1. येशू जैतूनांच्या डागराकडे गेला.
2. नंतर मोठ्या सकाळीं तो पुनः मंदिरांत आला तेव्हां सर्व लोक त्याजकडे आले; आणि तो बसून त्यांस शिकवूं लागला.
3. त्या वेळीं शास्त्री व परुशी यांनी व्यभिचार करीत असतांना धरिलेल्या एका स्त्रीला त्याजकडे आणिल; व तिला मध्य उभ करुन त्याला म्हटल,
4. गुरुजी, ह्या स्त्रीला व्यभिचार करीत असतांना धरण्यांत आल आहे.
5. मोशान नियमशास्त्रांत आम्हांस अशी आज्ञा दिली आहे कीं अशांस दगडमार करावा; तर आपण तिजविशयीं काय सांगतां?
6. त्याजवर दोश ठेवावयाला आपणांस कांहीं निमित्त मिळाव म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरितां त्यांनीं ह म्हटल. येशू तर खालीं ओणवून बोटान भूमीवर लिहूं लागला;
7. आणि ते त्याला एकसारख विचारीत असतां तो उठून त्यांस म्हणाला, तुम्हांमध्य जो निश्पाप असेल त्यान प्रथम तिजवर दगड टाकावा.
8. मग तो पुनः खालीं ओणवून भूमीवर लिहूं लागला.
9. ह ऐकून वडिलांपासून आरंभ करुन शेवटल्या इसमापर्यंत एकामागून एक असे ते सर्व निघून गेले; येशू एकटा राहिला आणि तेथच ती स्त्री मध्य उभी होती.
10. नंतर येशू उठला व (स्त्रीशिवाय तेथ कोणी नाहीं अस पाहून) तिला म्हणाला, बाई, तुला दोश देणारे ते कोठ आहेत? तुला कोणी दंड ठरविला नाहीं काय?
11. ती म्हणाली, प्रभुजी, कोणीं नाहीं. तेव्हां येशू तिला म्हणाला, मीहि तुला दंड ठरवीत नाहीं; जा; यापुढ पाप करुं नको.
12. पुढ येशून पुनः त्यांजबरोबर बोलण आरंभून म्हटल, मी जगाचा प्रकाश आह; जो मला अनुसरतो तो अंधारांत चालणार नाहीं, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
13. यावरुन परुशी त्याला म्हणाले, तुम्ही स्वतःविशयीं साक्ष देतां; तुमची साक्ष खरी नाहीं.
14. येशून त्यांस उत्तर दिल, मी स्वतःविशयीं साक्ष देता, तरी माझी साक्ष खरी आहे; कारण मी कोठून आला व कोठ जातांे ह मला ठाऊक आहे; मी कोठून येतांे व कोठ जाता ह तुम्हांस ठाऊक नाहीं.
15. तुम्ही देहबुद्धीन न्याय करितां; मी कोणाचा न्याय करीत नाहींं,
16. आणि जर मीं कोणाचा न्याय केला तर माझा न्याय खरा आहे; कारण मी एकटा नाहीं, तर मी व ज्यान मला पाठविल तो, असे आहा.
17. तुमच्या नियमशास्त्रांत अस लिहिल आहे कीं दोन मनुश्यांची साक्ष खरी आहे.
18. मी स्वतःविशयीं साक्ष देणारा आह, आणि ज्या पित्यान मला पाठविल तोहि मजविशयीं साक्ष देतो.
19. यावरुन ते त्याला म्हणाले, तुमचा पिता कोठ आहे? येशून उत्तर दिल, तुम्ही मला व माझ्या पित्यालाहि ओळखीत नाहींं; तुम्ही मला ओळखिल असत तर माझ्या पित्यालाहि ओळखिल असत.
20. तो मंदिरांत शिकवीत असतां हीं वचन जामदारखान्यांत बोलला; तरी कोणीं त्याला धरिल नाहीं, कारण त्याची वेळ तांेपर्यंत आली नव्हती.
