|
Revelation 20.4
4. नंतर मीं आसन पाहिलीं, त्यांवर कोणी बसले होते; त्यंास न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता; आणि येशूविशयींच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनांमुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता, ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमस्कार घातला नव्हता आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातावर त्याची खूण घेतली नव्हती त्यांचे जीवात्मेहि पाहिले. ते जीवंत झाले आणि त्यांनीं खिस्ताबरोबर हजार वर्शे राज्य केल.
|
|
Text source: This text is in the public domain, downloaded from http://www.unboundbible.org, compiled by biblephone2008@gmail.com.
|
|
This project is based on delivering free-of-charge the Word of the Lord in all the world by using electronic means. If you want to contact us, you can do this by writing to the following e-mail: bible-study.xyz@hotmail.com |
|
|
SELECT VERSION
COMPARE WITH OTHER BIBLES
|
|