1. म्हणजे ‘आमच्या शत्रंूपासून तारण व आमचा द्वेश करणा-या सर्वांच्या हातांतून सुटका;’
2. यासाठीं कीं त्यान ‘आमच्या पूर्वजांवर’ दया करावी, आणि ‘आपला’ पवित्र ‘करार,
3. म्हणजे जी शपथ त्यान आमचा बाप अब्राहाम याजशीं वाहिली ती स्मरावी;’
4. ती अशी कीं तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातांतून सुटून
5. माझ्यासमोर पवित्रतेन व धार्मिकतेन आयुश्यभर माझी सेवा निर्भयपण कराल, अस मी करीन.
6. आणि हे बाळका, तुला परात्पराचा संदेश्टा म्हणतील, कारण ‘प्रभूचे मार्ग, सिद्ध करण्याकरितां तूं त्याजपूढ’ चालशील,
7. यासाठीं कीं त्याच्यां लोकांस त्यांच्या पापक्षमेन तारणाच ज्ञान द्याव.
8. आमच्या देवाच्या परम दयेन ह झाल आहे; त्याच्या योग उदयप्रभा वरुन आमची भेट घेईल;
9. ‘यासाठीं कीं अंधारांत व मुत्युच्छायत बसलेल्यांस प्रकाश देण्यांत यावा’ आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावे.
10. तो बाळक वाढून आत्म्यान बलवान् होत गेला, आणि इस्त्राएलास प्रगट व्हावयाच्या दिवसापर्यंत अरण्यांत राहिला.
11. त्या दिवसांत अस झाल कीं सर्व जगाची नांवनिशी लिहावी अशी कैसर औगुस्त याची आज्ञा झाली.
12. क्कीरीनिय हा सूरिया प्रांताचा सुभेदार असतां ही पहिली नांवनिशी झाली.
13. तेव्हां सर्व लोक आपआपल्या गांवीं नांवनिशी लिहून द्यावयास गेले.
14. योसेफहि आपणास वाग्दत्त झालेली मरीया गरोदर असतां तिजसहित नांवनिशी लिहून द्यावयास
15. गालीलांतील नासरेथ गांवाहून यहूदियांतील बेथलहेम नाम दाविदाच्या गांवीं वर गेला; कारण तो दाविदाच्या घराण्यांतला व गोत्रांतला होता.
16. तीं तेथ असतां अस झाल कीं, तिचे प्रसूतीचे दिवस भरले;
17. आणि ती आपला प्रथमपुत्र प्रसवली; त्याला तिन बाळंत्यान गुंडाळून गव्हाणीत निजविल, कारण त्यांस उतारशाळत जागा नव्हती.
18. त्याच प्रातांत मढपाळ रानांत राहून रात्रीं आपले कळप राखीत होते.
19. तेव्हां प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला; प्रभूच तेज त्यांच्याभोवत प्रकाशल आणि ते भयभीत झाले.
20. तेव्हां देवदूत त्यांस म्हणाला भिऊं नका; कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांस सांगता;
21. ती हीं कीं तुम्हांसाठीं आज दाविदाच्या गांवांत तारणारा जन्मला आहे, तो खिस्त प्रभु आहे;
22. आणि तुम्हांस खूण हीच कीं बाळंत्यान गंुडाळलेल व गव्हाणींत निजविलेल अस बाळक तुम्हांस आढळेल.
23. इतक्यांत अकस्मात् स्वर्गातील सैन्याचा समदाय त्या देवदूताजवळ प्रगट झाला; ते देवाची स्तुति करीत म्हणाले,
24. ऊध्वलोकीं देवाला गौरव, आणि पृथ्वीवर मनुश्यांत शांति; त्यांजवर त्याचा प्रसाद झाला आहे.
25. मग अस झाल कीं देवदूत त्यांजपासून स्वर्गास गेले, तेव्हां मढपाळ म्हणाले, चला, आपण बेथहेमापर्यंत जाऊं, व झालेली जी ही गोश्ट प्रभून आपल्याला कळविली ती पाहूं.
26. तेव्हां ते घाईघाईन गेले ता मरीया, योसेफ व गव्हाणींत निजविलेल बाळक हीं त्यांस आढळलीं.
27. त्यांनीं त्यांस पाहिल्यावर त्या बाळकाविशयीं देवदूतान जी गोश्ट त्यांस सांगितली होती ती त्यांनीं कळविली.
28. मग सर्व ऐकणा-यांनीं त्या मढपाळांनीं सांगितलेल्या गोश्टींविशयीं आश्चर्य केल;
29. परंतु मरीयेन या सर्व गोश्टींच मनन करुन त्या आपल्या अंतःकरणांत ठेविल्या.
30. नंतर मढपाळांस सांगण्यांत आल होत त्याप्रमाण त्या सर्व गोश्टी त्यांनीं ऐकल्या व पाहिल्या; ह्यामुळ ते देवाच गौरव करीत माघारे गेले.
31. मग सुंतेचा आठवा दिवस आल्यावर त्याच नांव येशू ठेविल; ह तर तो उदरांत संभवण्यापूर्वीच देवदूतान ठेविेले होत.
32. पुढ मोशाच्या नियमशास्त्राप्रमाण त्यांचे ‘शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर’
33. (प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठीं पवित्र म्हणावा’ अस ज प्रभूच्या नियमशास्त्रांत लिहिल आहे त्याप्रमाण) त्याच प्रभूला समर्पण कराव,
34. आणि प्रभूच्या नियमशास्त्रांत सांगितल्याप्रमाण ‘होल्यांचा जोडा किंवा पारव्यांचीं दोन पिल’ यांचा यज्ञ करावा, म्हणून त्यांनीं त्याला यरुशलेमास आणिल.
35. तेव्हां पाहा, शिमोन नांवाचा कोणीएक मनुश्य यरुशलेमांत होता; तो धार्मिक व भक्तिमान् मनुश्य असून इस्त्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत असे, व त्याजवर पवित्र आत्मा होता.
36. प्रभूच्या खिस्ताला पाहिल्यापूर्वी तुला मरण येणार नाहीं अस पवित्र आत्म्यान त्याला प्रगट केल होत.
37. तो आत्मयुक्त असतां मंदिरांत आला; आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाण करविण्याकरितां आईबापांनीं त्या येशू बाळकाला आंत आणिल,
38. तेव्हां त्यान त्याला हातांवर घेऊन देवाचा धन्यवाद करुन म्हटल:
39. हे प्रभू, आतां तूं आपल्या वचनाप्रमाण आपल्या दासाला शांतीन जाऊं देतोस;
40. कारण ‘विदेश्यांस प्रकटीकरण होण्यासाठीं उजेड’
41. व तुझ्या ‘इस्त्राएल लोकांच वैभव अस ज तुझ तारण
42. तूं सर्व राश्ट्रांसमक्ष सिद्ध केल,’ त मी आपल्या डोळîांनीं ‘पाहिल आहे;’
43. त्याजविशयीं ह ज वदण्यांत आल त्यावरुन त्याचा बाप व त्याची आई यांस आश्चर्य वाटल.
44. शिमोनान त्यांस आशीर्वाद दिला व त्याची आई मरीया इला म्हटल, पाहा, इस्त्राएलांत बहुतांच पतन व उत्थान यांसाठीं आणि ज्याच्याविरुद्ध लोक बेालतील असल चिन्ह होण्यासाठीं ह्याला ठेविल आहे;
|