1. नंतर लवकरच अस झाले कीं तो उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरीं व गांवोगावीं फिरला; तेव्हां त्याजबरोबर बारा जण होते.
2. तेव्हां दुश्ट आत्मे व विकार यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मग्दालीया म्हटलेल्या मरीयतून सात भूत निघालीं होतीं ती,
3. हेरोदाचा कारभारी खूजा याची बायको योहान्ना, सूसान्ना, व पुश्कळ दुस-या स्त्रिया त्याजबरोबर होत्या; त्या आपल्या पैशाआडक्यान त्यांची सेवाचाकरी करीत असत.
4. तेव्हां मोठा लोकसमुदाय एकत्र जमत असतां व गांवोगांवचेहि लोक त्याच्याजवळ येत असतां तो दाखला देऊन बोलला:
5. एक पेरणारा आपल बीं पेरावयास निघाला; आणि तो पेरीत असतां कांहीं वाटेवर पडल; त तुडवून गेलंे व आकाशांतील पाखरांनीं खाऊन टाकिल.
6. कांहीं खडकाळीवर पडल; त ओलावा नसल्यामुळ उगवतांच वाळून गेल.
7. कांहीं कांटेरी झाडांमध्य पडल; कांटेरी झाड त्याबरोबर वाढल्यामुळ त्याची वाढ खुंटून गेली.
8. कांही चांगल्या मातींत पडल; त उगवून शंभरपट पीक आल. अस म्हटल्यावर तो मोठ्यान बोलला, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको.
9. तेव्हां हा दाखला काय असावा, अस त्याच्या शिश्यांनीं त्याला विचारिल.
10. तो म्हणाला, देवाच्या राज्याची रहस्य जाणण्याच दान तुम्हांस दिल आहे; परंतु इतरांस तीं दाखल्यांनीं सांगितलीं आहेत, अशासाठीं कीं, ‘त्यांनी पाहत असतां पाहूं नये व ऐकत असतां समजूं नये.’
11. हा दाखला असा आहे: बीं ह देवाच वचन आहे.
12. वाटेवर असलेले हे आहेत कीं ते ऐकतात; नंतर त्यांनीं विश्वास धरुन त्यांस तारणप्राप्ति होऊं नये म्हणून सैतान येऊन त्याच्या अंतःकरणांतून वचन काढून घेतो.
13. खडकाळीवर असलेले हे आहेत कीं ते ऐकतात तेव्हां वचन आनंदान ग्रहण करितात; पण त्यांस मूळ नसत; ते कांही वेळपर्यंत विश्वास धरितात, व परीक्षेच्या वेळीं भ्रश्ट होतात.
14. कांटेरी झाडांमध्य पडलेले हे आहेत कीं ते ऐकतात, आणि संसाराच्या चिंता, धन व विशयसुख यांत आयुश्यक्रमण करीत असतां त्यांची वाढ खुंटते व ते पक्व फळ देत नाहींत.
15. चांगल्या मातींत पडलेले हे आहेत कीं ते वचन ऐकून निश्कपट व चांगल्या अंतःकरणांत धरुन ठेवितात, आणि धीरान फळ देत जातात.
16. कोणी दिवा लावून तो भांड्यांखालीं झाकीत नाहीं ंिकवा पलंगाखालीं ठेवीत नाहीं; तर आंत येणा-यांनीं उजेड पाहावा म्हणून तो दिवठणीवर ठेवितो.
17. प्रगट होणार नाहीं अस कांही गुप्त नाहीं आणि कळणार नाहीं व उघडकीस येणार नाहीं अस कांहीं झाकलेल नाहीं.
18. यास्तव तुम्ही कस ऐकतां याविशयीं जपा; ज्याच्याजवळ आहे त्याला दिल जाईल, आणि ज्याच्याजवळ नाहीं त्याच, ज आहे म्हणून त्याला वाटत, त देखील त्याजपासून काढून घेतल जाईल.
