1. वल्हांडण सणापूर्वी, या जगांतून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे ह येशून जाणिल; आणि ह्या जगांतील स्वकीयांवर त्याच प्रेम होत त त्यान शेवटपर्यंत केल.
2. शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कर्योत याच्या मनांत त्याला धरुन द्याव अस सैतान घालून चुकला होता;
3. तेव्हां आपल्या हातीं पित्यान अवघ दिल आहे, आपण देवापासून आला व देवाकडे जाता, ह जाणून भोजन होतेवेळीं
4. येशू भोजनावरुन उठला; त्यान आपलीं बाह्य वस्त्र काढून ठेविलीं; आणि रुमाल घेऊन कमरेस बांधिला.
5. मग तो गंगाळांत पाणी ओतून शिश्यांचे पाय धुऊं लागला, आणि कमरेस बांधिलेल्या रुमालान ते पुसूं लागला.
6. तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हां तो त्याला म्हणाला, प्रभुजी, आपण माझे पाय धुतां काय?
7. येशून त्याला उत्तर दिल, मीं करितो त तुला आतां कळत नाहीं; त पुढ कळेल.
8. पेत्र त्याला म्हणाला, आपणाला माझे पाय कधींहि धुवावयाचे नाहींत. येशून त्याला उत्तर दिल, मीं तुला न धुतल तर माझ्याबरेाबर तुला वांटा नाहीं.
9. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभुजी, माझ केवळ पायच धुऊं नका, तर हात व डोकहि धुवा.
10. येशून त्याला म्हटल, ज्याच स्नान झाल आहे त्याला पायांखेरीज दुसर कांही धुण्याची गरज नाहीं, ता सर्वांगीं शुद्ध आहे; आणि तुम्ही शुद्ध आहां तरी सर्वच नाहीं.
11. कारण आपणास धरुन देणारा इसम त्याला ठाऊक होता; यास्तव तो म्हणाला, तुम्ही सर्वच शुद्ध नाहीं.
12. मग त्यांचे पाय धुतल्यानंतर, आपली वस्त्र चढवून पुनः बसल्यावर त्यान त्यांस म्हटल, मीं तुम्हांस काय केल ह तुम्ही समजलां काय?
13. तुम्हीं मला गुरु व प्रभु अस संबोधन देतां, आणि त ठीक देतां; कारण मी तसाच आह.
14. यास्तव जो मी प्रभु व गुरु, त्या मी तुमचे पाय धुतले तर तुम्हीहि एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.
15. कारण जस मीं तुम्हांस केल तस तुम्हींहि कराव म्हणून तुम्हांस कित्ता घालून दिला आहे.
16. मी तुम्हांस खचीत खचीत सांगता, दास आपल्या धन्यापेक्षां थोर नाहीं; आणि पाठविलेला पाठविणा-यापेक्षां थोर नाही;
17. या गोश्टी तुम्ही समजूनउमजून कराल तर तुम्ही धन्य आहां.
18. मी तुम्हां सर्वांविशयीं बोलत नाहीं; जे मीं निवडिले ते मला माहीत आहेत; तरी ‘जो माझी भकर खातो त्यान मजवर आपली टाच उचलली आहे,’ असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण झाला पाहिजे.
19. ह मी तुम्हांस आतां म्हणजे ह होण्यापूर्वी सांगता, यासाठीं कीं जेव्हां ह होईल तेव्हां तुम्हीं विश्वास धरावा कीं मी तो आह.
20. मी तुम्हांस खचीत खचीत सांगता कीं मीं पाठविता त्याचा जो स्वीकार करितो तो माझा स्वीकार करतो, आणि जो मला स्वकारितो तो, ज्यान मला पाठविल, त्याला स्वीकारितो.
21. अस बोलल्यावर येशू आत्म्यांत व्याकूल झाला व निश्चितार्थान म्हणाला, मी तुम्हांस खचीत खचीत सांगता, तुम्हांतील एक जण मला धरुन देईल.
22. तो कोणाविशयीं बोलतो अशा संशयान शिश्य एकमेकांकडे पाहंू लागले.
23. तेव्हां ज्याच्यावर येशूची प्रीति होती असा त्याच्या शिश्यांतील एक जण येशूच्या उराशीं टेकलेला होता.
24. यास्तव ज्याविशयीं तो बोलतो तो कोण आहे ह आम्हांस सांग, अस शिमोन पेत्रान त्याला खुणावून म्हटल.
25. तेव्हां तो तसाच येशूच्या उराशीं टेकलेला असतां माग लवून त्याला म्हणाला, प्रभुजी, तो कोण आहे?
26. येशून उत्तर दिल; ज्याला मी घास बुचकळून देईन तोच तो आहे. मग त्यान घास बुचकळून शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कर्योत याला दिला.
27. आणि घास दिल्यावर सैतान त्याजमध्य शिरला. मग येशून त्याला म्हटल, ज तूं करणार त लवकर कर.
28. त्यान त्याला अस कशासाठीं सांगितल ह भोजनास बसलेल्यांतील कोणाला समजल नाहीं.
29. यहूदाजवळ डबी होती, यास्तव सणासाठीं आपणांस ज्या पदार्थाची गरज आहे ते विकत घ्यावे, किंवा गरिबांस कांही द्याव म्हणून येशून सांगितल असेल, अस कित्येकांस वाटल.
30. मग घास घेतल्यावर तो लागलाच बाहेर गेला; त्यावेळीं रात्र होती.
31. तो बाहेर गेल्यावर येशून म्हटल, आतां मनुश्याच्या पुत्राच गौरव झाल आहे आणि त्याच्याठायीं देवाच गौरव झाल आहे;
32. देव आपल्या ठायीं त्याच गौरव करील; तो त्याच लवकर गौरव करील.
33. अहो मुलांना, मी अजून थोडा वेळ तुम्हांबरोबर आह. तुम्ही माझा शोध कराल; आणि जस मी यहूद्यांस सांगितल कीं जेथ मी जाता तेथ तुमच्यान येववत नाहीं, तस त तुम्हांसहि आतां सांगता.
34. मी तुम्हांस नवी आज्ञा देता कीं तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मीं तुम्हांवर प्रीति केली तशी तुम्हींहि एकमेकांवर प्रीति करावी.
35. तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरुन सर्व ओळखतील कीं तुम्हीं माझे शिश्य आहां.
36. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभुजी, आपण कोठ जातां? येशून उत्तर दिल, जेथ मी जाता तेथ आतां तुझ्यान माझ्यामाग येववणार नाहीं; तरी ह्यानंतर येशील.
37. पेत्र त्याला म्हणाला, प्रभुजी, माझ्यान आपल्यामाग आतांच कां येववणार नाही? मी आपणासाठी आपला जीव देईन.
38. येशून त्याला उत्तर दिल, काय माझ्यासाठीं तूं आपला जीव देशील? मी तुला खचीत खचीत सांगता, तूं तीन वेळां मला नाकारीपर्यंत काबडा आरवणार नाहीं.
|