1. नंतर चवदा वर्शांनीं मी बर्णबासह तीतालाहि बरोबर घेऊन यरुशलेमास पुनः वर गेला, त मला प्रकटीकरण झाल्याप्रमाण गेला;
2. जी सुवार्ता मी विदेशी लोकांत गाजवित असता ती मीं त्यांस निवेदन केली, परंतु जे प्रतिश्ठित होते त्यांस एकांतीं केली; नाहीं तर मी व्यर्थ धावता किंवा धावलो अस झाल असत.
3. तथापि माझ्याबरोबरचा तीत हा हेल्लेणी असतांहि त्याला देखील सुंता करवून घेण भाग पडल नाहीं.
4. या गोश्टीला, चोरुन आंत आणलेले खोटे बंधु कारण झाले; ते आम्हांस दासपणांत घालण्याकरितां खिस्त येशूमध्य जी आमची मोकळीक ती हेरावी म्हणून चारुन आंत आले होते;
5. त्यांस आम्ही घटकाभरहि वश होऊन मान्य झालों नाहीं, यासाठीं कीं सुवार्तेचे सत्य तुम्हांजवळ राहाव.
6. जे कोणी प्रतिश्ठित असे मानिले जात होते (ते कसेहि असले तरी त्यांच मला कांही नाही, देव मनुश्यांच्या ताडाकड पाहत नाहीं), अस जे प्रतिश्ठित होते त्यांनी माझ्या सुवार्तेत कांहीं भर घातली नाहीं;
7. तर उलट, जस संुती लोकांस सुवार्ता सांगण्याच काम पेत्राला सोपले आहे तस बेसुंती लोकांस सांगण्याच काम मला सोपल आहे अस पाहून,
8. (कां तर ज्यान पेत्राला सुंती लोकांत प्रेशितपणा चालवावयास शक्ति पुरविली त्यान मलाहि विदेशी लोकांत शक्ति पुरविली;)
9. आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानिले आहेत, त्यांनीं मला व बर्णबाला, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहो हे दर्शविण्याकरितां उजव्या हातांनी हस्तांदोलन केल; यासाठी कीं आम्ही विदेश्यांकड व त्यांनी सुंती लोकांकडे जाव;
10. तरी आम्हीं गरिबांची आठवण करावी अस ठरल; आणि तच करावयाला मी स्वतः उत्कंठित होता.
11. पुढ केफा अंत्युखियास आला तेव्हां तो दोशी ठरल्यामुळ मी त्याला ताडाताड आडवा आला;
12. कारण याकोबापासून कित्येक जण येण्यापूर्वी तो विदेशी लोकांच्या पंक्तीस जेवीत असे; आणि ते आल्यावर तो सुंती लोकांस भिऊन माघार घेऊन वेगळा राहिला.
13. त्याच्याबरोबर बाकीच्या यहूद्यांनींहि ढाग केल; त अस कीं बर्णबाहि त्यांच्या ढागान ओढला गेला;
14. परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाण ते नीट चालत नाहींत, अस मीं पाहिल तेव्हां सर्वांसमक्ष मीं केफाला म्हटल, तूं यहूदी असतां विदेशी लोकांसारिखा वागतोस, यहूद्यासारिखा वागत नाहींस, तर विदेशी लोकांनी यहूद्यांसारिखे वागाव म्हणून तूं त्यांजवर जुलूम करितोस ह कस?
15. आम्ही जातीच यहूदी आहा, पापिश्ट विदेशी लोकांतले नाहीं;
16. तरी मनुश्य नियमशास्त्रांतील कर्मांनी नीतिमान् ठरत नाहीं, तर येशू खिस्तावरील विश्वासाच्या द्वार ठरतो, अशा समजुतींन आम्हीहि खिस्त येशूवर विश्वास ठेविला; यासाठीं कीं आम्हीं खिस्तावरील विश्वासन नीतिमान् ठराव, नियमशास्त्रांतील कर्मांनी ठरुं नये; कारण नियमशास्त्रांतील कर्मांनी ‘मनुश्यजातीपैकी कोणीहि नीतिमान् ठरावयाचा नाहीं.’
17. खिस्तामध्य नातिमान् ठरण्यास पाहत असतां आपणहि पापी दिसून आला तर खिस्त पापाचा पुरस्कर्ता आहे काय? अस अगदीं नाहीं.
18. कारण ज मीं पाडून टाकिल त जर फिरुन बांधिता तर मी उल्लघंणारा आह अस सिद्ध करिता.
19. मी नियमशास्त्राच्या द्वार नियमशास्त्राला मेला, यासाठीं कीं मीं देवाकरितां जगाव.
20. मी खिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळिलेला आह; आणि मी जगतो अस नाहीं, तर खिस्त माझ्याठायी जगतो; आणि आतां देहामध्य ज माझ जीवित आहे त विश्वासान आहे, ज्या देवाच्या पुत्रान मजवर प्रीति केली व स्वतःला मजकरितां दिल त्याजवरील विश्वासान त आह.
21. मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाहीं, कारण जर नीतिमत्त्व नियमशास्त्रान आहे तर खिस्ताच मरण निरर्थक झाल.
|