1. परुश्यांपैकीं निकदेम नामक एक मनुश्य होता; तो यहूद्यांचा एक अधिकारी होता.
2. तो रात्रीं त्याजकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहां ह आम्हांस ठाऊक आहे; कारण हीं जीं चिन्ह आपण करितां तीं देव त्याच्याबरोबर असल्यावांचून कोणाच्यान करवणार नाहींत.
3. येशून त्याला म्हटल, मी तुला खचीत खचीत सांगता, नव्यान जन्मल्यावांचून कोणालाहि देवाच राज्य पाहतां येत नाहीं.
4. निकदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुश्य कसा जन्मेल? त्याच्यान मातेच्या उदरांत दुस-यान जाववेल व जन्म घेववेल काय?
5. येशून उत्तर दिल कीं मी तुला खचीत खचीत सांगता, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्यावांचून कोणालाहि देवाच्या राज्यांत प्रवेश करितां येत नाहीं.
6. ज देहापासून जन्मल त देह आहे, आणि ज आत्म्यापासून जन्मल ते आत्मा आहे.
7. तुम्हांस नव्यान जन्मल पाहिजे ह मी तुला सांगतिल, म्हणून आश्चर्य मानूं नको.
8. वारा पाहिजे तिकडे वाहतो, आणि त्याचा नाद तूं ऐकतोस, तरी तो कोठून येतो व कोठ जाता ह तुला कळत नाहींं; जो कोणी आत्म्यापासून जन्मला त्याच असच आहे.
9. निकदेमान त्याला म्हटल, या गोश्टी कशा होतील?
10. येशून त्याला उत्तर दिल, तूं इस्त्राएल लोकांचा गुरु असून या गोश्टी समजत नाहींस काय?
11. मीं तुला खचीत खचीत सांगता कीं ज आम्हांस ठाऊक आहे त आम्हीं सांगता, आणि तुम्ही आमची साक्ष मान्य करीत नाहीं.
12. मीं पृथ्वीवरच्या गोश्टी तुम्हांस सांगितल्या असतां तुम्ही विश्वास धरीत नाहीं, तर स्वर्गातल्या गोश्टी तुम्हांस सांगितल्यास विश्वास कसा धराल?
13. स्वर्गाहून उतरलेला (व स्वर्गात असलेला) मनुश्याचा पुत्र याजवांचून कोणी स्वर्गी चढून गेला नाहीं.
14. जसा मोशान अरण्यांत सर्प उंच केला तसच मनुशच्या पुत्राला उंच केल पाहिज;
15. यासाठीं कीं जो कोणी विश्वास ठेवितो त्याला त्याच्या ठायीं सार्वकालिक जीवन प्राप्त व्हाव.
16. देवान जगावर एवढी प्रीति केली कीं त्यान आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठीं कीं जो कोणी त्याजवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊं नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हाव.
17. देवान पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठीं नाहीं, तर त्याच्या द्वार जगाच तारण व्हाव म्हणून पाठविल.
18. जो त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याजवर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाहीं; जो विश्वास ठेवीत नाहीं त्याचा न्यायनिवाडा झालाच आहे; कारण त्यान देवाच्या एकुलत्या एका पुत्राच्या नामावर विश्वास ठेविला नाहीं.
19. न्यायाचा निवाडा हाच आहे कीं जगांत प्रकाश आला आहे, आणि मनुश्यांनीं प्रकाशापेक्षां अंधाराची आवड धरिली; कारण त्यांची कर्मे दुश्ट होतीं.
20. जो कोणी वाईट कर्मे करितो तो प्रकाशाचा द्वेश करितो, आणि आपली कर्मे सदोश ठरुं नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाहीं;
21. परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो; यासाठीं कीं आपलीं कर्मे देवाच्या ठायीं केलेलीं आहेत अशीं तीं उघड व्हावीं.
22. त्यानंतर येशू आणि त्याचे शिश्य यहूदीया प्रातांत आले; आणि तो तेथ त्याच्याबरोबर राहून बाप्तिस्मा करीत असे.
23. योहानहि शालिमाजवळच एनोन येथ बाप्तिस्मा करीत असे, कारण तेथ फार पाणी होत; आणि लोक येऊन बाप्तिस्मा घेत असत.
24. योहान तोपर्यंंत बंदिशाळेत पडला नव्हता.
25. योहानाच्या शुद्धीकरणाविशयीं वादविवाद झाला.
26. ते योहानाकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, पाहा, यार्देनेच्या पलीकडे जो तुझ्याबरोबर होता, ज्याविशयी तूं साक्ष दिली आहे, तो बाप्तिस्मा करितो; आणि सर्व लोक त्याजकडे जातात.
27. योहानान उत्तर दिल, मनुश्याला स्वर्गातून दिल्यावांचून कांही मिळत नाहीं.
28. मी खिस्त नव्ह तर त्याच्यापुढ पाठविलेला आह, अस मीं म्हटल, याविशयीं तुम्हीच माझे साक्षी आहां.
29. ज्याला वधू आहे तो वर; आणि वराचा मित्र जो उभ राहून त्याच भाशण ऐकतो त्याला वराच्या शब्दावरुन अति आनंद होतो; असा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.
30. त्याची ही वृद्धि व्हावी व माझा -हास व्हावा ह अवश्य आहे.
31. जो वरुन येतो तो सर्वांच्या वर आहे; जो पृथ्वीपासून झाला तो पृथ्वीचा आहे व पृथ्वीच्या गोश्टी बोलतो; जो स्वर्गातून आला तो सर्वांच्या वर आहे;
32. ज त्यान पाहिले व ऐकल आहे त्याविशयीं तो साक्ष देतो; आणि त्याची साक्ष कोणी कबूल करीत नाहीं.
33. ज्यान त्याची साक्ष कबूल केली आहे त्यान, देव सत्य आहे, या गोश्टीवर शिक्का केला आहे.
34. ज्याला देवान पाठविल तो देवाचीं वचन बोलतो; कारण तो आत्मा परिमित असा देत नाहीं.
35. पिता पुत्रावर प्रीति करितो, आणि त्यान सर्व त्याच्या हाती दिल आहे.
36. जो पुत्रावर विश्वास ठेवितो त्याला सार्वकालिक जीवन आहे; परंतु जो पुत्राला मानीत नाहीं त्याच्या दृश्टीस जीवन पडणार नाहीं; देवाचा क्रोध बरीक त्याजवर राहतो.
|