1. त्या वेळेस शिश्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यांत मोठा कोण?
2. तेव्हां त्यान एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्य उभ केल आणि म्हटलः
3. मीं तुम्हांस खचीत सांगता, तुमच मन वळल्याशिवाय व तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाहीं.
4. यास्तव जो कोणी आपणाला या बाळकासारिखा लीन करील तोच स्वर्गाच्या राज्यांत मोठा होय;
5. आणि जो कोणी माझ्या नामान अशा एका बाळकाला जवळ करील त्यान मला जवळ केल अस होईल.
6. मजवर विश्वास ठेवणा-या ह्या लहानांतील एकाला जो कोणी अडखळवील त्याच्या गळîांत मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यांत बुडवाव ह्यांत त्याच हित आहे.
7. अडखळîांमुळ जगाला धिक्कार असो! अडखळे तर होणारच, परंतु ज्या मनुश्याकडून अडखळा होईल त्याला धिक्कार असो!
8. तुझा हात किंवा तुझा पाय तुला अडखळवितो तर तो तोडून फेकून दे; दोन हात किंवा दोन पाय असून सार्वकालिक अग्नींत पडाव यापेक्षां व्यंग किंवा लंगड होऊन जीवनांत जाव ह तुला बर आहे.
9. तुझ्या डोळîान तुला अडखळविल तर तो उपटून फेकून दे; दोन डोळे असून अग्निनरकांत पडाव यापेक्षां एक डोळा असून जीवनांत जाव ह तुला बर आहे.
10. संभाळा, या लहान मुलांतील एकालाहि तुच्छ मानूं नका; कारण, मी तुम्हांस सांगाता कीं स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याच ताड नित्य पाहतात.
11. आणखी ज हरवलेल त्याला तारावयास मनुश्याचा पुत्र आला आहे.
12. तुम्हांस कस वाटतः कोणाएका मनुश्याजवळ शंभर मढर आहेत, आणि त्यांतून एखाद भटकल तर तो तींं नव्याण्णव डागरावर सोडून जाणार नाहीं काय?
13. कदाचित् त त्यांला सांपडल, तर न भटकलेल्या नव्याण्णवांपेक्षां तो त्यावरुन अधिक आनंद करील अस मीं तुम्हांस खचीत सांगता.
14. तस या लहानांतील कोणाचाहि नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाहीं.
15. तुझ्या भावान तुझा अपराध केला, तर जा, आणि तंू व तो एकटे असतांना त्याचा अपराध त्याला दाखीव; त्यान तुझ ऐेकल तर तूं आपला भाऊ मिळविला अस होईल;
16. परंतु त्यान जर न ऐकल तर तूं आणखी एकदोघांस आपणाबरोबर घे; अशासाठींं कीं दोन किंवा तीन साक्षीदारांच्या ताडान प्रत्येक शब्द शाबीत व्हावा;
17. आणि जर त्यान त्यांच न ऐकल तर मंडळीला कळीव; आणि त्यान मंडळीचहि न ऐकल तर तो तुला विदेशी किंवा जकातदार याच्यासारिखा होवो.
18. मी तुम्हांस खचीत सांगता, ज कांहीं तुम्ही पृथ्वीवर बंद कराल, त स्वर्गात बंद केल जाईल; आणि ज कांही तुम्ही पृथ्वीवर मोकळ कराल, त स्वर्गात मोकळ केल जाईल.
19. आणखी तुम्हांस सांगता, पृथ्वीवर तुमच्यांतील दोघे कोणाएका गोश्टीविशयीं एकचित्त होऊन विनंति करितील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यासाठीं केली जाईल;
20. कारण जेथ दोघे किंवा तिघे माझ्या नामान जमले आहेत तेथ त्यांजमध्य मी आह.
21. तेव्हां पेत्र त्याजकडे येऊन म्हणाला, प्रभुजी, माझ्या भावान किती वेळां माझा अपराध केला असतां मी त्याला क्षमा करुं; सात वेळा काय?
22. येशून त्याला म्हटल, सात वेळां अस मी तुला म्हणत नाहीं, तर सातांच्या सत्तर वेळां.
23. यामुळ स्वर्गाच राज्य कोणाएका राजासारिखंे आहे; त्या राजाला आपल्या दासांपासून हिशेब घ्यावा अस वाटल;
24. आणि तो हिशेब घेऊं लागला तेव्हां एक कोटि रुपयांच्या देणेदाराला त्याजकडे आणिल.
25. त्याजजवळ फेड करावयास कांहीं नसल्यामुळ त्याच्या धन्यान हुकूम केला कीं तो, त्याची बायको व मुल यांस व त्याच ज कांही असेल त विकून फेड करुन घ्यावी.
26. तेव्हां त्या दासान त्याच्या पायां पडून म्हटल, मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन.
27. तेव्हां त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्यान त्याला मोकळ केल, व त्याच त देण सोडिल.
28. तोच दास बाहेर गेल्यावर ज्याच्याकडे त्याच पंचवीस रुपये येण होत असा त्याचा एक सोबतीचा दास त्याला आढळला, तेव्हां तो त्याला धरुन त्याची नरडी आवळून म्हणाला, तुजकडे माझ येण आहे त फेडून टाक.
29. यावर त्याचा सोबतीचा दास त्याच्या पायां पडून गयावयां करुन म्हणाला मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन;
30. पण त्याच न ऐकतां त्यान जाऊन त देण तो फेडीपर्यंत त्याला बंदिशाळत घालून ठेविल.
31. तेव्हां घडलेला हा प्रकार पाहून त्याच्या सोबतीचे दास फार दुःखी झाले, आणि त्यांनीं येऊन सर्व वर्तमान आपल्या धन्याला स्पश्ट सांगितल.
32. तेव्हां त्याच्या धन्यान त्याला बोलावून म्हटल, अरे दुश्ट दासा, तूं मला विनवणी केल्यावरुन मी त सर्व देणे तुला सोडिल;
33. जशी दया मी तुजवर केली तशी दया तूंहि आपल्या सोबतीच्या दासावर करावयाची नव्हती काय?
34. मग त्याच्या धन्यान त्याजवर रुश्ट होऊन तो सर्व देण फेडीपर्यंत त्याला यातना करणा-यांच्या हातीं दिल.
35. जर तुम्ही प्रत्येक आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाहीं, तर माझा स्वर्गातील पिताहि त्याप्रमाणच तुम्हांविशयीं करील.
|