1. बंधुजनहो, तुम्हांमध्य आमचे येणे व्यर्थ झाल नाहीं, ह तुम्हां स्वतःला माहीत आहेच.
2. पूर्वी फिलिप्पत आम्हीं दुःख भोगून व दांडगाई सोसून (तुम्हांस माहीतच आहे) मोठ्या कश्टांत असतां देवाची सुवार्ता तुम्हांस सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हांस मिळाल.
3. आमचा उपदेश भ्रांति अगर अमंगळपण यांपासून उत्पन्न झालेला नसून कपटाचा नव्हता;
4. तर सुवार्ता सांगण्याच काम आम्हांस सोपवून देण देवाला पसंत वाटल्यावरुन आम्ही ती सांगता; आम्ही मनुश्यांस खुश करण्यासारख न बोलतां आमची ‘अंतःकरण पारखणारा’ देव हा खुश होईल असे बोलता.
5. आम्ही आर्जवाच भाशण करितांना कधी आढळला नाहीं, ह तुम्हांस माहीत आहे; तसच लोभान कपटवेश धारण केलेले असे आम्ही कधीं आढळला नाहीं, देवा साक्षी आहे;
6. आम्ही खिस्ताचे प्रेशित असल्यामुळ जरी आमचे वजन पडण्यासारख होत तरी मनुश्यांपासून म्हणजे तुम्हांपासून किंवा दुस-यांपासून गौरव मिळविण्याची खटपट करितांना आम्ही आढळला नाहीं;
7. तर आपल्या मुलाबाळांचे लालपपालन करणा-या दाईसारखे आम्ही तुम्हांमध्य सौम्यवृत्ति होतो.
8. आम्हांस तुमचा कळवळा वाटत असल्यामुळ आम्ही तुम्हांला देवाच्या सुवार्तेच केवळ दान देण्यास नव्हे, तर तुम्हांवरील आमच्या अत्यंत प्रेमामुळ तुम्हांकरितां आपला जीवहि देण्यास राजी होता.
9. बंधूंनो, आमचे श्रम व कश्ट यांची आठवण तुम्हांस आहे; तुम्हांतील कोणाला आमचा भार होऊं नये म्हणून आम्हीं रात्रंदिवस धंदा करुन तुम्हांस देवाच्या सुवार्तेची घोशणा केली.
10. तुम्हां विश्वास ठेवणा-यांत आम्ही पवित्रतेन, धार्मिकतेन व निर्दोशतेन कसे होता याविशयीं तुम्ही साक्षी आहां, व देवहि आहे.
11. तुम्हांस ठाऊकच आहे कीं जसा बाप आपल्या मुलांस तस आम्ही तुम्हांतील प्रत्येकास बोध करीत, धीर देत, व आग्रहपूर्वक विनंति करीत सांगत होता कीं,
12. जो देव आपल्या राज्यांत व गौरवांत तुम्हांस पाचारण करीत आहे त्याला योग्य अस तुम्हीं वागाव.
13. आम्हीहि देवाच निरंतर उपकारस्मरण यामुळ करिता कीं तुम्हीं आम्हांपासून ऐकलेल देववचन स्वीकारिल त मनुश्यांच म्हणून नव्हे, तर देवाच अस स्वीकारिल; आणि वास्तविक त तसच आहे; त तुम्हां विश्वास ठेवणा-यांत कार्य करीत आहे.
14. बंधूंनो, यहुदीयांतील देवाच्या ज्या मंडळîा खिस्त येशूमध्य आहेत त्यांचे तुम्ही अनुकारी झालां, म्हणजे त्यांनी यहूद्यांच्या हातून जीं दुःखे सोशिलीं तींच तुम्हींहि आपल्या देशबांधवांच्या हातून सोशिलीं;
15. त्या यहूद्यांनी प्रभु येशूला व संदेश्टयांलाहि जिव मारिल आणि आम्हांस छळ करुन बाहेर घालविल; देवाला ज प्रिय त न करितां ते सर्व मनुश्यांचे विरोधी झाले आहेत;
16. विदेशी लोकांचे तारण व्हाव म्हणून त्यांच्याबरोबर बोलण्याची ते आम्हांस मनाई करितात, ह ह्यासाठीकीं त्यांनी आपल्या ‘पापांचे माप’सर्वदा ‘भरीत असावे’; त्यांजवील क्रोधाची सीमा झाली आहे.
17. बंधुजनहो, आम्ही हृदयान नव्हे तर देहदृश्टया तुम्हांपासून थोडका वेळ वेगळे झाल्यान आम्हांस विरहदुःख् होऊन तुमच ताड पाहावयास आम्ही फार उत्कंठेन विशेश प्रयत्न केला;
18. या उत्कंठेमुळे आम्हीं तुम्हांकडे येण्याचा बेत केला; मीं पौलान एकदा नाहीं तर दोनदा केला; परंतु सैतानान आम्हांस अडविल.
19. आमची आशा, आमचा आनंद, आमचा अभिमानाचा मुगूट काय आहे? आपला प्रभु येशू याच्या आगमनसमयीं त्याच्यासमोर तुम्हीच आहां ना?
20. कारण तुम्ही आमच गौरव व आमचा आनंद आहां.
|