1. त्या दिवशीं येशू घरांतून निघून समुद्राच्या काठीं जाऊन बसला.
2. तेव्हां लोकांचे बहुत समुदाय त्याच्याजवळ मिळाले, म्हणून तो तारवांत जाऊन बसला, व सर्व लोक किना-यावर उभे राहिल.
3. मग त्यान दाखल्यांनीं त्यांस बहुत गोश्टी सांगितल्या. त्या अशाः पाहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला;
4. आणि तो पेरीत असतां काहीं बीं वाटेवर पडल, व पाखरांनीं येऊन त खाऊन टाकल.
5. कांहीं खडकाळीवर पडल, तेथ त्यास फारशी माती नव्हती, आणि माती खोल नसल्यामुळ त लवकर रुझल;
6. मग सूर्य उगवल्यावर त्याला ऊन लागल, व त्याला मूळ नव्हत म्हणून त वाळून गेल.
7. कांहीं कांटेरी झाडांमध्य पडल; मग कांटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटविली.
8. कांही चांगल्या मातींत पडल; मग त्याच कोठ शंभरपट, कोठ साठपट, कोठ तीसपट, अस पीक आल.
9. ज्याला कान आहेत तो ऐको.
10. मग शिश्य जवळ येऊन त्याला म्हणाले, आपण त्याबरोबर दाखल्यांनीं का बोलतां?
11. त्यान त्यांस उत्तर दिल की स्वर्गाच्या राज्याचीं रहस्य जाणण्याच दान तुम्हांस दिलेल आहे, परंतु त्यांस दिलेल नाहीं.
12. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला मिळेल व त्याला भरपूर होईल; परंतु ज्या कोणाजवळ नाहीं त्याच ज असेल त देखील त्याजपासून काढून घेतल जाईल.
13. यास्तव मी त्यांबरोबर दाखल्यांनीं बोलता; कारण ते पाहत असतां पाहत नाहींत, आणि ऐकत असतां ऐकत नाहींत व समजतहि नाहींत.
14. यशयाचा संदेश त्यांजविशयीं पूर्ण होत आहे, तो असा कीं, तुम्ही ऐकाल तर खर, परंतु समजणार नाहींं, व पाहाल तर खर, परंतु तुम्हांस दिसणार नाहीं;
15. कारण या लोकांच अंतःकरण जड झाल आहे, ते कानांनीं मंद ऐकतात, आणि आपले डोळे त्यांनीं मिटले आहेत; यासाठीं कीं त्यांनीं डोळîांनीं पाहूं नये; कानांनीं ऐकूं नये, अंतःकरणान समजूं नये, त्यांनीं वळूं नये, आणि मी त्यांस बर करुं नये.
16. धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहतात; आणि धन्य तुमचे कान, कारण ते ऐकतात.
17. मी तुम्हांस खचीत सांगता कीं तुम्ही ज पाहतां त पाहावयास बहुत संदेश्टे व धार्मिक जन उत्कंठित झाले, तरी त्यांच्या पाहण्यांत आल नाहीं; आणि तुम्ही ज ऐकतां त ऐकावयास ते उत्कंठित झाले, तरी त्यांच्या ऐकण्यांत आल नाहीं.
18. आतां पेरणा-याचा दाखला ऐकून घ्या.
19. कोणी राज्याच वचन ऐकतो पण समजत नाहीं; तेव्हां तो दुश्ट येऊन त्याच्या अंतःकरणांत पेरलेल त हिरावून घेतो; वाटेवर पडलेला तो हा आहे.
20. खडकाळीवर पेरलेला तो हा आहे कीं वचन ऐकतो, व तत्काळ त आनंदान ग्रहण करतो;
21. परंतु त्यास मूळ नसल्याकारणान तो थोडाच वेळ टिकतो; आणि वचनामुळ संकट आल किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो.
22. कांटेरी झाडांमध्य जो पेरलेला तो हा आहे कीं वचन ऐकतो; परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह हीं वचनाची वाढ खंुटवितात, आणि तो निश्फळ होतो.
23. चांगल्या भूमीवर पेरलेला तो हा आहे कीं वचन ऐकून समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, कोणी तीसपट, अस देतो.
24. त्यान त्यांस दुसरा दाखला दिला कीं ज्या मनुश्यान आपल्या शेतांत चांगल बीं पेरल त्यासारिख स्वर्गाच राज्य आहे.
25. लोक झोपत असतांना त्याचा वैरी गव्हांमध्य निदन पेरुन गेला;
26. पण जेव्हां पाला फुटला व दाणे आले तेव्हां निदणहि दिसल.
27. तेव्हां घरधन्याच्या दासांनीं येऊन त्याला म्हटल, महाराज, आपण आपल्या शेतामध्य चांगल बीं पेरिल ना? मग त्यांत निदण कोठून आल?
28. तो त्यांस म्हणाला, हे काम कोणा वै-याच आहे. दासांनीं त्याला म्हटल, तर आम्हीं जाऊन त जमा कराव अशी आपली इच्छा आहे काय?
29. ो म्हणाला, नाहीं; तुम्ही निदण जमा करितांना त्याबरोबर कदाचित् गहूंहि उपटाल.
30. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढूं द्या, मग कापणीच्या वेळेस मी कापणा-यांस सांगेन कीं पहिल्यान निदण जमा करा, व जाळण्यासाठीं त्याच्या पढ्या बांधा; आणि गहूं माझ्या कोठारांत सांठवा.
31. त्यान त्यांस आणखी एक दाखला दिला कीं स्वर्गाच राज्य मोहरीच्या दाण्यासारख आहे; तो कोणीएका मनुश्यान घेऊन आपल्या शेतांत लाविला;
32. तो तर सर्व दाण्यांमध्य बारीक आहे, तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षां मोठा होऊन त्याच अस झाड होत कीं ‘आकाशांतील पाखर’ येऊन ‘त्याच्या फांद्यांत वस्ती करितात.’
33. त्यान त्यंास आणखी एक दाखला सांगितला कीं स्वर्गाच राज्य खमीरासारख आहे; त एका स्त्रीन घेऊन तीन माप पिठामध्य लपवून ठेविल, तेणकरुन शेवटीं त सर्व फुगून गेल.
34. ह्या सर्व गोश्टी येशून दाखल्यांनीं लोकसमुदायांस सांगितल्या; आणि दाखल्यावांचून तो त्यांबरोबर कांहीं बोलला नाहीं;
35. यासाठीं कीं संदेश्ट्यांच्या द्वार ज सांगितल होत त पूर्ण व्हाव; त अस कीं, मी आपल ताड उघडून दाखले देईन; जगाच्या स्थापनेपासून ज गुप्त त प्रकट करीन.
36. नंतर तो लोकसमुदायांस निरोप देऊन घरांत गेला आणि त्याचे शिश्य त्याजकडे येऊन म्हणाले, शेतांतल्या निदणाच्या दाखल्याची आम्हांस फोड करुन सांगा.
37. त्यान उत्तर दिल कीं चांगल बीं पेरणारा हा मनुश्याचा पुत्र आहे;
38. शेत ह जग आहे; चांगल बीं हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुश्टाचे पुत्र आहेत;
39. त पेरणारा वैरी हा सैतान आहे; कापणी ही युगाची समाप्ति आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत.
40. यास्तव जस निदण जमा करुन अग्नींंत जाळतात, तस युगाच्या समाप्तीस होईल.
41. मनुश्याचा पुत्र आपल्या देवदूतांस पाठवील, आणि ते सर्व ‘अडखळविणा-यांस व अधर्म करणा-यांस’ त्याच्या राज्यांतून जमा करुन
42. त्यांस अग्नीच्या भट्टींत टाकितील; तेथ रडण व दांतखाण चालेल.
43. तेव्हां ‘धार्मिक’ जन आपल्या पित्याच्या राज्यांत सूर्यासारिखे ‘प्रकाशतील.’ ज्याला कान आहेत तो ऐको.
44. स्वर्गाच राज्य शेतांत लपविलेल्या ठेवीसारिख आहे; ती कोणीएका मनुश्याला सांपडल्यावर त्यान ती लपवून ठेविली, आणि आनंदामुळ त्यान जाऊन आपल सर्वस्व विकल, मग त शेत विकत घेतल.
45. आणखी स्वर्गाच राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणा-या कोणीएका व्यापा-यासारिख आहे;
46. त्याला एक अति मोलवान् मोतीं आढळल्यावर त्यान जाऊन आपल सर्वस्व विकल आणि त विकत घेतल.
47. आणखी स्वर्गाच राज्य समुद्रांत टाकलेल्या ज्या जाळîांत सर्व प्रकारच जीव एकत्र सांपडतात त्यासारिख आहे;
48. त भरल्यावर माणसांनीं काठाकडे ओढिल आणि त्यांनी बसून जे चांगले त भांड्यांत जमा केले, वाईट ते फेकून दिले.
49. तस युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन धार्मिकांतून दुश्टांस वेगळे करितील;
50. आणि त्यांस अग्नीच्या भट्टींत टाकितील, तेथ रडण व दांतखाण चालेल.
51. तुम्हांला या सर्व गोश्टी समजल्या काय? ते त्याला म्हणाले, हो.
52. तेव्हां त्यान त्यांस म्हटल, जो प्रत्येक शास्त्री स्वर्गाच्या राज्याचा शिश्य झाला आहे तो आपल्या भांडारांतून नवेजुने पदार्थ काढणा-या गृहस्थासारिखा आहे.
53. नंतर अस झाल कीं हे दाखले समाप्त केल्यावर येशू तेथून गेला;
54. आणि स्वदेशीं आल्यावर त्यान त्यांच्या सभास्थानांत त्यांस अशी शिकवण दिली कीं ते थक्क होऊन बोलले, ह ज्ञान व हे पराक्रम याला कोठून?
55. हा सुताराचा पुत्र ना? याच्या आईला मरीया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन व यहूदा, हे याचे भाऊ ना?
56. याच्या बहिणी या सर्व आपणांबरोबर नाहींत काय? तर ह सर्व याला कोठून?
57. असे ते त्याजविशयीं अडखळले. येशून त्यांस म्हटल, संदेश्ट्याला आपला देश व आपल घर यांत मात्र सन्मान मिळत नाहीं.
58. तेथ त्यांच्या अविश्वासामुळ त्यान फारशीं महत्कृत्य केलीं नाहींत.
|