1. फिलिप्पै येथील अध्यक्ष व सेवक यांजसह खिस्त येशूमध्य जे सर्व पवित्र जन, त्यांस येशू खिस्ताचे दास पौल व तीमथ्य यांजकडूनः
2. देव आपला पिता व प्रभु येशू खिस्त यांजपासून तुम्हांस कृपा व शांति असो.
3. मला तुमची जी एकदंर आठवण आहे तिच्यावरुन मी आपल्या देवाच उपकारस्मरण करिता;
4. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारांत जी तुमची भागीदारी तिच्यामुळ त करिता, आणि तुम्हां सर्वांसाठीं जी माझी नेहमींची प्रत्येक विनंति ती आनंदान करिता.
6. ज्यान तुम्हांमध्य चांगले काम आरंभिल तो त येशू खिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे;
7. आणि तुम्हां सर्वांविशयीं अस वाटण मला योग्यच आहे, कारण माझ्या बंधनांत आणि सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तरांत व प्रतिपादनांत तुम्ही सर्व मजसह कृपेचे भागीदार असल्यामुळ तुमच स्मरण मी हृदयीं बाळगिता.
8. माझ्या ठायीं असलेल्या खिस्त येशूच्या कळवळîान मी तुम्हां सर्वासाठीं किती उत्कंठित आह ह्ययविशयीं देव माझा साक्षी आहे.
9. माझी प्रार्थना आहे कीं तुमची प्रीति ज्ञानान व सर्व प्रकारच्या विवेकानंे उत्तरोत्तर अतिशय वाढावी; अस कीं
10. ज श्रेश्ठ त तुम्हीं पसंत कराव, तुम्ही खिस्ताच्या दिवसासाठीं सात्विक व निर्दोश असाव;
11. आणि देवाच गौरव व स्तुति व्हावी म्हणून येशू खिस्ताच्या द्वार जी नातिमत्त्वाचीं फळ त्यांनी तुम्हीं भरुन जाव.
12. बंधूंनो, मला ज्या गोश्टी घडल्या त्यापासून सुवार्तंेला अडथळा न होतां त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या ह तुम्हीं समजाव अशी माझी इच्छा आहे;
13. म्हणजे कैसराच्या सर्व हुजरातींत व इतर सर्वांत, माझी बंधन खिस्तासंबंधान आहेत अशी त्यांची प्रसिद्धि झाली;
14. आणि प्रभूमधील बहुतेक बंधूंनी माझ्या बंधनांनी प्रभूमध्यें उत्तेजित होऊन देवाचें वचन निर्भयपणें सांगावयाचें अधिक धाडस केल.
15. कित्येक हेव्यान व वैरभावान खिस्ताची घोशणा करितात; आणि कित्येक मित्रभावान करितात;
16. मी सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आह ह ओळखून ते ती प्रीतींन करितात;
17. पण इतर आहेत ते माझी बंधन अधिक संकटाची व्हावीं अशा इच्छेन तट पाडण्याकरितां दुजाभावान खिस्ताची घोशणा करितात.
18. यापासून काय होत? निमित्तान असो किंवा खरेपणान असो, सर्व प्रकार खिस्ताची घोशणा होते हच; यांत मी आनंद करिता व करणारच
19. कारण मी कशानहि लाजणार नाहीं, तर पूर्ण धैर्यान नेहमींप्रमाण आतांहि, जगण्यान किंवा मरण्यान, माझ्या शरीराच्या द्वार खिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाण, त तुमच्या प्रार्थनेन व येशू खिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्यान माझ्या उद्धारास कारण होईल, ह मला ठाऊक आहे.
21. कारण जगण ह मला खिस्त, व मरण ह मला लाभ अस आहे;
22. पण जर देहांत जगण ह माझ्या कामाच फळ आहे तर कोणत निवडाव ह मला सांगता येत नाहीं.
23. मी या दोहासंबंधान पेचांत आह; एथून सुटून जाऊन खिस्ताजवळ असझयाची मला उत्कंठा आहे; कारण ह त्यापेक्षां फारच चांगल आहे;
24. तरी मी देहांत राहण हे तुम्हाकरितां अधिक गरजेचे आहे.
25. मलाअशी खातरी वाटत असल्यामुळ मीं राहणार; विश्वासांत तुम्हांस वृद्धि व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हांसर्वांजवळ राहणार ह मला ठाऊक आहे;
26. यासाठीं कीं तुम्हांकडे माझ पुनः येण झाल्यान, माझ्यामुळ खिस्त येशूमध्य अभिमान बाळगण्याच तुम्हांस अधिक कारण व्हाव.
27. इतकच सांगावयाच कीं खिस्ताच्या सुवार्तेस शोभेल अस आचरण ठेवा; मी येऊन तुम्हांस भेटला किंवा तुम्हांकडे आलांे नाहीं तरी तुम्हांसंबंधान माझ्या ऐकण्यांत अस याव कीं तुम्ही एका जिवान सुवार्तेच्या विश्वासासाठीं एकत्र लडत एकचित्तान स्थिर राहतां;
28. आणि विरोध करणा-या लोकांकडून कशाविशयींहि भयभीत झालां नाहीं; ह त्यंास त्यांच्या नाशाच पण तुमच्या तारणाच चिन्ह आहे, आणि त देवापासून आहे;
29. कारण त्याजवर विश्वास ठेवावा इतकच केवळ नव्हे, तर खिस्ताच्या वतींने त्याजकरितां दुःखहि सोसाव असा अनुग्रह तुम्हांवर झाला आहे;
30. मी केलेल युद्ध तुम्हीं पाहिल, व आतां ज मीं करीत आह म्हणून तुम्ही ऐकतां; तच तुम्हीहि करीत आहां.
|