1. त्यानंतर यहूद्यांचा सण होता, तेव्हां येशू यरुशलेमास वर गेला.
2. यरुशलेमांत मढर दरवाजाजवळ एक तळ आहे, त्याला इर्बी भाशत बेथेसदा म्हणतात; त्याजवळ पांच पडव्या आहेत.
3. त्यांमध्य रोगी, अंधळे, लंगडे, लुले यांचा मोठा समुदाय पडलेला असे; (तो पाणी हालण्याची वाट पाहत असे;
4. कारण कीं देवदूत वेळावेळीं तळîांत उतरुन पाणी हालवीत असे, आणि पाणी हालविल्यानंतर प्रथम जो त्यांत जाई त्याला कोणताहि रोग असला तरी तो बरा होत असे.)
5. तेथ अडतीस वर्शे दुखणेकरी असलेला कोणीएक मनुश्य होता.
6. येशून त्यास पडलेल पाहिल, आणि त्याला तस होऊन आतां बहुत काळ लोटला आहे ह ओळखून त्याला म्हटल, तुला बर होण्याची इच्छा आहे काय?
7. त्या दुखणेक-यान त्यला उत्तर दिल, महाराज, पाणी उसळल असतां मला तळîांत सोडावयास माझा कोणी मनुश्य नाहींं; आणि मी जात आह इतक्यांत दुसरा कोणी माझ्यापुढ उतरतो.
8. येशून त्याला म्हटल, ऊठ, आपली बाज उचलून चालावयाला लाग.
9. तेव्हां तो मनुश्य तत्काळ बरा झाला व आपली बाज उचलून चालूं लागला.
10. त्या दिवशीं शब्बाथ होता; यावरुन यहूदी बर झालेल्या त्या मनुश्याला म्हणाले, आज शब्बाथ आहे, बाज उचलण तुला योग्य नाहीं.
11. त्यान त्यांस उत्तर दिल, ज्यान मला बर केल त्यानच मला सांगितल कीं अपली बाज उचलून चाल.
12. त्यांनीं त्याला विचारिल, आपली बाज उचलून चाल, अस ज्यान तुला सांगितल तो मनुश्य कोण आहे?
13. तो कोण आहे हे बर झालेल्या त्या मनुश्याला ठाऊक नव्हत; कारण त्या ठिकाणीं लोकसमुदाय असल्यामुळ येशू निसटून गेला होता.
14. त्यानंतर येशून त्याला मंदिरांत गांठून म्हटल, पाहा, तूं बरा झाला आहेस; आतांपासून पाप करुं नको; करशील तर तुझ पूर्वीपेक्षां अधिक वाईट होईल.
15. त्या मनुश्यान जाऊन यहूद्यांस सांगितल, ज्यान मला बर केल तो येशू आहे.
16. यामुळ यहूदी येशूच्या पाठीस लागले, कारण तो शब्बाथ दिवशीं अशीं काम करीत असे.
17. येशून त्यास उत्तर दिल, माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीहि काम करीत आहे.
18. यामुळ तर यहूद्यांनी त्याला जिव मारावयाची अधिकच खटपट केलीं; कारण त्यान शब्बाथ मोडिला इतकच नाहीं, तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान केल.
19. यावरुन येशून त्यांस उत्तर दिल, मी तुम्हांस खचीत खचीत सांगता, पुत्र ज कांहीं पित्याला करितांना पाहतो त्यावांचून त्याला स्वतः होऊन कांही करितां येत नाहीं; कारण ज कांही तो करिता त पुत्रहि तसच करितो.
20. पिता पुत्रावर प्रीति करितो, आणि आपण ज कांही करिता त सर्व त्याला दाखवितो; तुम्हांस आश्चर्य वाटाव म्हणून तो यांहून मोठी काम त्याला दाखवील.
21. जसा पिता मेलेल्यांस उठवून जीवंत करितो तसा पुत्रहि पाहिजे त्यांस जीवंत करितो.
22. पिता कोणाचाहि न्याय करीत नाहीं, तर सर्व न्याय करण्याच काम त्यान पुत्राकडे सोपून दिल आहे;
23. यासाठीं कीं जसा पित्याचा सन्मान करितात तसा पुत्राचाहि सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो ज्यान मला पाठविल, त्या पित्याचा सन्मान करीत नाहीं.
24. मी तुम्हांस खचीत खचीत सांगता, जो माझ वचन ऐकतो आणि ज्यान मला पाठविल त्याजवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि त्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाहीं, तो मरणांतून जीवनांत पार गेला आहे.
