1. वडिलाला खडसून बोलूं नाको, तर त्याला बाप मानून बोध कर;
2. तरुणांस बंधु मानून, वडील स्त्रियांस माता मानून, तरुण स्त्रियांस बहिणी मानून पूर्ण शुद्धतेन बोध कर.
3. ज्या विधवा वास्तविक विधवा आहेत त्यांचा सन्मान कर.
4. कोणा विधवेला मुल किंवा नांतवंड असलीं तर त्यांनीं प्रथम आपल्या घरच्यांबरोबर धर्मनिश्ठ वृत्तींन वागून आपल्या वडिलांचे उपकार फेडावयास शिकाव, कारण ह देवाच्या दृश्टीन मान्य आहे.
5. जी वास्तविक विधवा आहे म्हणजे एकटी पडलेली आहे, तिन आपली आशा देवावर ठेविली आहे, आणि ती रात्र्रदिवस विनवण्या व प्रार्थना करीत राहते;
6. परंतु जी विधवा विलासी आहे, ती जीवंत असून मेलेली आहे.
7. त्यांनी अदूश्य व्हाव म्हणून त्यांना याप्रमाण वागण्याची आज्ञा कर.
8. जर कोणीं स्वकीयांची व विशेशकरुन आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाहीं, तर त्यान विश्वास नाकारिला अस होत, तो इसम विश्वास न ठेवणा-या इसमापेक्षां वाईट आहे.
9. जी साठ वर्शाच्या आंत नसून एकाच पतीची स्त्री झाली असेल,
10. जी चांगल्या कर्माविशयीं नावाजलेली असेल म्हणजे जिन मुलाबाळांचा प्रतिपाळ केला असेल, पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटांत पडलेल्या लोकांची गरज भागविली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कर्मांस अनुसरली असेल, अशी नावाजलेली विधवा यादींत मांडून घ्यावी.
11. तरुण विधवांस घेऊं नये, कारण त्यांनी कामुक होऊन खिस्ताला सोडिल्यावर त्या लग्न करावयास पाहताज.
12. अषांस दंडाज्ञा आहे, कारण त्यांनीं आपल्या पहिल्या प्रतिज्ञेचा भंग केला.
13. शिवाय घरोघर फिरुन त्या आळशी होतात; आणि आळशी होतात इतकंेच नव्हे, तर वटवट्या व लुडबुड्या होतात, आणि बोलूं नये त बोलतात.
14. यास्तव माझी इच्छा अशी आहे कीं तरुण विधवांनी लग्न कराव, मुल प्रसवावीं, घर चालवाव आणि विरोध्याला निंदा करण्यास निमित्त सांपडूं देऊं नये;
15. कित्येक तर आधींच बहकून सैतानामाग जाऊन चुकल्या आहेत.
16. जर कोणा विश्वास ठेवणा-या स्त्रीच्या येथ विधवा असल्या तर तिन त्यांची तरतूद करावी, त्यांचांमंडळीवर भार पडूं देऊं नये; म्हणज ज्या खरोखर विधवा आहेत त्यांस मंडळीला साहित्य पुरवितां येईल.
17. जे वडील अध्यक्षतेच काम चांगले चालवितात, विशेशकरुन जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतींंत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य मोजिले जावे.
18. कारण शास्त्र म्हणत, ‘बैल मळणी करीत असतां त्याला मुसक बांधूं नको,’ आणि, ‘कामकरी आपल्या मजुरीस योय आह’
19. ‘दोन किंवा तीन साक्षीदार’ असल्यावांचून वडिलावरील आरोपाचा खटला घेऊं नका.
20. इतरांस भय पडाव म्हणून पाप करणा-यांस सर्वांसमक्ष दोश लाव.
21. देव, खिस्त येशू व निवडलेले देवदूत यांजसमोर मी तुला निक्षून सांगता कीं मनांत अढी न धरितां या आज्ञा पाळ, पक्षपातान कांही करुं नको.
22. उतावळीन कोणावर हात ठेवूं नको, आणि दुस-याच्या पापांचा वांटेकरी होऊं नको; आपणाला शुद्ध राख.
23. यापुढ नुसत पाणीच पीत राहूं नको, तर आपल्या पोटासाठी आणि आपल्या वारंवार होणा-या दुखण्यासाठी थोडा द्राक्षारस घे.
24. कित्यकांची पाप उघड असून, तीं त्यांजपुढ न्यायनिवाड्याकरितां जातात, आणि कित्येकांची त्यांच्यामागून जातात.
25. त्याप्रमाण उघड अशीं कांही चांगलीं कृत्य आहेत, आणि जी दुस-या प्रकारचीं आहेत तींहि गुप्त राहूं शकत नाहींत.
|