1. मी तुम्हांस खचीत खचीत सांगता, जो मढवाड्यांत दारान आंत न जातां दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारु आहे.
2. जो दारान आंत जातो तो मढरांचा राखणारा आहे;
3. त्याला द्वारपाळ दार उघडितो; मढर त्याची वाणी ऐकतात; तो आपल्या मढरांस ज्याच्या त्याच्या नांवान हाक मारितो व त्यांस बाहेर नेतो.
4. आपलीं सर्व मढर बाहेर काढिल्यावर तो त्यांच्यापुढ चालतो, व मढर त्याच्यामाग चालतात; कारण तीं त्याची वाणी ओळखतात.
5. तीं परक्याच्या माग जाणार नाहींत, तर त्याजपासून पळतील; कारण तीं परक्यांची वाणी ओळखीत नाहींत.
6. हा दृश्टांत येशून त्यांस सांगतिला; तरी ज्या गोश्टी तो त्यांजबरोबर बोलला त्या काय आहेत ह ते समजले नाहींत.
7. यास्तव येशू त्यांस पुनः म्हणाला, मी तुम्हांस खचीत खचीत सांगता कीं मी मढराच दार आह.
8. जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर व लुटारु आहेत; त्यांच मढरांनीं ऐकल नाहीं.
9. मी दार आह; माझ्याद्वार कोणी आंत जाईल तर त्याला तारणप्राप्ति होईल; तो आंत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल.
10. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावा या हेतून येतो; मी आला आह तो त्यांना जीवनप्राप्ति व्हावी व ती विपुलपण व्हावी म्हणून आला आह.
11. मी उत्तम मढपाळ आह; उत्तम मढपाळ आपल्या मढरांकरितां आपला जीव देतो.
12. जो मढपाळ नव्हे व ज्याचीं स्वतःचीं मढर नव्हत असा मोलकरी, लांडगा येतां पाहून मढर सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांवर झडप घालून त्यांची दाणादाण करितो;
13. मोलकरी पळून जातो, कारण तो मोलकरीच आहे, त्याला मढरांची काळजी नाहीं.
14. मीं उत्तम मढपाळ आह; जसा पिता मला व मी पित्याला ओळखता तस ज माझे आहेत त्यांस मीं ओळखता, व ज माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मढरांसाठी मी आपला जीव देता.
16. या मढवाड्यांतलीं नव्हत अशीं माझीं दुसरी मढर आहेत, तीहि मला आणिली पाहिजेत; तीं माझी वाणीं ऐकतील; मग एक कळप, एक मढपाळ, अस होईल.
17. मी आपला जीव परत घेण्याकरितां देता, म्हणून पिता मजवर प्रीति करितो.
18. तो कोणी मजपासून घेत नाहीं, तर मी होऊनच तो देता. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाहि अधिकार आहे. ही आज्ञा मला आपल्या पित्यापासून प्राप्त झाली आहे.
19. या शब्दांवरुन यहूद्यांत पुनः फुट पडली.
20. त्यांच्यातील पुश्कळ जण म्हणाले, त्याला भूत लागल आहे व तो वेडा आहे; त्याच तुम्ही कां ऐकतां?
21. दुसरे म्हणाले, हीं वचन भूतग्रस्ताचीं नव्हत, भूताला अंधळîांचे डोळे उघडतां येतात काय?
22. यरुशलेमांत पुनःस्थापनाचा सण असून हिंवाळा होता;
23. आणि येशू मंदिरांमध्य शलमोनाच्या देवडींत फिरत होता.
24. तेव्हां यहूद्यांनीं त्याला गराडा घालून म्हटल, तूं कोठवर आमचा जीव संशयांत ठेवतोस? तूं खिस्त असलास तर आम्हांस उघड सांग.
25. येशून त्यांस उत्तर दिल, मीं तुम्हांस सांगितल तरी तुम्ही विश्वास धरीत नाहीं; जीं कृत्य मी आपल्या पित्याच्या नामान करिता तीं मजविशयीं साक्ष देतात.
26. तुम्ही विश्वास धरीत नाहीं; कारण तुम्ही माझ्या मढरांतले नाहीं.
27. माझी मढर माझी वाणी ऐकतात; मी त्यांस ओळखतों व तीं माझ्यामागें येतात;
28. मी त्यांस सार्वकालिक जीवन देता; त्यांचा कधींहि नाश होणार नाहीं, आणि कोणी त्यांस माझ्या हातांतून हिसकून घेणार नाहीं.
29. ज्यान तीं मला दिलीं तो माझा पिता सर्वांहून मोठा आहे; आणि पित्याच्या हातांतून त्यांस कोणाच्यान हिसकून घेववत नाहीं.
31. तेव्हां यहूद्यांनीं त्याला दगडमार करावयास पुनः दगड उचलिले.
32. येशून त्यांस म्हटल, मीं पित्याचीं पुश्कळशीं चांगली कृत्य तुम्हांस दाखविलीं आहेत; त्यांतून कोणत्या कृत्यामुळ तुम्ही मला दगडमार करितां?
33. यहूद्यांनीं त्याला उत्तर दिल, चांगल्या कृत्यांसाठीं आम्ही तुला दगडमार करीत नाहीं, तर दुर्भाशणासाठीं; तूं मानव असून स्वतःला देव म्हणवितोस यासाठीं.
34. येशून त्यांस म्हटल, ‘तुम्ही देव आहां अस मी म्हणालो’ ह तुमच्या शास्त्रांत लिहिल नाहीं काय?
35. ज्यांस देवाच वचन प्राप्त झाल त्यांस त्यान देव म्हटल (आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाहीं);
36. तर ज्याला पित्यान पवित्र कार्यास्तव नेमून जगांत पाठविल त्या मला, मी देवाचा पुत्र आह अस म्हटल्यावरुन, तूं दुर्भाशण करितोस अस तुम्ही म्हणतां काय?
37. मी आपल्या पित्याचीं कृत्य करीत नसल्यास माझा विश्वास धरुं नका;
38. परंतु जर मी करिता तर, माझा विश्वास न धरिला तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा; यासाठीं कीं मजमध्य पिता आहे व पित्यामध्य मी आह ह तुम्हीं ओळखून घ्याव.
39. ते त्याला पुनः धरावयास पाहूं लागले; परंतु तो त्यांच्या हातून निघून गेला.
40. तो पुनः यार्देनेच्या पलीकडे, योहान पहिल्यान बाप्तिस्मा करीत असे त्या ठिकाणीं, गेला व तेथ राहिला.
41. तेव्हां त्याजकडे पुश्कळ लोक आले; ते म्हणाले, योहानान कांहीं चिन्ह केल नाहीं खर; तरी योहानान ज कांही सांगितल त सर्व खर आहे.
42. तेथ पुश्कळ लोकांनीं त्याजवर विश्वास ठेविला.
|