1. देवपित्याच्या ठायीं प्रिय येशू खिस्तासाठीं राखून ठेवण्यांत आलेले असे जे पाचारिलेले लोक ह्यांस येशू खिस्ताचा दास व याकोबाचा बंधु यहूदा याजकडूनः
2. दया, शांति व प्रीति ही तुम्हांस विपुल मिळोत.
3. प्रिय बंधूंनो, आपल्या सर्वसाधारण तारणाविशयीं तुम्हांस लिहावयाची मला मोठी आस्था लागली होती, तरी पवित्र जनांच्या एकदाच स्वाधीन केलेल्या विश्वासच समर्थन करण्यासंबंधीं बोध तुम्हांस लिहून पाठविण्याच मला अगत्य वाटल.
4. कारण या दंडासाठी पूर्वीच नेमलेलीं कित्येक मनुश्य नकळत आत शिरलीं आहेत; तीं अभक्तीन वागणारीं मनुश्य आपल्या देवाची कृपा पालटून तिला कामातुरपणाच स्वरुप आणितात; आणि आपला एकच स्वामी व प्रभु येशू खिस्त याला ते नाकारितात.
5. तुम्हांला ह सर्व ठाऊकच आहे, तरी तुम्हांला ह्याची आठवण करुन द्यावी अस वाटत; त ह कीं प्रभूने मिसर देशांतून एका राश्टाªचा निभाव केला, आणि मग जे विश्वास न ठेवणारे होते त्यांचा नाश केला.
6. ज्या देवदूतांनी आपल उच्च पद न राखतां स्वस्थान सोडिल, त्यांस त्यान सार्वकालिक बंधनांत, निबिड काळोखामध्य, महान् दिवसाच्या न्यायाकरितां राखून ठेविल.
7. त्याप्रमाणच सदोम व गमोरा आणि त्यांच्या सभावतालचीं नगर ह्यांनीं त्यांसारख जारकर्म करुन विजातीय अंगांशीं संग केला; तीं नगर सार्वकालिक अग्निदंड भोगीत उदाहरणादाखल पुढ ठेविली आहेत.
8. तसच हे देखील विशयस्वप्नांत देहाला विटाळवितात, प्रभुत्व तुच्छ लेखितात, व थोर जनांची निंदा करितात.
9. ‘आद्य देवदूत मीखाएल’ हा जेव्हां मोशाच्या शरीरसंबंधान सैतानाशी वाद घालितांना भांडला तेव्हां त्याला दोशी ठरवून त्याची निंदा करावयास त्याचा हिय्य् या झाला नाहीं; तर ‘प्रभु तुला धमकावो’ एवढ तो म्हणाला.
10. तथापि ज्या गोश्टी हे समजत नाहींत त्यांची हे निंदा करितात; आणि बुद्धिहीन पशूंप्रमाणे ज्या गोश्टी हे स्वभावतः समजतात त्यांच्या योग हे आपला नाश करुन घेतात.
11. त्यांस धिक्कार असो! कारण ते काइनाच्या मार्गान चालले, द्रव्यासाठीं बलामाच्या भ्रांतिमार्गांत बेफामपण घुसले, आणि कोरहासारख बंड करुन त्यांनी आपला नाश करुन घेतला.
12. ते तुम्हांबरोबर जेवितात तव्हा तुमच्या प्रीतिभोजनांत झाकलेले खडक असे आहेत; त मढपाळ असून जेवितांना खुशालपण ‘आपली धण घेतात;’ त वा-यान वाहून नेलेले निर्जल मेघ, हेमंत ऋतूंतील फलहीन, दोनदा मेलेलीं, समूळ उपटलेलीं झाड, असे आहेत;
13. लज्जारुपी फेस दाखविणा-या समुद्राच्या विक्राळ लाटा, भ्रमण करणारे तारे, असे ते आहेत; त्यांजसाठीं निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेविला आहे.
14. आदामापासून सातवा पुरुश हनोख यान त्यांस उद्देशून संदेश दिला; तो हा कीं पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास, आणि त्यांपैकीं अभक्त असलेल्या लोकांनी अभक्तींने केलेल्या आपल्या सर्व अभक्तींच्या कर्मांवरुन आणि ज्या सर्व कठोर गोश्टी अभक्त पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यांवरुन, त्या सर्वांस दोशी ठरवावयास ‘प्रभु आपल्या अयुत पवित्र जनांनी वेश्टित असा आला.’
16. ते लोक कुरकूर करणारे, असंतुश्ट व वासनासक्त असे आहेत; त्यांचे ताड फुशारकीच्या गोश्टी बोलत; व लाभासाठीं ते मुखस्तुति करणारे आहेत.
17. अहो प्रिय बंधूंनो, आपल्या प्रभु येशू खिस्ताच्या प्रेशितांनी पूर्वीं सांगितलेल्या वचनांची आठवण करा;
18. त्यांनी तुम्हांस अस सांगितल कीं शेवटल्या काळी आपल्या अभक्तींच्या वासनांप्रमाण चालणारीं, अशीं थट्टेखोर माणस उत्पन्न होतील.
19. तीं फूट पाडणारीं, देहबुद्धीचीं, ज्यांस आत्मा नाहीं अशीं आहेत.
20. प्रिय बंधूंनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करुन, पवित्र आत्म्यामध्य प्रार्थना करुन,
21. आपल्या प्रभु येशू खिस्ताच्या दयेची मार्गप्रतीक्षा करीत सार्वकालिक जीवनासाठीं आपणांस देवाच्या प्रीतींमध्य राखा.
22. जे कित्येक संशयांत आहेत त्यांजवर दया करा;
23. कित्येकांस अग्नींतून ओढून काढून त्यांचे तारण करा आणि देहान ‘डागळलेलीं वस्त्र’ देखील द्वेश्य समजून भीतियुक्त वृत्तीन कित्येकांवर दया करा.
24. तुम्हांस पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यांत निर्दोश असे उल्लासयुक्त उभे करण्यास जो समर्थ आहे,
25. अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला, येशू खिस्त आपला प्रभु याच्या द्वार गौरव, महत्त्व, पराक्रम व अधिकार हीं युगारंभापूर्वी, आतां व युगानुयुग आहेत. आमेन.
|