1. त्या वेळेस हेरोद राजान मंडळींतल्या कित्येकांस छळाव म्हणून त्यांजवर हात टाकिला;
2. आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्यान तरवारीन जिव मारिल.
3. त यहूदी लोकांस आवडल पाहून तो पेत्रालाहि धरण्यास प्रवृत्त झाला. ते बेखमीर भाकरींचे दिवस होते.
4. त्याला धरल्यावर त्यान त्याला बंदिशाळत ठेविल, आणि त्याच्या रखवालीकरितां त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केल; वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढ बाहेर आणाव असा बेत त्यान केला.
5. याप्रमाण पेत्र बंदिशाळत पहा-यांत होता; परंतु त्याजकरितां देवाजवळ मंडळींची प्रार्थना एकाग्रतेन चालली होती.
6. हरोद त्याला बाहेर आणणार होता, त्या रात्रीं पेत्र दोन बेड्या घातलेला असा दोघां शिपयांमध्य निजला होता; आणि पहारेकरी दरवाजापुढ बंदिशाळा राखीत होते.
7. तेव्हां पाहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ अवतीर्ण झाला, आणि खोलींत उजेड पडला; त्यान पेत्राच्या कुशीवर थाप मरुन त्याला जाग करुन म्हटल, लवकर ऊठ. तेव्हां त्याच्या हातांतील बेड्या पडल्या.
8. मग देवदूतान त्याला सांगितल, कमर बांध व वहाणा घाल; त्यान तस केल. त्यान त्याला म्हटल, तूं आपल वस्त्र पांघरुन माझ्यामाग ये.
9. तो निघून त्याच्यामाग चालूं लागला; तरी देवदूताच्या द्वारा झाल त खर आहे अस त्याला कळल नाहीं; आपण दृश्टांत पाहत आहा अस त्याला वाटल.
10. नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरांत जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर, तो आपोआप त्यांच्यासाठीं उघडला; आणि ते बाहेर पडून पुढ एक रस्ता चालून गेले, ता देवदूत अंतर्धान पावला.
11. मग पेत्र शुद्धीवर येऊन म्हणाला, आतां मला खरोखर कळल कीं प्रभून आपला दूत पाठवून मला हेरोदाच्या हातांतून व यहूद्यांच्या सर्व प्रतिक्षेपासून सोडविल आहे.
12. अस समजून मार्क योहान याची आई मरीयर इच्या घराजवळ तो आला; ता तेथंे बरेच लोक एकत्र मिळून प्रार्थना करीत होते.
13. तो दरवाजाची दिंडी ठोकीत असतां रुदा नांवाची मुलगी जबाब देण्यास आली.
14. तिन पेत्राचा शब्द ओळखिला, पण हर्शामुळ दरवाजा न उघडतां, आंत धावत जाऊन सांगितल कीं पेत्र दरवाजापुढ उभा राहिला आहे.
15. त्यांनी तिला म्हटल, तूं चळलीस; तरी तिन खातरीन सांगितल कीं तसच आहे; ते म्हणाले, तो त्याचा देवदूत असेल.
16. मग पेत्र ठोकीत राहिला असतां त्यांनीं दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थक्क झाले.
17. तेव्हां उगे राहा, म्हणून त्यान हातान त्यांस खुणाविल; आपणाला प्रभून बंदिशाळतून कस काढिल ह त्यान त्यांस सविस्तर सांगितल, आणि म्हटलें कीं ह याकोबास व बंधुवर्गास सांगा. नंतर तो दुस-या ठिकाणीं निघून गेला.
18. मग दिवस उगवल्यावर, पेत्राच काय झाल, अशी शिपायांत मोठी गडबड उडाली.
19. हेरोदान त्याचा शोध केला असतांहि शोध लागला नाहीं म्हणून त्यान पहारेक-यांची चौकशी करुन त्यांस ठार माराव अशी आज्ञा दिली. मग तो यहूदीयाहून कैसरीयांत येऊन राहिला.
20. हेरोद सोरकरांवर व सीदोनकरांवर रागावला होता, म्हणून त्यांनी एकमतान त्याजकडे येऊन राजाच्या रंगमहालावरील अधिकारी ब्लस्त याला अनुकूल करुन घेऊन सल्ला करण्याची विनंति केली, कारण त्या राजाच्या देशावर त्यांच्या देशाच पोशण होत असे.
21. नंतर नेमिलेल्या दिवशी हेरोद राजकीय पोशाख करुन आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांबरोबर भाशण करुं लागला.
22. तेव्हां लोक गजर करुन बोलले, ही देववाणी आहे, मनुश्यवाणी नव्हे.
23. त्यान देवाला मान दिला नाहीं; म्हणून तत्क्षणीं प्रभूच्या दूतान त्याजवर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला.
24. देवाच्या वचनाची वृद्धि व प्रसार होत गेला.
25. बर्णबा व शौल हे आपली सेवा पूर्ण करुन मार्क योहानाला बरोबर घेऊन यरुशलेमाहून माघारे आले.
|