1. तेव्हां येशू त्याला दटावून म्हणाला, गप्प राहा, व याच्यांतून नीघ. मग भूत त्या मनुश्याला मध्य पाडून कांहीं उपद्रव न करितां त्यांच्यांतून निघून गेल.
2. तेव्हां सर्व जण विस्मित होऊन आपसांत एकमेकांस म्हणाले, काय हे बोलण? हा अधिकारान व सामर्थ्यान अशुद्ध आत्म्यांस आज्ञा करितो, आणि ते निघून जातात.
3. नंतर त्याजविशयींची आख्या चहूंकडल्या प्रांतांत सर्वत्र झाली.
4. मग तो सभास्थानांतून उठून शिमोनाच्या घरांत गेला. शिमोनाची सासू कडक ताप येऊन पडली होती, तिच्यासाठीं त्यांनीं त्याच्याजवळ विनंति केली.
5. तेव्हां त्यान तिच्यावर ओणवून तापाला दटाविल, तेव्हां तो निघाला, व ती तत्क्षणीं उठून त्यांची सेवा करुं लागली.
6. मग ज्या कोणाचीं माणस नाना प्रकारच्या रोगांनीं बेजार झालींं होतीं त्या सर्वांनीं त्यांना त्याजकड सूर्यास्ताच्या वेळीं आणिल, आणि त्यान त्यांच्यांतील प्रत्येकावर हात ठेवून त्यांस बर केल.
7. भूत देखील, तूं देवाचा पुत्र आहेस, अशी आरोळी ठोकून पुश्कळ मनुश्यांतून निघालीं; परंतु त्यान त्यांस दटावून बोलूं दिल नाहीं; कारण तो खिस्त आहे ह त्यांस ठाऊक होत.
8. मग दिवस उगवल्यावर तो निघून रानांत गेला; तेव्हां लोकसमुदाय त्याचा शोध करीत त्याच्याजवळ आले, आणि आपणंापासून त्यान जाऊं नये म्हणून त्याला त्यांनी अडविल असत;
9. परंतु तो त्यांस म्हणाला, मला दुस-या गांवांतहि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण यासाठींच मला पाठविल आहे.
10. मग तो गालीलाच्या सभास्थानांतून उपदेश करीत फिरला.
11. नंतर अस झाल कीं लोकसमुदाय त्याच्याजवळ गर्दी करुन देववचन ऐकत असतां तो गनेसरेत सरोवराच्या कांठी उभा होता;
12. तेव्हां त्यान सरोवराच्या कांठीं लागलेले दोन मचवे पाहिले; त्यांवरील कोळीं खालीं उतरुन जाळीं धूत होते.
13. त्या मचव्यांपैकीं एक शिमोनाचा होता; त्यावर चढून तो कांठापासून थोडासा लोटावा म्हणून त्यान त्याला सांगितल; मग त्यान बसून मचव्यांतून समुदयांस शिक्षण दिल.
14. आपल बोलण संपविल्यावर त्यान शिमोनाला म्हटल, खोल पाण्यांत जाऊं द्या व मास धरण्यासाठी आपलीं जाळीं खाली सोडा.
15. शिमोनान त्याला उत्तर दिल, गुरुजी, आम्हीं सारी रात्र कश्ट करुन कांहीं धरिल नाहींं, तरी आपल्या सांगण्यावरुन मी जाळीं सोडिता.
16. मग त्यांनीं तस केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळîांत सांपडला आणि त्यांचीं जाळीं फाटूं लागलीं,
17. तेव्हां जे भागीदार दुस-या मचव्यांत होत त्यांनीं येऊन आपणांला साहाय् य कराव म्हणून त्यांनीं त्यांस खुणाविल. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले कीं ते बुडूं लागले.
18. ह पाहून शिमोन पेत्र येशूच्या पायां पडून म्हणाला, प्रभुजी, मजपासून जा, मी पापी मनुश्य आह.
19. कारण त्यांनी धरलेल्या माशांचा समुदाय पाहून तो व त्याजबरोबर असलेले सर्व जण विस्मित झाले होते;
20. तसच शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेहि विस्मित झाल होते. तेव्हां येशू शिमोनाला म्हणाला भिऊं नको; एथून पुढ तूं मनुश्यांना धरिशील.
21. मग मचवे कांठी लाविल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले.
22. पुढ अस झाल कीं तो एका गांवांत असतां, पाहा, तेथ कुश्ठरोगान व्याप्त असा एक मनुश्य होता; त्यान येशूला पाहून पालथ पडून त्याला विनंति केली कीं प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहां.
23. तेव्हां त्यान हात पुढ करुन त्याला स्पर्श करुन म्हटल, माझी इच्छा आहे; शुद्ध हो; आणि लागलच त्याच कुश्ठ गेल.
24. मग त्यान त्याला निक्षून सांगितल, कोणाला सांगूं नकोस; तर जाऊन स्वतःस ‘याजकाला दाखीव,’ आणि त्यांस प्रमाण पटाव म्हणून मोशान नेमून दिल्याप्रमाण आपल्या शुद्धीकरणासाटठीं अर्पण कर.
