घेतात तर तो आम्ही विशेशकरुन घ्यावा कीं नाहीं? तथापि हा हक्क आम्हीं बजाविला नाहीं, तर खिस्ताच्या सुवार्तेला कांही अडचण करुं नये म्हणून आम्ही सर्व सोशिता.
13. मंदिरांत सेवा करणारे मंदिरांतल उत्पन्न खातात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत, ह तुम्हांस ठाऊक नाहीं काय?
14. त्याप्रमाण प्रभून नेमिल आहे कीं जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपल उपजीवन कराव.
15. मी तर यांतील कोणतहि केलंे नाहीं; व याप्रमाण मला प्राप्त व्हाव म्हणून मी ह लिहिल नाहीं; कारण हा स्वाभिमान कोणीं व्यर्थ करावा यापेक्षां मीं मराव ह बर.
16. जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिश्ठा मिरविण्याच कारण नाहीं; ती सांगणे मला प्राप्त आहे; मी सुवार्ता सांगत नाहीं तर मला धिक्कार असो.
17. मी ह आपण होऊन करितां तर मला वेतन मिळेल, आणि आपण होऊन करीत नाही तरी मला वेतन कारभार सोपला आहे.
18. तर मग माझे वेतन काय? हच कीं सुवार्ता ही मीं फुकट सांगावी, यासाठी कीं मीं सुवार्तेविशयीचा आपला हक्क पूर्णपण चालवूं नये.
19. मी सर्वांपासून स्वतंत्र असतांहि अधिक लोक प्राप्त करुन घेण्यासाठीं आपणांला सर्वांचा दास केल आहे.
20. यहूदी लोक प्राप्त करुन देण्यासाठी मी यहूदी लोकांना यहूद्याासारिखा झाला; नियमशास्त्राधीन लोक प्राप्त करुन घेण्यासाठीं मी नियमशास्त्राधीन नसतां, नियमशास्त्राधीनांस, अधीनासारिखा झाला.
21. ज्यांस नियमशास्त्र नाही त्यांस प्राप्त करुन घेण्यासाठीं, म्हणजे नियमशास्त्र नाही अशांस, मी नियमशास्त्र नाहीं असा झाला, तरी देवाच्या नियमाबाहेर होता अस नाहीं, खिस्ताच्या नियमाधीन होता.
22. दुर्बळांस प्राप्त करुन घेण्यासाठीं मी दुर्बळांस दुर्बळ झाला. मी सर्वासाठीं सर्व कांही झाला आहे, यासाठीं कीं मीं कसेतरी कित्येकांचें तारण साधाव.
23. मी सर्व कांही सुवार्तेकरितां करिता, यासाठीं कीं मी इतरांबरोबर तिचा अंशभागी व्हाव.
24. शर्यतींत धावणरे सर्व धावतात, पण एकालाच पैज मिळत ह तुम्हांस ठाऊक नाहीं काय? तुम्हांस ती मिळेल अस धावा.
25. प्रत्येक मल्लयुद्ध करणारा सर्व गोश्टींविशयीं इंद्रियदमन करितो; ते नाशवंत मुगूट मिळविण्यासाठीं असे करितात, आपण तर अविनाशी मुगूट मिळविण्यासाठीं करिता.
26. मीहि तसाच धावता, म्हणजे अनिश्चिपण धावत नाहीं. तशी कुस्तीहि करिता, म्हणजे वा-यावर मुश्टिप्रहार करीत नाहीं;
27. तर मी आपल्या शरीराला बुकलून त्यांस दास करुन ठेविता; अस न केल्यास मी दुस-यांस घोशणा केल्यावर कदाचित् मीच अपात्र ठरेन.
|