1. या गोश्टी बोलल्यावर येशून वर आकाशाकडे दृश्टि लावून म्हटल, हे पित्या, वेळ आली आहे; पुत्रान तुझ गौरव कराव म्हणून तूं आपल्या पुत्राच गौरव कर;
2. जे तूं त्याला दिले आहेत त्या सर्वांस त्यान सार्वकालिक जीवन द्याव, यासाठीं तूं मनुश्यमात्रावर त्याला अधिकार दिलाच आहे.
3. सार्वकालिक जीवन हच आहे कीं त्यांनी, जो त एकच सत्य देव त्या तुला, व ज्याला तूं पाठविल, त्या येशू खिस्ताला ओळखाव.
4. ज काम तूं मला करावयास दिल त समाप्त करुन मीं पृथ्वीवर तुझे गौरव केल आहे.
5. तर आतां हे पित्या, जग होण्यापूर्वी ज माझ गौरव तुझ्याजवळ होत त्याच्यायोग तूं आपणाजवळ माझ गौरव कर.
6. जीं मनुश्य जगांतून तूं मला दिलीं त्यांस मीं तुझ नाम प्रगट केल; ते तुझे होते आणि तूं ते मला दिल आहे; आणि त्यांनीं तुझें वचन पाळिलें आहे.
7. आता त्यांस समजलंे आहे कीं ज कांहीं तूं मला दिल आहे त सर्व तुजपासून आहे.
8. कारण जीं वचन तूं मला दिलीं तीं मीं त्यांस दिलीं आहेत; त्यांनीं तीं घेतलीं, मी तुजपासून आला ह त्यांनीं खरोखर ओळखिल अािण तूं मला पाठविल असा त्यांनीं विश्वास धरिला.
9. त्यांजसाठीं मीं विनंति करिता; मी जगासाठीं विनंति करीत नाहीं, तर जे तूं मला दिले आहेत त्यांजसाठीं; कारण ते तुझे आहेत.
10. ज माझ त सर्व तुझे आहे, आणि ज तुझ त माझ आहे; आणि त्यांच्याठायीं माझ गौरव झाल आहे.
11. यापुढ मी जगांत नाहीं, ते जगांत आहेत; मी तुजकडे येता. हे पवित्र पित्या, तूं मला दिलेल्या आपल्या नामांत त्यांस राख, यासाठीं कीं जस आपण एक आहा तस त्यांनीं एक व्हाव.
12. जोपर्यंत मी त्यांजबरोबर होता तापर्यंत तूं मला दिलेल्या आपल्या नामांत मीं त्यांस राखिल; मीं त्यांचा संभाळ केला, आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाहीं; यासाठीं कीं शास्त्रलेख पूर्ण व्हावा;
13. पण आतां मी तुजकडे येतांे; आणि त्यांच्याठायीं माझा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगांत या गोश्टी सांगता.
14. मीं तुझ वचन त्यांस दिल आहे; जगान त्यांचा द्वेश केला; कारण जसा मी जगाचा नाहीं तसे तेहि जगाचे नाहींत.
15. तूं त्यांस जगांतून काढून घ्याव अशी मी विनंति करीत नाहीं, तर तूं त्यांस वाईटापासून राखाव अशी विनंति करिता.
16. जसा मी जगाचा नाहीं तस तेहि जगाचे नाहींत.
17. तूं सत्यांत त्यांस पवित्र कर; तुझ वचन हच सत्य आहे.
18. जस तूं मला जगांत पाठविल तस मींहि त्यांस जगांत पाठविल.
19. मीं त्यांच्यासाठीं स्वतःला अर्पून पवित्र करिता, यासाठीं कीं त्यांनींहि खर खर पवित्र व्हाव.
20. मीं त्यांच्यासाठीं केवळ नाहीं, तर त्यांच्या वचनावरुन जे मजवर विश्वास ठेवितात त्यांच्यासाठींहि विनंति करिता;
21. यासाठीं कीं त्या सर्वांनीं एक व्हाव; हे पित्या, जसा तूं मजमध्य व मीं तुजमध्ये तस त्यांनींहि आम्हांमध्य व्हावंे, यासाठीं कीं तूं मला पाठविल असा विश्वास जगान धरावा.
22. तूं जे गौरव मला दिल आहे त मीं त्यांस दिल आहे, यासाठीं कीं जस आपण एक आहा तस त्यांनींहि एक व्हाव;
23. म्हणजे मी त्यांजमध्य व तूं मजमध्य; यासाठीं कीं त्यांनी एक होऊन पूर्ण व्हाव आणि त्यावरुन जगान समजून घ्याव कीं तूं मला पाठविल, आणि जशी तूं मजवर प्रीति केली तशी त्यांजवरहि प्रीति केली.
24. हे पित्या, माझी अशी इच्छा आहे कीं तूं जे मला दिलेले आहेत त्यांनींहि जेथ मी आह तेथ मजजवळ असाव; यासाठीं की ज माझ गौरव तूं मला दिल आहे त त्यांनीं पाहावे; कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तूं मजवर प्रीति केली.
25. हे न्यायसंपन्न पित्या, जगान तुला ओळखिल नाहीं, मीं तुला ओळखिल; आणि तूं मला पाठविल अस ह्यांनीं ओळखिल; आणि तूं मला पाठविल अस ह्यांनीं ओळखिल.
26. मीं तुझ नाम त्यांस कळविल आणि कळवीन; यासाठीं कीं जी प्रीति तूं मजवर केली ती त्यांजमध्य असावी आणि मीं त्यांजमध्य असाव.
|