1. बंधुजनहो, आपल्या प्रभु येशू खिस्ताचें आगमन व त्याच्याजवळ आपल एकत्र होण यांसंबधान आम्ही तुम्हांस विनंति करता की,
2. तुम्ही एकाएकी दचकून चित्तस्थैर्य सोडूं नका व घाबरुं नका; प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणा-या आत्म्यान, किंवा जणूं काय आम्हांकडून आलेल्या वचनान अगर पत्रान घाबरुं नका;
3. कोणत्याहि प्रकार कोणाकडून फसूं नका; त्या दिवसाच्या अगोदर धर्मत्याग होऊन पापपुरुश प्रकट होईल;
4. तो नाशपुत्र, विरोधी, व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षां स्वतःला उंच करणारा, म्हणज मी देव आह, अस स्वतःच प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरांत बसणारा असा आहे,
5. मी तुम्हांजवळ असतांना ह तुम्हांस सांगितल याची तुम्हांस आठवण नाहीं काय?
6. त्यान स्वसमयींच प्रकट व्हाव, अन्य वेळीं होऊं नये, म्हणून ज प्रतिबंधक आहे त तुम्हांस ठाऊक आहे.
7. अधर्माच गूज आतांच आपल कार्य चालवित आहे, आणि जो आतां प्रतिबंध करीत आहे तो दूर होईपर्यंत मात्र त तसच आपल कार्य चालवित जाईल;
8. आणि मग ‘तो अधर्मी’ पुरुश प्रकट होईल, त्याला प्रभु येशू ‘आपल्या मुखांतील श्वासान मारुन टाकील,’ आणि आपण येतांच स्वदर्शनानच त्याला नाहीस करील;
9. ज्यांचा नाश होणार त्यांनीं आपल तारण साधाव म्हणून सत्याची आवड धरिली नाही; त्यांच्यासाठीं सैतानाच्या कृतीप्रमाण सर्व प्रकारचीं खोटीं महत्कृत्य, चिन्ह, अöुत आणि सर्व प्रकारच अनीतिजनक कपट यांनी युक्त अस त्याच येण होईल.
11. त्यांनी असल्यावर विश्वास ठेवावा एतदर्थ देव त्यांच्या ठायी भ्रांतीच कार्य चालेल अस करितो;
12. ज्यांनी सत्यावर विश्वास ठेविला नाही, तर अनीतींत संतोश मानिला त्या सर्वांस दंडाज्ञा व्हावी म्हणून अस होईल.
13. बंधुजनहो, ‘प्रभूच्या प्रियजनांनो,’ तुम्हांविशयीं आम्हांला देवाच उपकारस्मरण नेहमी केल पाहिजे; कारण आध्यात्मिकरीत्या झालेल्या पवित्रीकरणांत व सत्यावरच्या विश्वासांत देवान तुम्हांस प्रारंभापासून तारणासाठीं निवडिल आहे;
14. त्यांत त्यान तुम्हांस आमच्या सुवार्तेच्या द्वार आपल्या प्रभु येशू खिस्ताच गौरव प्राप्त करुन घेण्यासाठी पाचारण केल आहे.
15. तर मग बंधूंनो, स्थिर राहा, आणि ताडी किंवा आमच्या पत्रद्वार जे विधि तुम्हांस शिकविले ते बळकट धरुन राहा.
16. आपला प्रभु येशू खिस्त हा, आणि ज्यान आपल्यावर प्रीति करुन युगानुयुगाच सांत्वन व चांगली आशा कृपेन दिली तो देव आपला पिता,
17. तुमच्या मनाच सात्वंन करो, आणि प्रत्येक चांगल्या करण्यांत व बोलण्यांत तुम्हांस स्थिर करो.
|