1. अहो निर्बुद्धि गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळिलेल्या येशू खिस्ताला ज्या तुमच्या डोळîापुढ वर्णन करुन ठेविल होत त्या तुम्हांस कोणीं भुरळ घातली आहे?
2. तुम्हांला नियमशास्त्रांतील कर्मांनीं आत्मा मिळाला, किंवा विश्वासाच्या वार्तेन मिळाला, इतकच तुम्हांपासून समजून घ्यावयाच आहे.
3. तुम्ही इतके निर्बुद्धी आहां काय? तुम्ही आत्म्यान प्रारंभ केल्यावर आतां देहान पूर्ण होतां काय?
4. तुम्ही इतकीं दुःख सोशिलीं तीं व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ म्हणाव कस?
5. जो तुम्हांस आत्मा पुरवितो व तुम्हांमध्य अöुत करितो, तो नियमशास्त्रातील कर्मानी किंवा विश्वासाच्या वार्तेन करितो?
6. अब्राहामाची गोश्ट घ्या; त्यान ‘देवावर विश्वास ठेविला आणि त त्याला नीतिमत्त्व अस मोजण्यांत आल.’
7. यावरुन तुम्ही समजून घ्या कीं जे विश्वासाचे तेच अब्राहामाचे पुत्र आहेत.
8. देव विदेशी लोकांस विश्वासान नीतिमान् ठरविणार, ह्या पूर्वज्ञानामुळ धर्मशास्त्रान अब्राहामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली; ती अशी कींं तुझ्यांतून सर्व राश्ट्रांना आशीर्वाद मिळेल;
9. म्हण्ूान जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वासू अब्राहामासहित आशीर्वाद मिळतो.
10. नियमशास्त्रांतील कर्मे करणारे जितके आहेत तितके सर्व शापाधीन आहेत; अस लिहिल आहे कीं नियमशास्त्राच्या पुस्तकांत ज लिहिलेल आहे त सर्व आचरण्यास जो कोणी नेट धरुन राहत नाहीं तो शापित आहे.
11. नियमशास्त्राच्या योग दवापुढ कोणी नीतिमान् ठरत नाहींं ह उघड आहे; कारण ‘नीतिमान् विश्वासान वांचेल;’
12. नियमशास्त्र विश्वासाच नव्हे; परंतु ‘जो त्यांतील कर्मे आचरितो तो त्यांच्या योग वांचेल.’
13. खिस्तान आपणांकरिता शपग्रस्त होऊन आपणांला नियमशास्त्राच्या शापांपासून ख्ंाडणी देऊन सोडविल; ‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’ असा शास्त्रलेख आहे;
14. ह्यांत उद्देश हा कीं अब्राहामाला दिलेला आशीर्वाद खिस्त येशूमध्य विदेशी लोकांना मिळावा; म्हणजे आपणांला विश्वासाच्या द्वार आत्म्याच वचन मिळाव.
15. बंधुजनहो, मी व्यावहारिक दृश्टीन बोलता; मनुश्यान देखील कायम केलेला करार कोणी रद्द करीत नाहीं किंवा वाढवीत नाहीं.
16. अब्राहामाला व त्याच्या संतानाला तीं वचन सांगितलीं होतीं. ‘संतानांला’ अस पुश्कळ जणांसंबंधान म्हटलेल नाहीं; तर ‘तुझ्या संतानाला’ अस एकाविशयीं म्हटल आहे, आणि तो एक खिस्त आहे.
17. मीं अस म्हणता कीं, चारशंे तीस वर्शानंतर झालेल नियमशास्त्र देवान अगाऊच कायम केलेल्या कराराला रद्द करुन वचन व्यर्थ करीत नाहीं.
18. कारण वतन जर नियमशास्त्रान प्राप्त होत, तर वचनान होत नाहीं; पण देवान त अब्राहामाला वचनद्वारा दिल.
19. तर मग नियमशास्त्राच काय? ज्या संतानाला वचन दिल त येईपर्यंत नियमशास्त्र ह उल्लंघन ठरविण्याकरितां लावून दिल होत; त मध्यस्थाच्या हस्त देवदूतांच्या द्वार नेमून दिलंे होत.
20. मध्यस्थ हा एकाचा नसतो; आणि देव तर एक आहे.
21. तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनांविरुद्ध आहे काय? अस न होवो. कारण जीवन देण्यास समर्थ अस नियमशास्त्र दिल असत तर नीतिमत्त्व खरोखरच नियमशास्त्रान झालें असत.
22. तरी धर्मशास्त्रान सर्वांस पापाच्या अधीन करुन त्याच्या काडींत टाकल आहे; ह्यांत उद्देश हा आहे कीं जे विश्वास ठेवितात त्यांस येशू खिस्तावरच्या विश्वासान जे वचन त मिळाव.
23. ह्या विश्वासाच्या आगमनापूर्वी जो विश्वास प्रकट होणार होता, त्यासाठी आपल्याला काडीत टाकिल होत; आणि आपल्याला नियमशास्त्राधीन अस रखवालींत ठेविल होत.
24. आपण विश्वासान नीतिमान् ठराव म्हणून नियमशास्त्र आपल्याला खिस्ताकडे पोहंचविणारें बालरक्षक होत.
25. आतां विश्वासाच आगमन झाल आहे म्हणून आपण यापुढ बालरक्षकाधीन नाहीं.
26. खिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वार तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहां.
27. तुम्हांमधील जितक्या जणांचा खिस्तामध्य बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी खिस्ताला परिधान केल आहे;
28. अशा तुम्हांमध्य यहूदी व हेल्लेणी, दास व स्वतंत्र, पुरुश व स्त्री, हा भेद नाहीं; कारण सर्व तुम्ही खिस्त येशूमध्य एक आहां;
29. आणि तुम्ही जर खिस्ताचे आहां तर अब्राहामाचे संतान आणि वचनद्वारा वारीस आहां.
|