19. त्याची आई व भाऊ त्याजकडे आले, परंतु दाटीमुळ त्यांस त्याच्याजवळ येववेना.
20. तेव्हां कोणी त्याला सांगितल कीं आपली आई व आपले भाऊ आपणाला भेटण्याच्या इच्छेन बाहेर उभे आहेत.
21. त्यान त्यांस उत्तर दिल, देवाच वचन ऐकणारे व पाळणारे हेच माझी आई व माझे भाऊ आहेत.
22. नंतर त्या दिवसांत एके वेळीं अस झाल कीं तो आपल्या शिश्यांसुद्धां मचव्यांत बसला; आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊं अस त्यांस म्हणाला; तेव्हां त्यांनीं तो सोडिला.
23. नंतर ते हाकारुन जात असतां तो झोपीं गेला; मग सरोवरांत मोठ वादळ सुटून मचव्यांत पाणी भरुं लागल व ते संकटांत पडले.
24. तेव्हां ते त्याच्याजवळ येऊन त्याला जाग करुन म्हणाले, गुरुजी, गुरुजी, आपण बुडता; तेव्हां त्यान उठून वा-यास व पाण्याच्या कल्होळास धमकाविल; मग तीं बंद होऊन निवांत झाल.
25. तेव्हां त्यान त्यांस म्हटल, तुमचा विश्वास कोठ आहे? ते भयभीत होऊन विस्मित झाले व एकमेकांस म्हणाले, हा आहे तरी कोण? कारण वारे व पाणी यांस देखील हा आज्ञा करितो व तीं त्याच ऐकतात.
26. मग ते गालीलाच्या समोरील गरसेकरांच्या देशास येऊन पोहंचले.
27. तो जमिनीवर उतरल्यावर नगरांतील एक इसम त्याला भेटला, त्याला भूत लागलीं होतीं; बहुत काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता, आणि घरांत न राहतां तो कबरांत राहत असे.
28. तो येशूला पाहून ओरडला व त्याच्या पुढ पडून मोठ्यान म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबंध? मी तुला विनंति करिता, मला पीडा देऊं नको.
29. कारण त्यान त्या अशुद्ध आत्म्याला त्या मनुश्यांतून निघण्याची आज्ञा केली होती. त्यान त्याला पुश्कळ वेळां धरिल होत; आणि सांखळîांनीं व बेड्यांनीं बांधून पहा-यांत ठेविलेल असतां तो तीं बंधन तोडीत असे; आणि भूत त्याला रानांत हाकून नेत असे.
30. येशून त्याला विचारिल, तुझ नांव काय? त्यान म्हटल, सैन्य; कारण त्याजमध्य पुश्कळ भूत शिरलेली होतीं.
31. त्यांनीं त्याला विनंति केली कीं आम्हांस डोहांत जावयाला सांगूं नको.
32. तेथ डुकरांचा मोठा कळप डागरांत चरत होता; त्यांत आम्हांस जाऊं दे, अशी त्यांनीं त्याला विनंति केली. मग त्यान त्यांस परवानगी दिली.
33. तेव्हां भूत त्या मनुश्यांतून निघून त्या डुकरांत शिरलींं, आणि तो कळप धडक धावत जाऊन कड्यावरुन सरोवरांत पडला आणि गुदमरुन मेला.
34. मग तीं चारणारे इसम ह झालेल पाहून पळाले आणि नगरांत व शेतांमळîांत जाऊन त्यांनी ह वर्तमान सांगितल.
35. तेव्हां ज झाल त पाहावयास लोक निघाले, आणि येशूकडे आल्यावर ज्या मनुश्यांतून भूत निघालीं होती तो येशूच्या पायांजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला, व शुद्धीवर आलेला असा त्यांच्या दृश्टीस पडला; तेव्हां त्यांना भीति वाटली.
36. ज्यांनीं त पाहिल होत त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला, ह त्यांस सांगितल.
