1. ते यरुशलेमाजवळील जैतूनांच्या डागराजवळ बेथफगे व बेथानीं येथवर पोहंचले, तेव्हां त्यान आपल्या शिश्यांतून दोघांस अस सांगून पाठविल कीं
2. समोरच्या गांवांत जा; त्यांत जातांच ज्याच्यावर कोणी मनुश्य कधीं बसल नाहीं अस शिंगरुं तुम्हांस बांधलेल आढळेल, त सोडून आणा.
3. तुम्ही ह कां करितां अस कोणीं तुम्हांस म्हटल, तर प्रभूला याची गरज आहे, आणि तो लागलच त इकडे परत पाठवील अस सांगा.
4. तेव्हां ते निघाले व परसांतील वाटेवर दाराबाहेर बांधेलेल एक शिंगरुं त्यांस आढळल, त ते सोडूं लागले.
5. तेव्हां तेथंे उभे राहणा-यांतील कित्येक त्यांस म्हणाले, तुम्ही शिंगरुं सोडून काय करितां?
6. त्यांनीं त्यांस येशून सांगतिल्याप्रमाणे उत्तर दिल; तेव्हां त्यांनीं त्यांस जाऊं दिल.
7. नंतर त्यांनीं त षिंगरुं येशूकडे आणून त्याच्यावर आपली वस्त्र घातलीं, व त्यावर तो बसला.
8. मग पुश्कळ लोकांनीं आपलीं वस्त्र वाटेवर पसरलीं; इतरांनीं शेतांतून डहाळे तोडून आणून वाटेवर पसरिले;
9. आणि पुढ चालणारे व माग चालणारे गजर करुन बोलले, ‘होसान्ना, प्रभूच्या नामान येणारा धन्यवादित असो;’
10. येणार राज्य, आमचा बाप दावीद याच राज्य, धन्यवादित असो; उर्ध्वलोकीं ‘होसान्ना.’
11. नंतर तो यरुशलेमांत येऊन मंदिरांत गेला, आणि त्यान चहूंकडे सर्व पाहिल्यावर संध्याकाळ झाली, तेव्हां तो आपल्या बारा शिश्यांसह बेथानीस निघून गेला.
12. दुस-या दिवशीं ते बेथानीहून निघाल्यावर त्याला भूक लागली.
13. तेव्हां पाल्यान भरलेल अस अंजिराच एक झाड त्यान दुरुन पाहिल, आणि कदाचित् त्यावर कांही मिळेल म्हणून तो त्याकडे गेला; परंतु तेथ गेल्यावर पानांवांचून त्याला कांही आढळल नाहीं; कारण अंजिरांचा हंगाम आला नव्हता.
14. तेव्हां त्यान त्याला म्हटल, यापुढ कोणी तुझ फळ कधीहि न खावा. ह त्याच्या शिश्यांनीं ऐकल.
15. मग ते यरुशलेमास आले, आणि तो मंदिरांत जाऊन तेथ क्रयविक्रय करणा-यांना बाहेर घालवूं लागला, आणि सराफांचे चौरंग व कबुतर विकणा-यांच्या बैठकी त्यान पालथ्या केल्या.
16. मंदिरामधून त्यान कोणालाहि कसलच भांड नेऊं दिल नाहीं;
17. आणि त्यान त्यांस शिक्षण देत असतां म्हटल कीं ‘माझ्या घराला सर्वराश्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील,’ अस लिहिलेल नाहीं काय? परंतु तुम्हीं त ‘लुटारुंची गुहा’ केल आहे.
18. ह मुख्य याजकांनीं व शास्न्न्यांनीं ऐकून त्याचा घात कसा करावा याविशयीं योजना केली; त्यांना त्याची भीति वाटली, कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरुन थक्क झाले होते.
19. प्रतिदिवशी संध्याकाळ झाल्यावर ते नगराच्या बाहेर जात असत.
20. मग पहाटेस वाटेन जातांना त्यांनीं त अजिराच झाड मुळापासून वाळून गेलेे असल्याच पाहिल.
21. तेव्हां पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, पाहा, आपण ज्या अंजीरझाडाला शाप दिला त वाळून गेल आहे.
22. येशून त्यांस उत्तर दिल, देवावर विश्वास ठेवा;
23. मी तुम्हांस खचीत सांगता, जो कोणी या डागराला, तूं उपटून समुद्रांत टाकिला जा, अस म्हणेल, आणि आपल्या अंतःकरणांत संशय न धरितां, आपण म्हणता त घडेल असा विश्वास धरील, त्याच त घडून येईल.
24. यास्तव मी तुम्हांस सांगता, ज कांहीं तुम्ही प्रार्थना करुन मागाल त तुम्हांला मिळालच आहे असा विश्वास धरा, म्हणजे त तुम्हांस प्राप्त होईल.
25. आणखी तुम्ही उभे राहून प्रार्थना करितां तेव्हां तुमच्या मनांत कोणाविशयीं कांहीं असेल तर त्याची क्षमा करा; ह यासाठीं कीं तुमच्या स्वर्गातील पित्यान तुमच्या अपराधांची क्षमा करावी.
26. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाहीं तर तुमचा स्वर्गातील पिताहि तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाहीं.
27. मग ते पुनः यरुशलेमास आले, आणि तो मंदिरांत फिरत असतां त्याजकडे मुख्य याजक, शास्त्रीं, व वडील येऊन त्याला म्हणाले,
28. तुम्ही कोणत्या अधिकारान ह करितां आणि ह करावयाचा अधिकार तुम्हांला कोणीं दिला?
29. येशून त्यांस म्हटल, मीहि तुम्हांस एक प्रश्न करिता; मला उत्तर द्या, म्हणजे कोणत्या अधिकारान मी ह करिता त तुम्हांस सांगेन.
30. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून किंवा मनुश्यांपासून होता याच मला उत्तर द्या.
31. तेव्हां ते आपसांत विचार करुं लागले: स्वर्गापासून होता अस म्हणूं तर तो म्हणेल कीं अस असतां तुम्हीं त्याजवर विश्वास कां ठेविला नाहीं?
32. मनुश्यांपासून होता अस म्हणाव तर लोकांची त्यांना भीति वाटली, कारण योहान हा खरोखर संदेश्टा होता अस सर्व मानीत होते
33. तेव्हां त्यांनी येशूला उत्तर दिल, आम्हांस ठाऊक नाहीं. येशून त्यांस म्हटल, तर कोणत्या अधिकारान मीं ह करिता ह मीहि तुम्हांस सांगत नाहीं.
|