1. तुमचा न्याय होऊं नये म्हणून तुम्ही न्याय करुं नका;
2. कारण ज्या प्रकारचा तुम्ही न्याय कराल त्या प्रकारचा तुमचा न्याय होईल आणि ज्या मापान तुम्ही माप घालितां त्याच मापान तुमच्या पदरीं पडेल.
3. तूं आपल्या डोळîांतल मुसळ ध्यानांत न आणितां आपल्या भावाच्या डोळîांतले कुसळ कां पाहतोस?
4. अथवा तुझ्या डोळîांतल कुसळ मला काढंू दे अस तूं आपल्या भावाला कस म्हणशील? पाहा, तुझ्या डोळîांत तर मुसळ आहे.
5. अरे ढाग्या, पहिल्यान आपल्या डोळîांतल मुसळ काढ, म्हणजे आपल्या भावाच्या डोळîांतल कुसळ काढावयाला तुला स्पश्ट दिसेल.
6. ज पवित्र त कुन्न्यांस घालूं नका, आणि आपलीं मोत्य डुकरांपूढ टाकूं नका; टाकाल तर तीं त्यांस पायांखालीं तुडवितील व उलटून तुम्हांस फाडितील.
7. मागा म्हणजे तुम्हांस दिल जाईल, शोधा म्हणजे तुम्हांस सांपडेल, ठोका म्हणजे तुम्हांस उघडल जाईल.
8. कारण जो कोणी मागतो त्याला मिळत, जो शोधितो त्याला सांपडत व जो ठोकितो त्यास उघडल जाईल.
9. आपल्या पुत्रान भाकर मागितली तर धाडा देईल,
10. आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुम्हांमध्य कोण मनुश्य आहे?
11. यास्तव तुम्ही वाईट असतां आपल्या मुलांस चांगल्या देणग्या देण्याच समजतां, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेशकरुन चांगल्या देणग्या देईल?
12. याकरितां लोकांनीं जस तुम्हांबरोबर वर्तन कराव म्हणून तुमची इच्छा आहे तसच तुम्ही त्यांबरोबर वर्तन करा, कारण नियमशास्त्र व संदिश्टशास्त्र यांच सार हच आहे.
13. अरुंद दरवाजान आंत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे, आणि त्यांतून आंत जाणारे बहुत आहेत;
14. जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे, आणि ज्यांस तो सांपडतो ते थोडके आहेत.
15. खोट्या संदेश्ट्यांविशयीं जपा. ते मढराच्या वेशान तुम्हांकडे येतात, तरी अंतरी क्रूर लांडगेच आहेत.
16. तुम्ही त्यांच्या फळांवरुन त्यांस ओळखाल. कांटेरी झाडांवरुन द्राक्ष, किंवा रिंगणीच्या झाडांवरुन अंजीर काढितात काय?
17. त्याप्रमाण प्रत्येक चांगल झाड चांगल फळ देत, आणि वाईट झाड वाईट फळ देत.
18. चांगल्या झाडाला वाईट फळ येत नाहींत, आणि वाईट झाडाला चांगलीं फळ येत नाहींत.
19. ज ज झाड चांगल फळ देत नाहीं त त तोडून अग्नींत टाकण्यांत येत.
20. यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरुन त्यांस ओळखाल.
21. मला प्रभुजी, प्रभुजी, अस म्हणणा-या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यांत होईल अस नाहीं; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाण वर्ततो त्याचा होईल.
22. त्या दिवशीं मला बहुत म्हणतील, प्रभुजी, प्रभुजी, ‘आम्हीं तुमच्या नांवान संदेश दिला,’ तुमच्या नांवान भूत घालविलीं, व तुमच्या नांवान बहूत अöुत कृत्य केलीं नाहींत काय?
23. तेव्हां मी त्यांस सांगेन कीं माझी तुमची कधींच ओळख नव्हती; ‘अहो अधर्म करणा-यांनो, मजपुढून निघून जा.’
24. यास्तव जो प्रत्येक जण माझीं हीं वचन ऐकून त्यांप्रमाण वर्ततो तो कोणाएका शहाण्या मनुश्यासारिखा ठरेल; त्यान आपल घर खडकावर बांधिल;
25. मग पाऊस पडला, पूर आला, वाराहि सुटला, व त्या घरांस लागला; तरी त पडल नाहीं, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता.
26. तसच जो प्रत्येक जण माझीं वचन ऐकून त्यांप्रमाण वर्तत नाहीं तो कोणाएका मूर्ख मनुश्यासारिखा ठरेल; त्यान आपल घर वाळूवर बांधिल,
27. मग पाऊस पडला, पूर आला, वाराहि सुटला, व त्या घरास लागला; तेव्हां त कोसळल व फारच जोरान पडल.
28. येशूने हीं वचन समाप्त केल्यावर अस झाल कीं लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरुन थक्क झाले;
29. कारण तो त्यांच्या शास्न्न्यांप्रमाण नव्हे तर अधिकारसंपन्न असल्यासारख त्यांस शिकवीत असे.
|