1. माझ्या मुला, खिस्त येशूच्या ठायीं असलेली जी कृपा तिच्यांत बळवान् होत जा.
2. ज्या गोश्टीं तूं पुश्कळ साक्ष्यांसमोर मजपासून ऐकल्या त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू मनुश्यांस सोपून दे.
3. तूं खिस्त येशूचा चांगला शिपाई आहेस म्हणून मजबरोबर दुःख सोस.
4. लढाई करणारा इसम संसाराच्या कार्यांत गंुतत नाहीं; ज्यान आपल्याला सैन्यांत घेतल त्याला संतोशवाव हा त्याचा हेतु असतो.
5. जर कोणी मल्लयुद्ध करितो, तर त नियमाप्रमाण केल्यावांचून त्याला मुगूट घालण्यांत येत नाहीं.
6. श्रम करणा-या शेतक-यान पहिल्यान पिकाचा वा।टा घेण योग्य आहे.
7. ज मी बोलता त समजून घे; प्रभु तुला सर्व गोश्टींची समज देईल.
8. मीं सांगितलेल्या सुवार्तेप्रमाण मेलेल्यांतून उठविलेला, दाविदाच्या संतानांतील येशू खिस्त, याची आठवण ठेव.
9. ह्या सुवार्तेमुळ मी दुश्कर्म करणा-यासारिखा बेड्यांचे देखील दुःख सोशीत आह; तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाहीं.
10. यामुळें निवडलेल्या लोकांकरितां मी सर्व कांही धीरान सोशिता; खिस्त येशूमध्य जे तारण त त्यांसहि युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हाव म्हणून.
11. ह वचन विश्वसनीय आहे कीं जर आपण त्याजबरोबर मेला तर त्याजबरोबर जीवंतहि राहूं
12. जर आपण धीरान सोशिता, तर त्याजबरोबर राज्यहि करुं; आपण त्याला नाकारुं तर तोहि आपल्याला नाकारील;
13. आपण अविश्वासी झाला तरीं तो विश्वासू राहतो; कारण त्याच्यान स्वतःविरुद्ध वागवत नाहीं.
14. तूं या गोश्टींची त्यांस आठवण दे; त्यांस प्रभूसमोर निक्षून सांग कीं शब्दयुद्ध करुं नका; त कशाच्याहि उपयोगी न पडतां ऐकणा-यांच्या नाशास कारण होत.
15. तूं सत्याच वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलहि कारण नसलेला कामकरी असा देवाला पटलेला, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितक कर.
16. अधर्माच्या रिकाम्या वटवटींपासून दूर राहा; अशा वटवटी करणारे अभक्तींत अधिक सरसावतील;
17. आणि त्यांच शिक्षण पुळीसारख चरेल; त्यांच्यापैकीं हुमनाय व फिलेत हे आहेत;
18. ते सत्याविशयीं चुकले आहेत; पुनरुत्थान होऊन गेल अस ते म्हणतात, आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करितात.
19. तथापि देवान घातलेल स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर, ‘प्रभु आपले जे आहेत त्यांस ओळखतो,-’ आणि ‘जो कोणी प्रभूच नाम घेतो त्यान अनीतिपासून दर राहाव,’ ही मुद्रा मारलेली आहे.
20. मोठ्या घरांत केवळ सोन्याचीं व रुप्याचीं पात्र असतात अस नाहीं, तर लाकडाचीं व मातींचीहि असतात; कांहींचा मान होतो व कांहींचा अवमान होतो.
21. यास्तव जर कोणी त्यांपासून दूर राहून स्वतःला शुद्ध केल, तर तो पवित्र केलेल, व स्वामीला उपयोगी पडणार, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेल अस मानाच पात्र होईल.
22. तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनान प्रभूचा धावा करणा-यांबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीति, शांति यांच्या पाठीस लाग.
23. मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविशयांपासून दूर राहा, कारण त्यांपासून भांडणे उत्पन्न होतात ह तुला ठाऊक आहे.
24. प्रभूच्या दासान भांडूं नये, तर त्यान सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यास उत्सुक, सहनशील,
25. विरोध करणा-यांस सौम्यतेनन शिक्षण देणारा, अस असाव; कदाचित् देव त्यांस सत्याच ज्ञान होण्यासाठीं पश्चातापी मन देईल,
26. आणि सैतानान आपल्या इच्छेस वश होण्याकरितां धरिलेले लोक त्याच्या पाशांतून सुटून शुद्धीवर येतील.
|