1. इफिस एथील मंडळीच्या देवदूताला लिहीः जो आपल्या उजव्या हातांत सात तारे धरितो, जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो अस म्हणतोः
2. तुझीं कृत्य, तुझे श्रम व तुझा धीर हीं मला ठाऊक आहेत; तुला दुश्ट लोक सहन होत नाहींत, जे प्रेशित नसतां आपण प्रेशित आहा अस म्हणतात त्यांची परीक्षा तूं घेतली, आणि ते लबाड आहेत अस तुला दिसून आल.
3. तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नामामुळ तूं दुःख सोशिल आह आणि तूं थकला नाहींस हहि मला ठाऊक आहे.
4. तरी तूं आपली पहिली प्रीति सोडिली याविशयीं मला तुला दोश देणे आहे.
5. तूं कोठून पडला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करुन आपलीं पहिली कृत्य कर; नाहीं तर मी तुजकडे येईन, आणि तूं पश्चाताप न केला तर तुझी समई तिच्या ठिकाणावरुन काढीन.
6. तरी पण तुझ्यांत विशेश ह आहे कीं निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेश तूं करितोस; त्यांचा मीहि द्वेश करिता.
7. आत्मा मंडळîांस काय म्हणतो ह ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला, ‘देवाच्या बागत ज जीवनाचे झाड’ आहे, ‘त्यावरच’ फळ मी खावयास देईन.
8. स्मुर्णा एथील मंडळीच्या देवदूताला लिहीः जो पहिला व शेवटला, जो मेला होता व जीवंत झाला, तो अस म्हणतोः
9. तुझ संकट व तुझ दारिद्रय मला ठाऊक आहे (तरी तूं धनवान् आहेस) ; आणि जे यहूदी नसून स्वतःला यहूदी म्हणवितात व केवळ सैतानाची धर्मसभा आहेत, अशा लोकांचे निंदायुक्त भाशणहि मला ठाउक आहे.
10. तुला सोसावयाची जी संकट आहेत त्यांचे भय धरुं नको; पाहा, तुम्हीं ‘मोहांत पडाव’ म्हणून सैतान तुम्हांपैकी कित्येकांस तुरुंगांत टाकणार आहे; आणि तुम्ही ‘दहा दिवस’ संकटांत असाल. तुला मराव लागल तरी विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनी मुगूट देईन.
11. आत्मा मंडळयांस काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको; जो विजय मिळवितो त्याला दुस-या मरणाची बाधा होणार नाहीं.
12. पर्गम एथील मंडळीच्या देवदूताला लिहीः ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तरवार आहे तो अस म्हणतोः
13. तंू कोठ राहतोस ह मला ठाऊक आहे, सैतानाचंे आसन आहे तेथ राहतोस; तूं माझ नाम दृढ धरुन राहिला आहेस, आणि माझा साक्षी, माझा विश्वासू अंतिपा, तुम्हांमध्य म्हणजे सैतान राहतो तेथंे जिवंे मारिला गेला, त्याच्या दिवसांतहि तूं मजवरील विश्वास नाकारिला नाहीं.
14. तथापि मला तुला थोडया गोश्टींविशयीं दोश देण आहे; त्या हया कीं तेथ तुझ्याजवळ बलामाचे शिक्षण खरे मानून राहणारे लोक आहेत; त्यान बालाकाला इस्त्राएलाच्या संतानापुढे, मूर्तीला अर्पिलेले खाणे व जारकर्म करण ह अडखळण ठेवण्यास शिकविल.
15. त्याप्रमाणे तुझ्याजवळ निकलाइतांचे तशाच प्रकारचे शिक्षण खरे मानून राहणारेहि लोक आहेत.
16. यास्तव पश्चाताप कर, नाहीं तर मी तुजकडे लवकरच येऊन आपल्या ताडातल्या तरवारीने त्यांजबरोबर लढेन.
17. आत्मा मंडळयांस काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको; जो विजय मिळवितो त्याला गुप्त ‘ठेविलेल्या मान्न्यांतून मी देईन’ आणि त्याला मी पांढरा खडा देईन; त्या खड्यावर ‘नवे नांव’ लिहिले आहे, ते तो खडा घेणा-याशिवाय कोणाला ठाउक नाही.
18. थुवतीरा एथील मंडळीच्या देवदूताला लिहीः ज्याचे ‘डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ‘ज्याचे पाय सोनपितळेसारिखे आहेत, असा देवाचा पुत्र म्हणतोः
19. तुझी कृत्ये, प्रीति, विश्वास, सेवा व तुझा धीर हीं मला ठाऊक आहेत; आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्यां कृत्यांपेक्षा अधिक आहेत, हहि मला ठाउक आहे.
20. तरी मला तुला दोश देण आहे, तो असा की जी ईजबेल नाम स्त्री आपणांला संदेश्टीª म्हणविते, ‘आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला अर्पिलेले खाण्यास’ माझ्या दासांस शिकवून भुलवितेेे, तिला तूं तसे करुं देतोस.
21. तिन पश्चाताप करावा, म्हणून मीं तिला अवकाश दिला, तरी आपल्या जारकर्मांविशयी पश्चाताप करण्याची तिला इच्छा नाही.
22. पाहा, मी तिला अंथरुणाला खिळलेली अशी करीन, आणि तिजबरोबर जारकर्म करणा-या लोकांस तिच्या कृत्यांविशयी त्यांनी पश्चाताप न केल्यास, मोठया संकटांत पाडीन.
23. मी तिच्या मुलाबाळांस मरीनें जीवें मारीन, म्हणजे सर्व मंडळîांना कळून येईल की ‘मनें व अंतःकरणे यांची पारख करणारा’ मी आहे; आणि तुम्हां ‘प्रत्येकाला तुमच्या कृत्यांप्रमाणे’ देईन.
24. थुवतीरा एथील बाकीचे जे तुम्ही त्या शिक्षणाप्रमाणे चालणारे नाही, ज्यांस सैतानाच्या खोल म्हणविलेल्या गोश्टी माहीत नाहींत त्या तुम्हांस मी सांगतो की मी तुम्हांवर दुसरा भार घालणार नाही;
25. इतकेच करावें कीं, जे तुमचें आहे तें मी येईपर्यंत दृढ धरुन राहा.
26. जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करीत राहतो ‘त्यांस,’ जसा मलाहि पित्यापासून मिळाला तसा अधिकार मी ‘राश्टांवर’ ‘देईन;’
27. ‘आणि जसा मातीच्या भांडयांचा चुराडा करितात तसा तो लोहदंडाने त्यांजवर अधिकार करील.’
28. मी त्याला प्रभाततारा देईन.
29. आत्मा मंडळयांस काय म्हणतो, हें ज्याला कान आहे तो ऐको.
|