1. यास्तव सर्व दुश्टभाव, सर्व कपट, ढाग, हेवा व सर्व दुर्भाशण सोडून,
2. ‘प्रभु कृपाळू आहे याचा तुम्हीं अनुभव घेतला आहे,’ तर नुतन जन्मलेल्या बालकांसारखे तारणासाठीं वृद्धि होण्यास आध्यात्मिक नि-या दुधाची इच्छा धरा;
4. मनुश्यांनीं नाकारिलेल्या तरी देवाच्या दृश्टीन ‘निवडलेला व मूल्यवान्’ असा जो जिवंत धांेडा त्याजवळ आल्यान,
5. तुम्हीहि आध्यात्मिक मंदिर, जिवंत धाडे, देवाला आवडणारे असे आध्यात्मिक स्वरुपाचे यज्ञ येशू खिस्ताच्या द्वार अर्पिण्यासाठीं पवित्र याजकगण असे रचिले जात आहां.
6. कारण शास्त्रांत असा लेख आहेः पाहा, निवडलेली, मूल्यवान् अशी कोनशिला मी सीयोनांत बसविता; तिच्यावर विश्वास ठेवणारा फजीत होणार नाहीं.
7. यास्तव तुम्हां विश्वास ठेवणा-यांस सन्मान मिळणार; जे विश्वासाला अमान्य आहेत त्यांस, बांधणा-यानीं नापसंत केलेला दगड तोच कोनशिला झाला;
8. आणि ठेच लागण्याचा धाडा व अडखळण्याचा खडक असा झाला; ते वचनाला अमान्य असल्यान ठेच खातात, त्यासाठीं ते नेमलेहि होते.
9. तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राश्ट्र,’ देवाचे ‘स्वतःचे लोक’ असे आहां; ‘यासाठीं कीं’ ज्यान तुम्हांस अंधकारांतून काढून आपल्या अöुत प्रकाशांत पाचारण केल त्याचे ‘गुण तुम्हीं प्रसिद्ध करावे;’
10. ते तुम्ही पूर्वी ‘लोक नव्हता,’ आतां तर ‘देवाचे लोक आहां; तुम्हांस दयेची प्राप्ति झाली नव्हती,’ आतां तर ‘दया मिळाली आहे.’
11. प्रिय बंधूंनो, जे तुम्ही परदेशी व प्रवासी आहां त्या तुम्हांस मी विनंति करिता कीं जिवाबरोबर ल्ढणा-या दैहिक वासनांपासून दूर राहा;
12. विदेशी लोकांत आपल आचरण चांगलें ठेवा, यासाठीं कीं ज्याविशयीं ते तुम्हांस दुश्कर्मी समजून तुम्हांविरुद्ध दुर्भाशण करितात त्याविशयीं त्यांनीं तुमचीं सत्कर्मे पाहून ‘समाचाराच्या दिवशीं’ देवाच गौरव कराव.
13. मनुश्यांनीं स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेला प्रभूकरितां अधीन असा; राजा श्रेश्ठ, म्हणून त्याच्या;
14. आणि अधिकारी वाईट करणा-यांना शिक्षा देण्यासाठीं व चांगल करणा-याची स्तुति करण्यासाठीं त्यान पाठविलेले, म्हणून त्यांच्या अधीन असा.
15. देवाची इच्ठा अशी आहे कीं तुम्हीं चांगले करण्यान निर्बुद्ध मनुश्यांच्या अज्ञानाला कुंठित कराव;
16. आपली स्वतंत्रता ही दुश्टपणाच झाकण न करितां तुम्ही स्वतंत्र, तरी देवाचे दास, असे असा.
17. सर्वांस मान द्या. बंधुवर्गावर प्रीति करा. ‘देवाच भय धरा. राजाला मान द्या.’
18. घरच्या चाकरांनो, तुम्ही आपल्या धन्याच्या अधीन असा; जे चांगले व सौम्य त्यांच्याच केवळ नव्हे, तर जे कठोर त्यांच्याहि पूर्ण भयान अधीन असा.
19. कोणी ईश्वरचिंतन करुन अन्यायान आलेलीं दुःख सोशितो तर हा चांगुलपणा आहे.
20. पाप केल्याबद्दल मिळालेल्या बुक्क्या तुम्हीं शांतींन सोशिल्यास त्यांत काय मोठी कीर्ति? चांगले करीत असूनहि दुःख भोगणंे व त शांतींन सोसण ह देवाला योग्य अस वाटेल.
21. याचकरितां तुम्हांस पाचारण करण्यांत आल आहे; कारण खिस्तानहि तुम्हांसाठीं दुःख सांशिल; तुम्ही त्याच्या पावलांस अनुसराव म्हणून तुम्हांकरितां कित्ता घालून ठेविला आहे;
22. त्यान ‘पाप केल नाहीं, आणि त्याच्या मुखांत कपट आढळल नाहीं;’
23. त्याची निंदा होत असतां त्यान उलट निंदा केली नाहीं; दुःख सोशीत असतां त्यान धमकाविल नाहीं; तर यथार्थ न्याय करणा-याकड त सर्व सोपवून दिल.
24. ‘त्यान स्वतः’ तुमचीं आमचीं ‘पापे’ स्वदेहान ‘वाहून’ खांबावर ‘नेली,’ यासाठीं कीं आपण पापाचरणासंबंधान मृत होऊन धार्मिक आचरणासाठीं जीवंत राहाव; त्याला बसलेल्या ‘माराच्या वळांनी तुम्ही निरोगी झालां.’
25. तुम्ही मढरासारखे भटकत होतां; परंतु आतां तुमच्या जिवांचा मढपाळ व अध्यक्ष याजकडे माघारे फिरलां आहां.
|