1. बंधुजनहो, (नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आह,) मनुश्य जीवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राची सत्ता त्याजवर चालते, याविशयीं तुम्ही अज्ञ आहां काय?
2. नवरा जीवंत आहे तापर्यंत सधवा स्त्री नियमशास्त्रान त्याला बांधलेली आहे; नवरा मृत्यु पावल्यावर तिची पतिनियमापासून सुटका होते;
3. म्हणून नवरा जीवंत असतां ती दुस-या पुरुशाची झाली तर तिला व्यभिचरिणी म्हणतात; पण नवरा गत झाल्यावर त्या नियमापासून ती मुक्त होते; नंतर ती दुस-या पुरुशाची झाली असतांहि व्यभिचरिणी होत नाहीं.
4. त्याप्रमाण बंधुजनहो, तुम्हीहि खिस्तशरीराच्या द्वार नियमशास्त्राला मेलेले आहां; यासाठीं कीं तुम्ळी दुस-याच म्हणजे मेलेल्यांतून जो उठविला गेला त्याच व्हाव, आणि आपण देवाला फलदायी अस व्हाव.
5. आपण देहस्वभावास अधीन होता तेव्हां नियमशास्त्राच्या द्वार उत्पन्न होणा-या पापवासना आपल्या अवयवांत मरणाला फळ देण्यासाठीं प्रवृत्त होत्या.
6. आतां ज्यान आपण बद्ध होता त्याला मरुन आपण नियमशास्त्रापासून मुक्त झाला आहा; म्हणून जुन्या रीतीन, म्हणजे शास्त्रलेखांस धरुन नव्हे, तर नव्या रीतीन, अर्थात् आध्यात्मिकदृश्ट्या दास्य करिता.
7. तर मग काय म्हणव? नियमशास्त्र पाप आहे काय? असे अगदीं नाहीं; तरी पापाची ओळख नियमशास्त्रावांचून कशानहि मला झाली नसती. ‘लोभ धरुं नको, अस नियमशास्त्रांत सांगितल नसत तर लोभाच ज्ञान मला झाल नसत.
8. ह्या आज्ञेच्या योग पापान संधि साधून माझ्यांत सर्व प्रकारचा लोभ उत्पन्न केला. कारण नियमशास्त्रावांचून पाप निर्जीव आह.
9. मीं नियमशास्त्राविरहित होता तेव्हां जीवंत होता, पण आज्ञा देण्यांत आल्यावर पाप सजीव झाल, आणि मी मृत्यु पावला.
10. याप्रमाण ज्या आज्ञेचा परिणाम जीवन तिचाच परिणाम मरण आहे अस माझ्या अनुभवास आल;
11. कारण पापान संधि साधून आज्ञेच्या योग फसविल व तिच्या योग मला जिव मारिल.
12. तरी पण नियमशास्त्र पवित्र आहे, आणि आज्ञा पवित्र, यथान्याय व उत्तम आहे.
13. तर मग ज उत्तम त मला मरण अस झाल काय? अस अगदीं नाहीं. पाप त पाप अस दिसाव, म्हणून ज उत्तम त्याच्या योग त मला मरणास कारण झाल; यासाठीं कीं आज्ञेच्या योग पाप पराकाश्टेच पापिश्ठ व्हाव.
14. आपणांला ठाऊक आहे कीं नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरुपाच आहे, आणि मी तर दैहिक, पापाला विकलेला, असा आह.
15. कारण ज कर्म मी करिता त्याचें मला ज्ञान नाहीं; म्हणज ज माझ्या मनांत असत त मी करितांे अस नाहीं. तर ज मला द्वेश्य वाटत त करितांे.
16. ज माझ्या मनांत नसत त जर करिता तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमति देता.
17. ह्यावरुन त कर्म मी करिता अस नव्हे, तर माझ्या ठायीं वसणार पाप करित.
18. कारण मला ठाऊक आहे कीं माझ्याठायी म्हणज माझ्या देहस्वभावांत कांही चांगले वसत नाहीं; इच्छा करण ह मला होत, पण साधुकर्म करण होत नाहीं.
19. ज चांगले कराव अस मला वाटत त मी करीत नाही; तर करावस वाटत नाही अस ज वाईट त मी करिता.
20. ज करावस वाटत नाहीं त जर मीं करिता, तर त कर्म करिता अस नव्हे, तर माझ्या ठायीं वसणार पाप करित.
21. जो मी साधुकर्म करुं पाहणारा त्या मला हाच नियम आढळतो कीं वाईट त पुढ येत.
22. माझ अंतस्थ ज आहे त देवाच्या नियमशास्त्रामुळ हर्श करत;
23. तरी माझ्या अवयवांत मला एक निराळाच नियम दिसतो, तो माझ्या मनांतल्या नियमाबरोबर लढून मला कैद करतो आणि माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करिता.
24. किती मी कश्टी मनुश्य ! मला या मरणाच्या देहापासून कोण सोडवील?
25. आपला प्रभु येशू खिस्त याच्या द्वार मी देवाच उपकारस्मरण करिता. ह्याप्रमाण मीं स्वतः मनान देवाच्या नियमाच दास्य करिता; आणि देहान पापाच्या नियमाच दास्य करिता.
|