1. नंतर मीं पाहिल, ता पाहा, कोकरा सीयोन डागरावर उभा राहिलेला दृश्टीस पडला; त्याजबरोबर त्याच नाम व त्याच्या पित्याच नाम ‘कपाळांवर’ लिहिलेले असे एकश चवेचाळीस हजार इसम होते;
2. आणि ‘बहुत जलप्रवाहांच्या शब्दासारिखी’ व मोठ्या गर्जनेच्या षब्दासारिखी स्वर्गांतून निघालेली वाणी मीं ऐकली; आणि जी वाणी मीं ऐकली ती, जसे काय वीणाकारी आपल्या वीणा वाजवीत आहेत, अशी होती.
3. ते राजासनासमोर आणि चार प्राणी व वडील यांजसमोर जस काय ‘एक नव गीत गात होते;’ तें गीत, पृथ्वीवरुन विकत घेतलेले एकशंे चवेचाळीस हजार लोक यांजशिवांय कोणाला शिकतां येत नव्हत.
4. स्त्रीसंगान मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथ कोठ कोकरा जातो तेथ त्याच्यामाग जाणारे ते हे आहेत. ते देवासाठीं व कोक-यासाठी प्रथम फळ असे मनुश्यांतून विकत घेतलेले आहेत.
5. त्यांच्या ‘तांेडांत असत्य आढळल नाहीं;’ ते निश्कलंक आहेत.
6. नंतर मीं दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागीं उडतांना पाहिला, त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणारे जन म्हणजे प्रत्येक राश्ट्र, वंश, भाशा व लोक यांस सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती.
7. तो मोठ्यान म्हणालाः देवाची भीति बाळगा व त्याच गौरव करा, कारण त्याची न्यायनिवाडा करावयाची घटिका आली आहे; ‘ज्यान आकाश, पृथ्वी, समुद्र’ व पाण्याचे झरे ‘उत्पन्न्ा केले,’ त्याला नमन करा.
8. त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणालाः ‘पडली,’ मोठी बाबेल पडली; तिन ‘आपल्या’ जारकर्माचा क्रोधरुपी ‘द्राक्षारस’ सर्व राश्ट्रांना पाजिला.
9. त्यांच्यामागून तिसरा देवदूत येऊन मोठ्यान म्हणालाः जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करितो, आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण करुन घेतो,
10. तोहि ‘देवाच्या क्रोधाच्या प्याल्यांत निरा घातलेला’ त्याचा कोपरुपी ‘द्राक्षारस पिईल.’ आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोक-यासमक्ष त्याला ‘अग्नि व गंधक’ यांपासून पीडा होईल.
11. त्यांच्या पीडेचा ‘धूर युगानुयुग वर येतो;’ आणि जे श्वापदाला व त्यांच्या मूर्तीला नमन करितात त्यांस, आणि जो कोणी त्याच्या नामाची खूण करुन घेतो त्यास ‘रात्रंदिवस’ विश्रांति मिळत नाहीं.
12. देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वास धरुन राहणारे पवित्र जन यांचा धीर यावरुन दिसून येतो.
13. तेव्हां स्वर्गांतून झालेली वाणी मीं ऐकली; ती म्हणली, लिहीः प्रभूमध्य मरणारे आतांपासून धन्य आहेत. आत्मा म्हणतोः खरच, आपल्या कश्टांपासून सुटून त्यांस विसावा मिळेल; त्यांची कृत्य त्यांजबरोबर जातात.
14. नंतर मीं पाहिल, ता पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला मनुश्याच्या पुत्रासारखा एक जण दृश्टीस पडला; त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुगूट व त्याच्या हातींं तीक्ष्ण धारेचा विळा होता.
15. तेव्हां दुसरा एक देवदूत मंदिरांतून निघून मेघावर बसलेल्या पुरुशास उच्च वाणींन म्हणाला, तूं आपला ‘विळा चालवून’ कापणी कर; कारण ‘कापणीची वेळ आली आहे;’ पृथ्वीच पीक पिकून गेल आहे.
16. तेव्हां मेघावर बसलेल्या पुरुशान आपला विळा पृथ्वीवर चालविला; आणि पृथ्वीची कापणी झाली.
17. मग दुसरा एक देवदूत स्वर्गांतील मंदिरातून निघाला, त्याच्याजवळहि तीक्ष्ण धारेचा विळा होता.
18. ज्याला अग्नीवर अधिकार आहे असा दुसरा एक देवदूत वेदीजवळून बाहेर निघाला; त्यान ज्याच्याजवळ तीक्ष्ण धारेचा ‘विळा’ होता त्याला उच्च वाणीनें म्हटलें, तूं आपला तिक्ष्ण धारेचा ‘विळा चालवून’ पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून घे; तिची द्राक्ष परिपक्व झालीं आहेत.
19. तेव्हां त्या देवदूतान आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीच्या द्राक्षींचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडांत टाकिले.
20. त द्राक्षकुंड नगराबाहेर तुडविल गेल; त्यांतून रक्त वाहिल, त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामांस पोहोंचेइतका असून तो शंभर कोसपर्यंत वाहत गेला.
|