25. तथापि त्याविशयींच वर्तमान अधिकच पसरल, आणि पुश्कळ लोकसमुदाय ऐकावयास व आपले रोग बरे करुन घ्यावयास जमले.
26. तो तर अरण्यांत एकांतीं जाऊन प्रार्थना करीत होता.
27. एके दिवशीं अस झाल कीं तो शिकवीत असतां गालीलांतील प्रत्येक गांवाहून आणि यहूदीया व यरुशलेम एथून आलेले परुशी व शास्त्राध्यापक बसले होते; आणि लोकांना निरोगी करावयास प्रभूच सामर्थ्य त्याच्या ठायीं वसत होत.
28. तेव्हां पाहा, कित्येक माणसांनीं कोणीएका पक्षघाती मनुश्याला बाजेवर घालून आणिल; व त्याला आंत नेऊन त्याच्यासमोर ठेवावयाचा यत्न केला;
29. परंतु दाटीमेळ त्याला आंत नेण्याची सवड होईना, म्हणून त्यांनीं घरावर चढून त्याला बाजेसुद्धां कौलारांतून येशूच्या समोर खालीं सोडल.
30. तेव्हां त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला; हे मनुश्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.
31. तेव्हां शास्त्री व परुशी अशी वाटाघाट करुं लागले कीं हा दुर्भाशण करणारा कोण आहे? केवळ देवावांचून कोणाच्यान पापांची क्षमा करवते?
32. येशून त्यांचे विचार ओळखून त्यांस उत्तर दिल, तुम्ही आपल्या मनंात काय विचार करितां?
33. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे ह म्हणण, किंवा उठून चाल ह म्हणणे, यांतून कोणत सोप?
34. पृथ्वीवर पापांची क्षमा करावयास मनुश्याच्या पुत्राला अधिकार आहे ह तुम्हांस समजाव म्हणून - (तो पक्षघाती मनुश्याला म्हणाला): मी तुला सांगता, ऊठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरीं जा.
35. तेव्हां तो लागलाच त्यांच्यासमक्ष उठून जिच्यावर निजला होता ती उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णीत आपल्या घरीं गेला.
36. तेव्हां सर्वांस विस्मय प्राप्त झाला; ते देवाचा महिमा वर्णू लागले आणि फार भयभीत होऊन म्हणाले, आम्हीं आज विलक्षण गोश्टी पाहिल्या आहेत.
37. त्यानंतर तो बाहेर गेला तेव्हां त्यान लेवी नांवाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेल पाहिल, व त्याला म्हटल, माझ्यामाग ये.
38. तेव्हां तो सर्व सोडून त्याच्यामाग उठून गेला.
39. मग लेवीन आपल्या घरीं त्याला मोठी मेजवानी केली; त्या वेळीं त्यांजबरोबर जकातदार व दुसरे लोक यांचा मोठा समुदाय जेवावयास बसला होता.
40. तेव्हां तेथील परुशी व शास्त्री हे त्याच्या शिश्यांशी कुरकूर करुन म्हणाले, तुम्ही जकातदार व पापी लोक यांजबरोबर कां खातापितां?
41. येशून त्यांस उत्तर दिल, निरोग्यांस वैद्याची गरज नाहीं, तर दुखणाइतांस आहे.
42. मी धार्मिकांस नाहीं, तर पापिश्ठांस पश्चातापासाठीं बोलावण्यास आला आह.
43. तेव्हां त्यांनी त्याला म्हटल, योहानाच शिश्य वारंवार उपास व प्रार्थंना करितात; आणि तस परुश्यांचेहि शिश्य करितात; आपले शिश्य तर खातातपितात.
44. येशून त्यांस म्हटल, व-हा-यांबरोबरवर आहे तापर्यंत त्यांजकडून उपास करवाल काय?
45. तरी असे दिवस येतील; मग त्यांजपासून वराला काढून नेतील त्या दिवसांत ते उपास करितील.
46. आणखी त्यान त्यांस दाखलाहि सांगितला, कोणी नव वस्त्र फाडून त्याच जुन्या वस्त्राला ठिगळ लावीत नाहीं; अस केल तर त्यान नव फाडिल व नव्याच ठिगळ जुन्याशीं जमल नाहीं अस होईल.
47. आणि नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत कोणी घालीत नाहीं; घातला तर नवा द्राक्षारस बुधले फोडून सांडून जाईल व बुधलेहि नासतील.
48. दुस-याहि पुश्कळ बोधाच्या गोश्टीं सांगून लोकांस सुवार्ता जाहीर केली.
49. मांडलिक हेरोद याला त्याच्या भावाची बायको हेरोदिया इजविशयीं आणि त्यान केलेल्या सर्व कुकर्माविशयीं योहानान दोश दिल्यामुळ,
50. त्यान त्या स्त्रीला म्हटल, तुझ्या विश्वासान तुला तारिल आहे, सुखरुप जा.
|