21. ह्यानंतर तो पुनः त्यांस म्हणाला, मी निघून जाताे, तुम्ही माझा शोध कराल आणि आपल्या पापांत मराल; जेथ मी जाता तेथ तुम्हांला येतां येत नाही.
22. यावर यहूदी म्हणाले, जेथ मीं जाता तेथ तुम्हांला येतां येत नाहीं अस मीं म्हणतो, यावरुन हा स्वतःला जिव मारुन तर घेणार नाहीं?
23. त्यान त्यांस म्हटल, तुम्ही खालच आहां, मी वरचा आह, तुम्ही या जगाचे आहां, मी या जगाचा नाहीं;
24. ह्यामुळ मीं तुम्हांस सांिगतल कीं तुम्ही आपल्या पापांत मराल; कारण मी तो आह असा विश्वास तुम्हीं न धरिल्यास तुम्ही आपल्या पापांत मराल.
25. ह्यावरुन त्यांनी त्याला म्हटल, तूं कोण आहेस? येशून त्यांस म्हटल, जें पहिल्यापासून तुम्हांस सांगत आला तच.
26. तुम्हांविशयीं मला पुश्कळ बोलावयाच आहे व न्यायनिवाडा करावयाचा आहेः परंतु ज्यान मला पाठविल तो खरा आहे आणि ज्या गोश्टी मीं त्याजपासून ऐकल्या त्या मी जगास सांगता.
27. तो आपल्याबरोबर पित्याविशयीं बोलत आहे, ह त्यांस समजल नाहीं.
28. यास्तव येशून त्यांस म्हटल, जेव्हां तुम्ही मनुश्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हां तुम्हांला समजेल कीं मी तो आह, आणि मी आपण होऊन कांही करीत नाहीं, तर पित्यान मला शिकविल्याप्रमाण मी या गोश्टी बोलता.
29. ज्यान मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे; त्यान मला एकट सोडिल नाहीं; कारण ज त्याला आवडत त मी सर्वदा करता.
30. तो या गोश्टी बोलत असतां पुश्कळशा लोकांनीं त्याजवर विश्वास ठेविला.
31. ज्या यहूद्यांनीं त्याच खर मानिल त्यांस येशून म्हटल, तुम्ही माझ्या वचनांत राहिलां तर खरोखर माझे शिश्य आहां;
32. तुम्हांस सत्य समजेल, व सत्य तुम्हांस स्वतंत्र करील.
33. त्यांनीं त्याला म्हटल, आम्ही अब्राहामाचे वंशज आहा, व कधींहि कोणाच्या दास्यांत नव्हता; तर तुम्ही स्वतंत्र व्हाल अस तुम्ही कस म्हणतां?
34. येशून त्यांस उत्तर दिल, मी तुम्हांस खचीत खचीत सांगता, जो कोणी पाप करितो तो पापाचा दास आहे.
35. दास घरांत सदासर्वदा राहत नाहीं, पुत्र सदासर्वदा राहतो.
36. यास्तव जर पुत्र तुम्हांस स्वतंत्र करील तर तुम्ही खरेखुरे स्वतंत्र व्हाल.
37. तुम्ही अब्राहामाचे वंशज आहां ह मला ठाऊक आहे तरी तुम्हांमध्य माझ्या वचनाची प्रगति होत नाहीं. म्हणून तुम्हीं मला जिव मारावयास पाहतां.
38. मीं पित्याजवळ ज पाहिल त बोलता, तसच तुम्ही आपल्या पित्यापासून ज ऐकल त करतां.
39. त्यांनीं त्याला उत्तर दिल, आमचा पिता अब्राहाम आहे. येशून त्यांस म्हटल, तुम्ही अब्राहामाचीं मुल असतां तर तुम्ही अब्राहामाचीं कृत्य केलीं असतीं;
40. परंतु ज्यान देवापासून ऐकलेले सत्य तुम्हांस सांगितल त्या मनुश्याला, म्हणजे मला, तुम्ही आतां जिव मारावयास पाहतां; अब्राहामान अस केल नाहीं.
