1. तर मी विचारिता, देवान आपल्या लोकांस टाकून दिल आहे काय? अस अगदीं नाहीं. कारण मीहि इस्त्राएली, अब्राहामाच्या कुळांतला, बन्यामीनाच्या वंशांतला आह.
2. देवाला ज्यांविशयीं पूर्वज्ञान होत त्या आपल्या लोकांस त्यान टाकिल नाहीं. एलीयाच्या प्रकरणांत शास्त्र काय म्हणत ह तुम्हांस ठाऊक नाहीं काय? तो इस्त्राएलाविरुद्ध देवाजवळ विनंति करितोः
3. ‘हे प्रभू, त्यांनी तुझ्या संदेश्ट्यांस जिव मारिल, तुझ्या वेद्या खणून पाडिल्या; मी एकटाच राहिला आह; आणि माझाहि प्राण घ्यावयास ते पाहतात;’
4. परंतु देवाच उत्तर त्याला काय मिळाल? ‘ज्यांनी बालमूर्तीपुढ गुडघे टेकले नाहींंत, अशीं सात हजार मनुश्य मीं आपणासाठीं ठेविलीं आहेत.’
5. तसच आतांहि कृपेच्या निवडीप्रमाण शेश राहिल आहे;
6. आणि जर ह कृपेन आहे तर कर्मांनीं नाहींच; असल तर कृपाहि कृपाच नाहीं.
7. तर काय? ज मिळविण्यासाठीं इस्त्राएल खटपट करीत आहे त त्यास मिळाल नाहीं; निवडलेल्या लोकांस मिळाल आणि वरकड बधिर झाले.
8. ‘देवान त्यांस आजच्या दिवसापर्यंत धुंद बुद्धि, दिसूं न देणारे डोळे, व ऐकूं न येऊं देणारे कान दिले,’ या शास्त्रलेखाप्रमाण झाल.
9. दावीदहि म्हणतो, त्यांचे मेज त्यांस फास, सांपळा, अडखळण व प्रतिफळ अस होवो.
10. त्यांस दिसूं नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, आणि तूं त्यांची पाठ सतत वाकीव.
11. तर मी विचारिता, आपल पतन व्हाव म्हणून ते अडखळले काय? अस अगदीं नाहीं. तर त्यांस ईर्श्या उत्पन्न होण्यासाठीं त्यांच्या उल्लंघनान विदेशी लोकांस तारण प्राप्त झाल आहे.
12. आतां त्यांच उल्लंघन ह जर जगाची संपत्ति, आणि त्यंाचा -हास हा जर विदेशी लोकांची सधनता आहे; तर त्यांचा भरणा झाल्यास ही किती अधिक होईल?
13. तुम्हां विदेशी लोकांस मी ह सांगता: ज्या अर्थी मी विदेशी लोकांचा प्रेशित आह त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देता;
14. यासाठीं कीं कसेहि करुन माझ्या जातभाईंमध्य ईर्श्या उत्पन्न करुन त्यांच्यांतील कित्येकांस ताराव.
15. कारण त्यांचा त्याग झाल्यान जगाचा समेट होतो तर त्यांचा स्वीकार झाल्यान मृतावस्थतून जीवंत होण याशिवाय काय असेल?
16. प्रथम विभाग पवित्र ठरल्यास कणकेचा गोळाहि तसाच ठरेल; आणि मूळ पवित्र, तर फांद्याहि पवित्र आहेत.
17. आतां जर कांही फांद्या तोडून टाकिल्या, आणि तूं रानजैतून असतां त्यांच्या जागीं कलमरुप लाविला गेलास व जैतूनाच्या पौश्टिक मुळाचा भागीदार झालास;
18. तर फांद्याहून मी अधिक आह अशी बढाई करुं नको; करशील तर मुळाला आधार तूं नाहींस, मूळ तुला आधार आहे (ह लक्षंत ठेव).
19. तूं म्हणशील कीं माझ कलम लावाव म्हणून फांद्या तोडून टाकिल्या.
20. बर; अविश्वासामुळ त्या तोडून टाकिल्या आणि विश्वासन तुझीं स्थिति अशी झाली; तर अहंकारी न होतां भीति बाळग.
21. कारण जर देवान मूळच्या फांद्या राखिल्या नाहींत तर तो तुलाहि राखणार नाहीं.
22. देवाची दया व तीर्वता पाहा; पतन झालेल्याविशयीं तीव्रता आणि तुजविशयीं देवाची दया; पण तूं त्याच्या दयत राहशील तर; नाहीं तर तूंहि छेदून टाकिला जाशील;
23. आणि ते अविश्वासांत न राहिले तर तेहि कलमरुप लावण्यांत येतील; कारण त्याचंे पुनः कलम लावण्यास देव समर्थ आहे.
24. ज मूळच रानटी झाड अशा रानजैतुनांतून कापून चांगल्या जैतुनांत सृश्टिक्रम सोडून तुझ कलम लाविल, तर ह्या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या त्या आपल्या जैतुनांत, किती अगत्यान कलम लावण्यांत येतील?
25. बंधुजनहो, तुम्हीं आपणांला शाहणे समजूं नये म्हणून या गूजाविशयीं तुम्हीं अजाण असाव अशी माझी इच्छा नाहीं; त ह कीं विदेशी लोकांचा भरणा आंत होईपर्यंत इस्त्राएल लोक अंशतः बधिर झालेले आहेत;
26. नंतर सर्व इस्त्राएल लोकांचे तारण होईल; असा शास्त्रलेख आहे: मुक्त करणारा सीयोनांतून येईल; तो याकोबापासून अधर्म दूर करील;
27. जेव्हां मी त्यांचीं पाप हरण करीन तेव्हां त्यांजबरोबर हाच माझा करार आहे.
28. तुमच्या बाजून पाहतां सुवार्तेसंबंधान ते शत्रु आहेत; परंतु निवडणुकीच्या संबंधान पूर्वजांमुळ प्रिय आहेत.
29. कारण देवाला आपल्या कृपादानांचा व पाचारणाचा अनुताप होत नाहीं.
30. जस पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करीत होतां, परंतु आतां तुम्हांस त्यांच्या आज्ञाभंगान दया प्राप्त झाली आहे,
31. त्याप्रमाण तुम्हांवरील दयन त्यांनाहि आतां दया प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आतां आज्ञाभंग केला आहे.
32. सर्वांवर दया करावी म्हणून देवान सर्वांस आज्ञाभंगाच्या स्वाधीन करुन ठेविल आहे.
33. अहाहा, देवाची संपत्ति, बुद्धि व ज्ञान हीं किती अगाध आहेत ! त्याचे संकल्प किती दुर्ज्ञेय आणि त्याचे मार्ग किती अनुलक्ष्य आहेत !
34. ‘प्रभूच मन कोणीं ओळखल आणि त्याचा मंत्री कोण होता?
35. त्याला प्रथम देऊन त्याची फेड मिळेल असा कोण आहे?
36. त्यांजपासून, त्याच्या द्वार व तदर्थ सर्व आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
|