1. तर मग ज्या भावी चांगल्या गोश्टी आहेत त्याची छाया नियमशास्त्रांत आहे, त्या गोश्टींंचे वास्तविक स्वरुप ह्यांत नाहीं; म्हणून देवाजवळ येणा-यास प्रतिवर्शी निरंतर अर्पिलेल्या त्याच यज्ञांनी पूर्ण करण्यास त कधीहि समर्थ असत नाहीं.
2. त समर्थ असत तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांस यापुढ पापभाव नसल्यान त यज्ञ करण बंद झाल नसत काय?
3. परंतु ते यज्ञ वर्शानुवर्शे पापांची आठवण देतात.
4. कारण बैलांचे व बक-यांचे रक्त ह्याच्या योग पाप दूर व्हावीं ह अशक्य आह.
5. यास्तव तो जगांत यतेवेळेस म्हणाला, यज्ञपशु व अन्नार्पण यांची तुला इच्छा नाहीं, तूु माझ्यासाठीं शरीर तयार केल आहे;
6. होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोश झाला नाहीं;
7. यावरुन मी म्हणाला, पाहा, हे देवा, गं्रथपटांत मजविशयीं लिहून ठेविल आहे, तुझ्या इच्छेप्रमाण करावयासाठीं मी आला आह.
8. वर उल्लेखिल्याप्रमाण आरंभी तो म्हणाला, ‘यज्ञपशु, अन्नार्पण, होम व पापाबद्दलचीं अर्पण, यांची इच्छा तुला नाहीं, व त्यांत तुला संतोश नाहीं;’ (नियमशास्त्राप्रमाण जीं अर्पिण्यांत येतात तीं हीं;)
9. आणि मग म्हणाला, ‘पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाण करावयास आला आह.’ यांत दुसर स्थापण्यास तो पहिल नाहीस करितो.
10. त्या ‘इच्छेन’ आपण येशू खिस्ताच्या ‘शरीराच्या’ एकदाच झालेल्या ‘अर्पणाच्या’ द्वार पवित्र केलेले आहा.
11. प्रत्येक याजक प्रतिदिवशीं सेवा करीत आणि जे यज्ञ पाप दूर करावयाला कदापि समर्थ नाहींत तेच ते वारंवार करीत उभा असतो;
12. परंतु हा पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून ‘देवाच्या उजवीकडे बसला आहे;’
13. आणि तव्हापासून ‘आपले वैरी आपल पादासन होत’ तोपर्यंत वाट पाहत आहे.
14. पवित्र होणा-यांस त्यान एका अर्पणान सर्वकाळचेें पूर्ण केल आहे.
15. पवित्र आत्माहि आपल्याला साक्ष देतो, ती अशी;
16. परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी त्यांबरोबर करीन तो हा: मी आपले नियम त्यांच्या अंतर्यामीं ठेवीन, आणि ते त्यांच्या ह्नदयपटांवर लिहीन.
17. अस म्हटल्यावर तो म्हणतो, आणि त्यांची पाप व त्यांचे अधर्म मी यापुढ स्मरणार नाहीं.
18. तर मग जेथ त्यांची क्षमा झाली तेथ पापाबद्दल अर्पण नको.
19. बंधुजनहो, त्यान पडद्यांतून म्हणजे स्वदेहांतून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठीं स्थापित केला त्या मार्गान, परमपवित्रस्थानांत येशूच्या रक्तद्वार प्रवेश करण्याच आपल्याला धैर्य आहे;
21. आणि आपल्याकरितां ‘देवाच्या घरावर एक थोर याजक आहे;’
22. म्हणून आपलीं ह्नदय सिंचित झाल्यान दुश्ट विवेकभावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्यान शरीर धुतलेले असे आपण ख-या अंतःकरणान व विश्वासाच्या पूर्ण खातरीन जवळ याव.
23. आपल्या आशेची कबुली अढळ राखावी; कारण ज्यान वचन दिल तो विश्वसनीय आहे;
24. आणि प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल अस एकमेकांकडे लक्ष द्याव.
25. आपण कित्येकांच्या चालीप्रमाण आपल एकत्र मिळण सोडूं नये, तर एकमेकांस बोध करावा; आणि तो दिवस जवळ येत आहे ह तुम्ही पाहतां, म्हणून विशेशकरुन करावा.
26. कारण सत्याच ज्ञान मिळाल्यावर आपण जाणूनबुजून पाप केल तर पापांबद्दल यांपुढ यज्ञ व्हावयाचा राहिला नाहीं;
27. न्याय होण्याची भयंकर अशी मार्गप्रतिक्षा, आणि ‘विरोध्यांस खाऊन टाकील असा अग्निप्रकोप’ हीं कायतीं राहतात.
28. मोशाच नियमशास्त्र कोणीं तुच्छ मानिल तर त्याजवर दया न होतां त्याला ‘दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरुन मरणदंड होतो;’
29. तर ज्यान देवाच्या पुत्राला पायाखालीं तुडविल, जेणकरुन तो स्वतः पवित्र झाला होता त ‘कराराच रक्त’ अपवित्र मानिल, आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठिण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हांस वाटत?
30. ‘सूड घेण मजकडे आहे, मी फेड करीन’ अस ज्यान म्हटल व पुनः, ‘प्रभु आपल्या लोकांचा न्याय करील,’ अस म्हटल तो आपल्याला माहीत आहे.
31. सदाजीवी देवाच्या हातीं सांपडण हंे भयंकर आहे.
32. तुम्ही पूर्वकाळचे दिवस आठवा; त्यांमध्ये तुम्हांस प्रकाश मिळाल्यावर तुम्हीं दुःखाबरोबर फार धीरान झाबी चालविली;
33. कधी निंदा व संकट सोसल्यान तुम्ही लोकांस तमाशा झालां; कधीं अशी दशा झालेल्या लोकांचे विभागी झालां;
34. म्हणजे बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालां, आणि आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे, व ती टिकाऊ आहे, अस समजून तुम्हीं आपल्या मालमत्तेची हानि आनंदान स्वीकारली.
35. यास्तव आपल धैर्य सोडूं नका, त्यापासून मोठ प्रतिफळ आहे.
36. तुम्हांस सहनतेच अगत्य आहे, यासाठीं कीं तुम्हीं देवाच्या इच्छेप्रमाण वागून वचनफळ प्राप्त करुन घ्याव.
37. कारण अगदीं थोडा वेळ राहिला आहे; जो येणार तो येईल, उशीर करणार नाहीं;
38. माझा नीतिमान् पुरुश विश्वासान वांचेल; तो जर माघार घेईल, तर त्याजविशयीं माझ्या जिवाला संतोश वाटणार नाहीं.
39. नाश होईल अशी ‘माघार घेणा-यांपैकीं’ आपण नाहीं; तर जिवाच्या तारणासाठीं ‘विश्वास धरणा-यांपैकीं’ आहा.
|