1. मग तो मंदिरांतून निघून जात असतां त्याचा एक शिश्य त्याला म्हणाला, गुरुजी, पाहा, कसे हे धाडे व कशा ह्या इमारती!
2. येशू त्याला म्हणाला, या मोठ्या इमारतीं तूं पाहतोस ना? जो पाडला जाणार नाहीं असा येथ दगडावर दगड राहणार नाहीं.
3. नंतर तो मंदिरासमोर जैतूनांच्या डागरावर बसला असतां पेत्र, याकोब, योहान व अंद्रिया यांनी त्याला एकांती विचारिल,
4. या गोश्टी कधीं होतील आणि या सर्व गोश्टी पूर्ण होण्याच्या सुमारास आल्या म्हणजे काय चिन्ह होईल, ह आम्हांस सांगा.
5. येशू त्यांस म्हणूं लागला, तुम्हांस कोणीं फसवूं नये म्हणून जपा.
6. पुश्कळ लोक माझ्या नामान येऊन मीच तो आह अस म्हणून बहुतांस फसवितील.
7. आणखी तुम्ही लढायांविश्याीं ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल तेव्हां घाबरुं नका; ‘अस होण अवश्य आहे;’ परंतु तेवढ्यांत शेवट होत नाहीं.
8. ‘राश्ट्रावर राश्ट्र व राज्यावर राज्य उठेल;’ आणि जागोजागीं भूमिकंप होतील व दुश्काळ पडतील; हा तर वेदनांचा प्रारंभ होय.
9. तुम्ही आपणांस संभाळा; कारण ते तुम्हांस न्यायसभांच्या स्वाधीन करितील, सभास्थानांमध्य तुम्हांस मार देतील; आणि सुभेदार व राजे यांस साक्ष व्हावी म्हणून तुम्हांस माझ्याकरितां त्यांजसमोर उभ राहाव लागेल.
10. प्रथम सर्व राश्ट्रांत सुवार्ता गाजविली पाहिजे.
11. ते तुम्हांस धरुन नेऊन चौकशीकरितां स्वाधीन करितील तेव्हां आपण काय बोलाव याविशयी अगोदर चिंता करुं नका; तर त्या घटकेस ज कांही तुम्हांस सुचवून दिल जाईल तच बोला; कारण बोलणारे तुम्ही नाहीं तर पवित्र आत्मा आहे.
12. भाऊ भावाला व बाप मुलाला जिव मारण्याकरितां धरुन देईल; ‘मुल आईबापांवर उठतील’ व त्यांस जिव मारितील.
13. माझ्या नामामुळ सर्व लोक तुमचा द्वेश करितील, तरी शेवटपर्यंत टिकून राहणाराच तेवढा तरेल.
14. ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ जेथ नसावा तेथ उभा असलेला पाहाल, (वाचणा-यान ह ध्यानांत आणाव,) तेव्हां जे यहूदीयांत असतील त्यांनीं डागराकडे पळून जाव;
15. जो धाब्यावर असेल त्यान खालीं उतरुं नये अगर आपल्या घरांतून कांहीं घेण्याकरितां आंत जाऊं नये;
16. शेतांत असेल त्यान आपल वस्त्र नेण्याकरितां माघार येऊं नये.
17. त्या दिवसांत ज्या गरोदर व ज्या स्तन पाजणा-या असतील त्यांची अवस्था अति भयंकर होणार!
18. तरी ह हिवाळîांत होऊं नये म्हणून प्रार्थना करा.
19. कारण जी सृश्टी देवान उत्पन्न केली ‘तिच्या प्रारंभापासून आजपर्यंत झाले नाहींत व पुढ होणार नाहींत, असे ते दिवस संकटाचे होतील;’
20. आणि ते दिवस प्रभून थोडे केले नसते तर कोणाहि मनुश्याचा निभाव लागला नसता. ज्यांस त्यान निवडल त्या निवडलेल्यांसाठीं त्यान ते दिवस थोडे केले आहेत.
21. त्या वेळेस कोणी तुम्हांस म्हणेल पाहा, खिस्त येथ आहे; पाहा, तेथ आहे; तर खर मानूं नका.
22. कारण खोटे खिस्त व ‘खोटे संदेश्टे’ होतील, अािण साधेल तर निवडलेल्यांस देखील फसवाव म्हणून ‘चिन्ह व चमत्कार’ दाखवितील.
23. तुम्ही तर सावध राहा; पाहा, मीं अगोदरच तुम्हांस सर्व सांगून ठेविल आहे.
24. हीं संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसांत ‘सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाहीं,
25. आकाशांतून तारे पडतील व आकाशांतील बल डळमळतील.’
26. तेव्हां ‘मनुश्याच्या पुत्राला’ मोठ्या पराक्रमान व वैभवान ‘मेघारुढ होऊन येतांना’ ते पाहतील.
27. त्या वेळेस तो देवदूतांस पाठवून पृथ्वीच्या ‘सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत चारी दिशांहून’ आपल्या निवडलेल्यांस ‘एकत्र करील.’
28. आतां अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या; त्याची डहाळी कोमल होऊन तिला पान फुटूं लागलीं म्हणजे उन्हाळा जवळच आला आहे अस तुम्ही समजतां;
29. तसच तुम्ही या गोश्टी होतांना पाहाल तेव्हां तो जवळ दाराशीं आह अस समजा.
30. मी तुम्हांस खचीत सांगता कीं ह सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहींशी होणार नाहीं;
31. आकाश व पृथ्वी हीं नाहींतशी होतील, परंतु माझीं वचन नाहींतशी होणारच नाहींत.
32. आणखी त्या दिवसाविशयीं व त्या घटकेविशयीं कोणाला ठाऊक नाहीं, स्वर्गातील देवदूतांस नाहीं, पुत्रालाहि नाहीं, केवळ पित्याला ठाऊक आहे.
33. सावध असा, जागृत राहा; कारण तो समय केव्हां आहे ह तुम्हांस ठाऊक नाहीं.
34. प्रवासांत राहणा-या कोणीएका मनुश्यान आपल घर सोडितांना आपल्या दासांस अधिकार देऊन ज्याच त्याला काम नेमून द्याव व द्वारपाळासहि जाग राहावयास आज्ञा करावी, त्याप्रमाण ह आहे.
35. यास्तव जागे राहा; कारण घरधनी केव्हां येतो, संध्याकाळीं, मध्यरात्रीं, काबडा आरवण्याच्या वेळीं किंवा सकाळीं, ह तुम्हांस ठाऊक नाहीं;
36. नाहीं तर तो अकस्मात् येऊन तुम्हांस झोपत असतांना पाहील.
37. ज मी तुम्हांस सांगता त सर्वांस सांगता. जागृत राहा.
|