1. नंतर तिस-या दिवशीं गालीलांतील काना एथ लग्न होत; आणि येशूची आई तेथ होती.
2. येशूला व त्याच्या शिश्यांलाहि लग्नाच आमंत्रण होत;
3. आणि द्राक्षारस सरला तेव्हां येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षारस नाहीं.
4. येशून तिला म्हटल, बाई, माझा तुझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाहीं.
5. त्याच्या आईन चाकरांस म्हटल, हा ज कांही तुम्हांस सांगेल त करा.
6. तेथ पाण्याच्या सहा दगडी कंुड्या, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाण ठेविल्या होत्या; त्यांत दोनदोन किंवा तीनतीन मण मावतील अशा त्या होत्या.
7. येशून त्यांस म्हटल, कुंड्या पाण्यान भरा, तेव्हां त्या त्यांनीं ताडोताड भरल्या.
8. मग त्यान त्यांस सांगितल, आतां त्यांतून काढून जेवणकारभा-याकडे न्या; तेव्हां त्यांनी तस नेल.
9. जेव्हां जेवणकारभा-यान पाण्याचा झालेला द्राक्षारस चाखला, (तो कोठला आहे ह त्याला ठाऊक नव्हत, पाणी काढणा-या चाकरांस ठाऊक होत,) तेव्हां जेवणकारभा-यान वराला बोलावून म्हटल,
10. प्रत्येक मनुश्य पहिल्यान चांगला द्राक्षारस वाढितो, आणि लोक यथेच्छ प्याल्यावर मग नीरस वाढितो; तुम्ही तर चांगला द्राक्षारस अजूनपर्यंत ठेविला आहे.
11. येशून आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ गालीलांतील काना येथ करुन आपले गौरव प्रगट केल, आणि त्याच्या शिश्यांनीं त्याजवर विश्वास ठेविला.
12. त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिश्य कफर्णहूमास खालीं गेले; परंतु तेथ ते फार दिवस राहिले नाहींत.
13. तेव्हां यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला, व येशू यरुशलेमास वर गेला;
14. आणि मंदिरांत गुर, मढर व कबुतर विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले.
15. तेव्हां त्यान दो-यांचा एक कोरडा करुन मढर व गुर या सर्वांस मंदिरांतून घालविल; सराफांचा खुर्दाहि ओतिला व चौरंग पालथे केले;
16. आणि कबुतर विकणा-यांस म्हटल, हीं एथून काढा; माझ्या बापाच घर व्यापाराच घर करुं नका.
17. तेव्हां ‘तुझ्या मंदिराविशयींचा आवेश मला ग्रासून टाकील’ अस लिहिलेल असल्याच त्याच्या शिश्यांस आठवल.
18. यहूद्यांनीं त्याला म्हटल, आपण ह करितां तर आम्हांस काय चिन्ह दाखवितां?
19. येशून त्यांस उत्तर दिल, तुम्ही ह मंदिर मोडा, आणि ह मी तीन दिवसांत उभारीन.
20. यावरुन यहूदी म्हणाले, ह मंदिर बांधावयास शेचाळीस वर्शे लागलीं आणि ह आपण तीन दिवसांत उभारणार काय?
21. तो तर आपल्या शरीररुपी मंदिराविशयीं बोलला.
22. यास्तव तो मेलेल्यांमधून उठल्यावर त्याच्या शिश्यांस, त्यान अस म्हटल होत, ह आठवल, आणि त्यांनीं शास्त्रावर व येशून ज वचन सांगितल होत त्यावर विश्वास ठेविला.
23. तो वल्हांडणाच्या सणांत यरुशलेम एथ असतांना त्यान केलेलीं चिन्ह पाहून पुश्कळ लोकांनी त्याच्या नामावर विश्वास ठेविला.
24. येशूला तर सर्वांची ओळख असल्यामुळ त्यान स्वतःला त्यांच्या हातीं सोपविल नाहीं;
25. आणखी मनुश्याविशयीं कोणी साक्ष द्यावी याची त्याला गरज नव्हती, कारण मनुश्यांत काय आहे ह्याच ज्ञान त्याला स्वतःला होत.
|