1. याकरितां मी पौल तुम्हां विदेशी लोकांसाठीं खिस्त येशूचा बंदिवान आह.
2. देवाची जी कृपा तुम्हांसाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविशयीं तुम्हीं ऐकल असेलच;
3. म्हणजे प्रकटीकरणाच्या द्वार ज गूज मला कळविल गेल, त्याविशयीं मीं थोडक्यांत वर लिहिल आहे;
4. त वाचून खिस्ताच्या गुजाच परिज्ञान मला झाल्याच तुम्हांला समजेल;
5. ह ज गूज आतां त्याच्या पवित्र प्रेशितांस व संदेश्ट्यांस आत्म्यान प्रकट झाल आहे, त इतर पिढ्यांच्या मनुश्यसंतानांस कळविल नव्हत.
6. त ह कीं विदेशी लोक खिस्त येशूच्या ठायीं सुवार्तेच्या योगान वतनबंधु, एकशरीर व वचनाचे सहभागी आहेत;
7. देवाच ज कृपादान त्याच्या सामर्थ्याच्या करणींने मला प्राप्त झाल तेणकरुन मी त्या सुवार्तेचा सेवक झाला.
8. सर्व पवित्र जनांतील मी जो लहानाहून लहान, त्या मजवर कृपा अशी झाली कीं मीं खिस्ताच्या अगाध संपत्तीची सुवार्ता विदेशी लोकांस सांगावी;
9. आणि ज्यान सर्व उत्पन्न केल त्या देवाच्या ठायीं ज गूज युगादिकालापासून गुप्त राहिल आहे त्याची व्यवस्था काय, ह सर्वांस प्रकाशित कराव;
10. यासाठीं कीं जो युगादिकालाचा संकल्प त्यान आपल्या प्रभु येशूमध्य केला त्याप्रमाण देवाच बहुविध ज्ञान स्वर्गातील अधिपति व अधिकारी यांस मंडळीच्या द्वार आतां कळाव;
12. त्या प्रभूच्या ठायीं आपल्याला त्याजवरील विश्वासान धैर्य व निर्भयपण प्रवेश हीं मिळाली आहेत.
13. यास्तव मी विनंति करिता कीं तुम्हांसाठी जे क्लेश मला होतात त्यांच्यामुळ तुम्ही खचूं नये; ते तुम्हांस भूशणावह आहेत.
14. याकरितां स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास त्या पित्यावरुन नांव देण्यांत येत, त्या पित्यासमोर मी गुडघ टेकून अशी विनति करिता;
16. त्यान आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाण तुम्हांस अस दान द्याव कीं तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वार अंतर्यामीं बलसंपन्न व्हाव;
17. खिस्तान तुमच्या अंतःकरणामध्य तुमच्या विश्वासाच्या द्वार वास करावा; यासाठीं कीं तुम्ही प्रीतींत मुळावलेले व पाया घातलेले असे असून
18. तिची रुंदी, लांबी, खोली, व उंची किती,
19. ह तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास, व बुद्धीस अगम्य अशी खिस्ताची प्रीति ओळखून घ्यावयास शक्तिमान् व्हाव; अस कीं तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हाव.
20. आपण ज्याची कांही मागणी किंवा कल्पना करिता त्यापेक्षां आपल्यामध्य कार्य करणा-या शक्तीन फारच फार करावयास जो शक्तिमान् आहे,
21. त्याला पिढ्यानपिढी मंडळींत व खिस्त येशूमध्य युगानुयुग गौरव असो. आमेन.
|