41. तुम्ही आपल्या पित्याचीं कृत्य करितां. ते म्हणाले, आम्ही व्यभिचारापासून जन्मला नाही. आम्हांस एकच पिता, म्हणजे देव आहे.
42. येशून त्यांस म्हटल, देव जर तुमचा पिता असता तर तुम्हीं मजवर प्रीति केली असती; कारण मी देवापासून निघाला व आला आह; मी आपण होऊन आला नाहीं. तर त्यान मला पाठविल.
43. तुम्हीं माझ बोलण कां समजत नाहीं? याच कारण अस कीं तुमच्यान माझ वचन ऐकवत नाहीं.
44. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झालां आहां, आणि आपल्या बापाच्या वासनांप्रमाण करावयास पाहतां. तो प्रारंभापासून मनुश्यघातक आहे आणि तो सत्यांत टिकला नाहीं, कारण त्याजमध्य सत्य नाहीं. तो खोटे बोलतो त स्वतः होऊनच बोलतो; कारण तो लबाड व लबाडाचा बाप आहे.
45. मी तर तुम्हांस सत्य सांगतो म्हणून तुम्ही माझा विश्वास धरीत नाहीं.
46. तुम्हांतील कोण मजवर पाप लागू करील? मी सत्य सांगत असतां तुम्ही माझा विश्वास कां धरीत नाहीं?
47. जो देवाकडला आहे तो देवाच्या गोश्टी ऐकतो; तुम्ही देवाकडले नाहीं म्हणून तुम्ही ऐकत नाहींं.
48. यहूद्यांनीं त्याला उत्तर दिल, तूं शोमरोनी आहेस व तुला भूत लागल आहे, ह आम्ही खर म्हणता कीं नाहीं?
49. येशून उत्तर दिल मला भूत लागल नाहीं; तर मी आपल्या पित्याचा सन्मान करिता; आणि तुम्ही माझा अपमान करितां.
50. मी स्वतःच गौरव पाहत नाहीं; त पाहणारा व न्यायनिवाडा करणारा एक जण आहे.
51. मी तुम्हांस खचीत खचीत सांगता, जर कोणी माझ वचन पाळील तर तो कधींहि मरण पाहणार नाहीं.
52. यहूदी त्याला म्हणाले, तुला भूत लागल आहे ह आतां आम्हांस कळल. अब्राहाम व संदेश्टेहि मेले; आणि तूं म्हणतोस, जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभ्वा कधींहि येणार नाहीं.
53. आमचा बाप अब्राहाम मेला त्यापेक्षां तूं मोठा आहेस काय? संदेश्ठेहि मेले; तूं आपणाला कोण म्हणवितोस?
54. येशून उत्तर दिल, मी स्वतः आपले गौरव केले तर त कांही माझ गौरव नाहीं; माझ गौरव करणारा माझा पिता आहे; तो आमचा देव आहे अस तुम्ही त्याला म्हणतां,
55. तरी तुम्हीं त्याला ओळखल नाहीं; मी त्याला ओळखतो; आणि मी त्याला ओळखीत नाहीं अस जर म्हणेन तर तुमच्यासारखा लबाड होईन; मी त्याला ओळखिता व त्याच वचन पाळिता.
56. तुमचा बाप अब्र्राहाम माझा दिवस पाहण्याच्या उत्कंठेन उल्लासित झाला तो पाहून त्याला हर्श झाला.
57. यावरुन यहूदी त्याला म्हणाले, तुला अजून पन्नास वर्शे झाली नाहींत आणि तूं अब्राहामाला पाहिल काय?
58. येशून त्यांस म्हटल, मी तुम्हांस खचीत खचीत सांगता, अब्राहाम झाला त्यापूर्वी मी आह.
59. यावरुन त्यांनीं त्याजवर फेकण्याकरितां दगड उचलिले; परंतु येशू (त्यांच्यामधून जाऊन), मंदिरांतून गुप्तपण निघून गेला.
|