25. मीं तुम्हांस खचीत खचीत सांगता, असा समय येत आहे, किंबहुना आतां आला आहे कीं, त्यात मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील; व जे ऐकतील ते जीवंत होतील.
26. कारण पित्याच्या ठायीं जस स्वतःचे जीवन आहे तस पुत्राच्या ठायींहि स्वतःच जीवन असाव अस त्यान त्याला दिले;
27. आणि तो मनुश्याचा पुत्र आहे, यास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकार त्याला दिला.
28. याविशयीं आश्चर्य करुं नका; कारण असा समय येत आहे कीं, त्यांत कबरतली सर्व मनुश्य त्याची वाणी ऐकतील;
29. ज्यांनीं सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठीं, आणि ज्यांनीं दुश्कर्मे केलीं त न्यायाच्या पुनरुत्थानासाठीं बाहेर येतील.
30. माझ्यान स्वतः होऊन कांहीं करवत नाहीं; जस मी ऐकता, तसा न्यायनिवाडा करिता; आणि माझा न्यायनिवाडा यथार्थ आहे; कारण मी आपली इच्छा नव्हे तर ज्यान मला पाठविल त्याच्या इच्छेप्रमाण करावयाला पाहता.
31. मीं आपणाविशयीं साक्ष देता तर माझी साक्ष खरी नाही.
32. मजविशयी साक्ष देणारा दुसरा आहे; आणि जी साक्ष तो मजविशयी देतो ती खरी आहे ह मला ठाऊक आहे.
33. तुम्ही योहानाकडे साक्षीसाठीं पाठविल व त्यान वस्तुस्थितीविशयीं साक्ष दिली.
34. मजविशयींची जी मनुश्याची साक्ष ती मला नको; तथापि तुम्हांला तारण प्राप्त व्हाव म्हणून ह सांगितल.
35. तो प्रदीप्त झालेला व प्रकाश देणारा दीप होता, आणि तुम्ही त्याच्या प्रकाशांत कांही वेळ आनंद करावयास मान्य झालां;
36. परंतु मला जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षां मोठी आहे; कारण जींं कार्ये सिद्धीस नेण्याच पित्यान मजकडे सोपविल आहे, म्हणजे जीं कार्ये मी करिता तींच मजविशयीं साक्ष देतात कीं पित्यान मला पाठविले आहे.
37. आणखी ज्या पित्यान मला पाठविल त्यानच मजविशयीं साक्ष दिली आहे. तुम्हीं त्याची वाणी कधीहि ऐकली नाहीं, व त्याच स्वरुपहि पाहिल नाहीं.
38. त्याच वचन तुम्हांमध्य तुम्हीं राखिल नाहीं; कारण ज्याला त्यान पाठविल त्याच तुम्हीं खर मानीत नाहीं.
39. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहतां; कारण त्यांत सार्वकालिक जीवन आपणांस प्राप्त होईल अस तुम्ही समजतां; तेच मजविशयीं साक्ष देणारे आहेत;
40. तरी जीवनप्राप्ती व्हावी म्हणून मजकडे येण्याची तुमची इच्छा नाहीं.
41. मी मनुश्यांच्या हातून मान करुन घेत नाहीं.
42. तरी तुमच्या ठायीं देवावरची प्रीति नाहीं ह तुम्हांसंबंधान मला माहीत आहे;
43. मी जो आपल्या पित्याच्या नामान आला, त्या माझा स्वीकार तुम्ही करीत नाहीं; दुसरा कोणी स्वतःच्या नामान आला तर त्याचा स्वीकार कराल.
44. जे तुम्ही एकमेकांपासून मान न घेतां आणि एकच देव त्याकडला मान मिळविण्याची खटपट करीत नाहीं ते तुम्ही विश्वास कसा धराल?
45. मी पित्यासमोर तुम्हांवर दोश ठेवीन अस समजूं नका; तुम्हांवर दोश ठेवणारा असा एक आहे, म्हणजे ज्या मोशावर तुम्हीं आशा ठेविली आहे तो.
46. तुम्हीं मोशाचा विश्वास धरिला असता तर माझा विश्वास धरिला असता; कारण मजविशयीं त्यान लिहिल;
47. तुम्ही त्याच्या लेखांचा विश्वास धरीत नाहीं, तर माझ्या वचनांचा विश्वास कसा धराल?
|