|
Revelation, Chapter 10
1. मीं दुसरा एक बलवान् देवदूत स्वर्गांतून उतरतांना पाहिला; तो मेघवेश्टित असून त्याच्या डोक्यावर मेघधनुश्य होत, त्याच ताड सूर्यासारिख, व त्याचे पाय अग्निस्तंभांसारिखे होते;
2. त्याच्या हातींं उघडलेल एक लहानसे पुस्तक होत; त्यान आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेविला व तो सिंहगर्जनेप्रमाण मोठ्यान ओरडला;
3. आणि तो ओरडला तेव्हां सात गर्जनांनी आपापले शब्द काढिले.
4. त्या सात गर्जनांनी शब्द काढिले तेव्हां मी लिहिणार होता; इतक्यांत स्वर्गांतून झालेली वाणी मीं ऐकली; ती म्हणाली: सात गर्जनांनी काढिलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहूं नको.
5. ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल मी पाहिल, त्यान ‘आपला उजवा हात स्वर्गाकडे वर करुन,
6. जो युगानुयुग जीवंत आहे, ज्यान आकाश व त्यांत जे आहे त, पृथ्वी व तिजवर ज आहे त, आणि समुद्र व त्यांत ज आहे त उत्पन्न्ा केल, त्याची शपथ वाहून म्हटलः’ आणखी अवकाष लागणार नाहीं;
7. तर सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसांत म्हणजे तो देवदूत करणा वाजविण्याच्या लागांत असेल, तेव्हां देवान ‘आपले दास संदेश्टे’ यांस सुवार्ता सांगितली, तदनुसार ‘त्याच गूज’ पूर्ण होईल.
8. स्वर्गांतून झालेली जी वाणी मीं ऐकली होती ती मजबरोबर पुनः बोलतांना मीं ऐकली; ती म्हणाली, समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातांतले उघडलेल पुस्त्क जाऊन घे.
9. तेव्हां मीं त्या देवदूताकडे जाऊन, ‘ते लहानस पुस्तक’ मला दे, अस म्हटल, ‘तो मला म्हणाला,’ ह घे ‘आणि खाऊन टाक;’ ‘त तुझ पोट’ कडू करील तरी ‘तुझ्या ताडांत’ मधासारख गोड लागेल.
10. तेव्हां मीं देवदूताच्या हातांतून ‘त लहानस पुस्तक घेतल व खाऊन टाकिल; त माझ्या ताडात मधासारख गोड लागल;’ तरी त खाल्ल्यावर माझ पोट कडू झाल.
11. तेव्हां ते मला म्हणाले, बहुत ‘लोक, राश्टेªं, भाशा व राजे यांजविशयीं तूं पुनः संदेश दिला पाहिजे.’
|
|
Text source: This text is in the public domain, downloaded from http://www.unboundbible.org, compiled by biblephone2008@gmail.com.
|
|
This project is based on delivering free-of-charge the Word of the Lord in all the world by using electronic means. If you want to contact us, you can do this by writing to the following e-mail: bible-study.xyz@hotmail.com |
|
|
SELECT VERSION
COMPARE WITH OTHER BIBLES
|
|