37. तेव्हां गरसेकरांच्या चहूंकडल्या प्रांतांतील सर्व लोकांनीं, आपण आम्हांपासून जाव, अशी त्याला विनंति केली; कारण ते फार भयभीत झाले होते; मग तो मचव्यांत बसून माघारे जाण्यास निघाला.
38. तेव्हां ज्या मनुश्यांतून भूत निघालीं होतीं त्यान, मीं आपल्याजवळ असाव, अशी त्याकडे मागणी केली; परंतु त्यान त्याला निरोप देऊन सांगितल,
39. आपल्या घरीं माघार जा, आणि देवान तुजसाठीं केवढीं कृत्य केली आहेत त कळीव. मग तो आपल्यासाठीं येशून केवढी कृत्य केलीं त गांवभर सांगत फिरला.
40. नंतर येशू माघार आला तेव्हां लोकसमुदायान त्याच स्वागत केल; ते सर्व त्याची वाट पाहत होते.
41. तेव्हां पाहा, याईर नाम कोणी मनुश्य आला, तो सभास्थानाचा अधिकारी होता; त्यान येशूच्या पायां पडून, आपण माझ्या घरीं याव, अशीं त्याला विनंति केली;
42. कारण त्याची सुमार बारा वर्शाची एकुलती एक कन्या होती, ती मरणोन्मुख झाली होती. मग तो जात असतां लोकसमुदायांनीं त्याजभोवती गर्दी केली.
43. तेव्हां बारा वर्शे रक्तस्त्राव होत असलेली व केाणाच्या हातून बरी न झालेली अशी कोणीएक स्त्री
44. त्याच्या पाठीमाग येऊन त्याच्या वस्त्राच्या गाड्याला शिवली, आणि तत्क्षणीं तिचा रक्तस्त्राव थांबला.
45. पण येशू म्हणाला, मला कोण शिवल? तेव्हां सर्व जण मी नाहीं, अस म्हणत असतां पेत्र म्हणाला, गुरुजी, लोकसमुदाय आपणाला दाटी करुन चगरीत आहेत;
46. पण येशू म्हणाला, कोणी तरी मला शिवलच; माझ्यांतून शक्ति निघाली, ह मला समजल.
47. मग आपण गुप्त राहिला नाहीं अस पाहून ती स्त्री कांपत कांपत पुढ आली व त्याच्या पाया पडून, आपण कोणत्या कारणाकरितां ह्याला शिवला व कस तत्काळ बर झाला ह तिन सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केल.
48. तेव्हां तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासान तुला बर केल आहे; सुखरुप जा.
49. तो बोलत आहे इतक्यांत सभास्थानाच्या अधिका-याच्या एथून कोणीं येऊन त्याला सांगितल, आपली मुलगी मरण पावली आहे; गुरुजीला श्रम देऊं नका.
50. त ऐकून येशू म्हणाला, भिऊं नको, विश्वास मात्र धर म्हणजे ती बरी होईल.
51. नंतर त्या घरीं आल्यावर त्यान पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप यांच्याशिवाय आपणाबरोबर कोणाला आंत येऊं दिल नाहीं.
52. तिच्यासाठीं सर्व जण रडत व शोक करीत होते; पण तो म्हणाला, रडूं नका, कारण ती मेली नाहीं, झोपत आहे.
53. तरी ती मेली आहे ह ठाऊक असल्यामुळ त्यांनीं त्याचा उपहास केला.
54. मग त्यान तिचा हात धरुन, मुली, ऊठ, अस मोठ्यान म्हटल.
55. तेव्हां तिचा आत्मा परत आला व ती तात्काळ उठली; मग तिला खावयास द्याव म्हणून त्यान आज्ञा केली.
56. तेव्हां तिचीं आईबाप थक्क झालीं; पण ही घडलेली गोश्ट कोणाला सांगूं नका, अस त्यान त्यांस निक्षून सांगितल.
|